सह्याद्रि

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
17 Jul 2009 - 8:06 pm

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

From sahyadri" alt="" />

छायाचित्रण

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Jul 2009 - 8:13 pm | श्रावण मोडक

का जळवताय राव?
सुंदर छायाचित्रे.

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2009 - 12:50 pm | विशाल कुलकर्णी

श्रावणजींशी सहमत.. भन्नाट फोटो! शेवटचा मस्तच आहे!

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

ठकू's picture

17 Jul 2009 - 8:15 pm | ठकू

छान आहेत, सर्वच प्रकाशचित्रे.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

सूहास's picture

17 Jul 2009 - 8:29 pm | सूहास (not verified)

जबरा...सही ..खल्लास...

अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे

सुहास

मनिष's picture

18 Jul 2009 - 12:39 pm | मनिष

अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे

एकदम कबूल. असे आमचे आता सामुहिक म्हणणे आहे!!
जिया जले, जान जले.......

विमुक्त's picture

19 Jul 2009 - 4:22 pm | विमुक्त

वेळ मिळाला की जातो भटकायला.... शक्यतो महीन्यातुन २ ते ३ वेळा जातोच....

प्राजु's picture

17 Jul 2009 - 9:14 pm | प्राजु

अवर्णनीय!!!!!!!
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

17 Jul 2009 - 11:27 pm | प्रमोद देव

मस्त!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनामिक's picture

17 Jul 2009 - 11:34 pm | अनामिक

बोल्ती बंद! खल्लास!! अवरर्णनीय!!!
किती जळवाल विमुक्तराव?

-अनामिक

नीलकांत's picture

18 Jul 2009 - 1:53 am | नीलकांत

एकदम झकास आलीयेत चित्रे. काय सांगू ?

एकदम खूष झालो ही दौलत बघून.

- नीलकांत

जागु's picture

18 Jul 2009 - 12:44 pm | जागु

अ प्र ति म.

प्राची's picture

18 Jul 2009 - 4:12 pm | प्राची

जबरदस्त...

विकास's picture

18 Jul 2009 - 9:05 pm | विकास

सुंदर छायाचित्रे!

ती कुठल्या भागात/भागातून घेतली या बद्दल माहीती देता आली तर बघा इतकीच विनंती!

स्वातीदेव's picture

19 Jul 2009 - 3:42 am | स्वातीदेव

मस्त आहेत छायाचित्रे.
विकास यांना अनुमोदन.

नंदन's picture

19 Jul 2009 - 4:29 am | नंदन

मस्त आलीत छायाचित्रे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

19 Jul 2009 - 5:54 am | Nile

लई भारी चित्रं. असं निसर्गाच्या कुशीत गेलं की सगळी दु:ख विसरायला होतं.

क्रान्ति's picture

19 Jul 2009 - 8:54 am | क्रान्ति

सुंदर छायाचित्रं!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

विसोबा खेचर's picture

19 Jul 2009 - 8:57 am | विसोबा खेचर

शब्द नाहीत....!

तात्या.

आशिष सुर्वे's picture

19 Jul 2009 - 6:45 pm | आशिष सुर्वे

जिंकलत !!

-
कोकणी फणस

पाषाणभेद's picture

20 Jul 2009 - 2:37 am | पाषाणभेद

छान.
मला विमुक्त यांचा एक गुण आवडला. ते छायाचित्र काढतांना कोणतीही कॄत्रीम बाब (जसे विजेच्या तारा, पोल्स, अ‍ॅड बॅनर, सिमेंटचे घर आदी) येवू देत नाही.

अवांतर: विमुक्त यांचा दर २ महीन्यातुन असे बाहेर भटकणे कसे परवडते? (आर्थीक द्रुष्ट्या नव्हे तर संसारीक द्रुष्ट्या. घरची मंडळी काही बोलत नाही का? मी तुमचा हेवा करतो.)
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 10:03 am | विमुक्त

हो खरं आहे..... कॄत्रीम बाबी आल्या की, खुप राग येतो... आपण निसर्गाची किती वाट लावतोय ह्यची जाणिव होते.....

आणि ...दर २ महीन्यातुन नव्हे तर महीन्यातुन २ वेळा.... अजुन मी मोकळा आहे... कोणी बायको किवा G.F. नाहि...... पण आई ओरडते.... पण आता तीला कळालय की, मी भटकायला नाहि गेलो तर वेडा होइन ते.... आणि मी नुसता भटकायच म्हणुन भटकायला जात नाहि.... मी भटकण्या साठिच जगतोय..... बघु पुढे कस होतय ते...

पाषाणभेद's picture

20 Jul 2009 - 10:12 am | पाषाणभेद

असल्या ठिकाणी जातांना योग्य ती काळजी घ्या. अर्थात हे मी आपल्याला सांगायला नको पण मला वाटले म्हणून सांगीतले.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हर्षद आनंदी's picture

20 Jul 2009 - 6:44 am | हर्षद आनंदी

जिओ,

++++++++१ फोटो.

ही हरीश्चंद्रची कोणती बाजु?
कोकणकड्याच्या समोरुन छायाचित्र कसे काढले?

ही संपुर्ण रेंज कुठली? आणि कसे जायचे?

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 10:08 am | विमुक्त

कोकणातुन हरीश्चंद्र गडावर चढताना चे काही photos आहेत.... माळशेज घाट उतरुन खाली आलं की उजव्या हाताला जरा आत बेलपाडा गाव आहे.... तिथुन मग चढायच... पण वाट अतिशय अवघड आहे.... प्रचंड अनुभव हवा....

हर्षद आनंदी's picture

20 Jul 2009 - 10:47 am | हर्षद आनंदी

प्रस्तर-रोहणाचे साहित्य लागते का? नुसता रोप पुरेसा होईल का? साधारण वेळ किती लागतो? आळेफाट्यावरुन कल्याण गाडी पकडली तर साधारण किती वेळ, आणि माळशेज पुर्ण पार करायचा कि मधेच कुठे?

हरीश्चंद्र माझा अत्यंत आवडता, आत्तापर्यंत ६-७ वेळा गेलोय. पण वाट ठरावीकच, ही नवी वाट चोखळायला आवडेल. गड प्रचंड आहे, नजरेत मावत नाही.... विलोभनीय निसर्ग १२ महीने. रहायला गुहा, डुंबायला तळे, भटकायला तारामती, रोहीदास, कोकणकडा अजुन काय काय...

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 1:27 pm | विमुक्त

रोप पुरेसा आहे... नविन कोणाला सोबत नका घेउ.... पावसात अजिबात नको.... हिबाळ्यात best आहे... stamina चांगला असेल तर बेलपाड्याहुन ७ तास... नाहीतर १० - ११ तास... ह्या वाटेला नळिची वाट असा म्हणतात.... गुगल वर शोधा... खुप माहिती मिळेल... काही अडल तर मी आहेच.... :-)..

आळेफाट्यावरुन कल्याण गाडीने १.२५ तास... माळशेज पुर्ण पार करायचा ....सावर्णे ला उतरायच... मग चालत बेलपाडा... १.५ तास..

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 1:32 pm | विमुक्त

I am assuming that you are good and experienced at trekking (also enjoy bit of rock climbing).... and not afraid of exposure....

राजू's picture

20 Jul 2009 - 4:17 pm | राजू

8> 8> =D>

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 7:14 pm | विमुक्त

१ - केळद हुन सह्याद्री....
२,३,४,५ - हरीश्चंद्र गड कोकण कडा... नळीची वाट
६ - वरंध हुन मंगळगडा कडे जाताना
७ - वरंध घाट माथा
८,९ - रोहिड्याहुन उतरताना
१०,११,१२ - ढाकोबा हुन कोकणात बघताना
१३,१४,१५ - कोकणातुन (ढवळे) अर्थ्र सीट चढताना
१६ - कोयनेच पाणी... वासोट्याला जाताना

विमुक्त's picture

20 Jul 2009 - 7:18 pm | विमुक्त

मला कोणाच्याच खरडवहीत लिहीता येत नाही...असं का? उपाय सांगा.....

पाषाणभेद's picture

21 Jul 2009 - 4:19 am | पाषाणभेद

१. ज्याला खरड टाकायची आहे त्याच्या नावावर क्लिक करा.

२. त्याचे "सदस्य खाते" दिसेल. त्याखाली "खरडवहीतील नोंदी पाहा" वर क्लिक करा.

३. तिठे तुम्हाला खरडवहीतील नोंदी पाहता येतील. त्या स्क्रिनमध्येच
"खरडवहीत नोंद करा" तिठेच तुम्ही खरड नोंदवू शकतात.

हेच उदाहरण मी तुम्हाला आताच खरड च्या माध्यमातून टाकले आहे.

अवांतर : तुम्ही फोटोच्या खालीपण डिस्क्रीपश्नन लिहू शकतात. म्हणजे वाचकांना कुठले फोटो म्हणून प्रश्न पडणार नाही.

टेन्किकल सपोर्ट मध्ये नं १ व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

Nile's picture

21 Jul 2009 - 4:36 am | Nile

खरडवही सुरु झाली आहे का हे विसरलात वाटतं पाषाणभेद साहेब? ;)

विमुक्त's picture

21 Jul 2009 - 10:01 am | विमुक्त

You are not allowed to post in this guestbook... असं येतय....

पाषाणभेद's picture

21 Jul 2009 - 11:08 am | पाषाणभेद

तात्या, तात्याच फक्त याला जबाबदार आहेत. :-)

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड