झूम

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
19 Jul 2009 - 6:43 am

तारे लुकलुक लुकलुक
झूम.
काळोख गुपचुप गुपचुप
झूम.

तपकीरी सोनेरी पाणी
झूम.
खिशात चंदेरी नाणी
झूम.

सेलीब्रेशन करायला
झूम.
उदासी टाळायला
झूम.

नवीन गावी जायचे
झूम.
आपल्या घरी परतायचे
झूम.

कविता सुचत नाहीये
झूम.
विडंबनच करुया
झूम.

आता नुसतेच झूमणार
की कविता लिहीणार?
ही बघ झाली की
झूम. झूम. झूम.

चारोळ्या

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

19 Jul 2009 - 7:19 am | चंबा मुतनाळ

टाकली प्रतिक्रीया
- झूम

अप्रतीम
-झूम

चंबा झूम

नाना बेरके's picture

19 Jul 2009 - 8:25 am | नाना बेरके

खिशात चंदेरी नाणी, काळोख गुपचुप गुपचुप
उदासी टाळायला, सेलीब्रेशन करायला
नवीन ठिकाणी जायचे, आणि रट्टे खाऊन यायचे

चुंबा झम

मदनबाण's picture

19 Jul 2009 - 8:40 am | मदनबाण

हा.हा...एक वेगळीच कविता. :)

(झूम इन -झूम आऊट)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa