बेसनलाडूची सुंदर कविता प्रपोजल् वाचुन आणी ब्रिटीश भाऊंचा सुख म्हंजे नक्की काय आसत वाचुन थोडीशी आत्मशांती करावीशी वाटली.
अर्थात सगल मानन्यावर हाय की....
आणला कविकल्पनांचा घोळ तुझ्यासाठी,
पण मुजोर्या पुस्तकी शब्दांचा थर
मारलाय समिक्षकाने
आधिच तुझ्या गळ्यात
भोळ्या कवीच्या कल्पनांची
घातलेय मंदासारखी पैरण
तुझे तुच पायात
पुस्तकात बघुन लिहीन म्हटलं,
डोके खाजवुन सांगेन म्हटलं,
सार्यांना गुदगुल्या करून जागवेन म्हटलं,
तर शब्दांच्या नुसत्या फिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
ते प्रतिसादांच्या मिठीत
आणि माझे शब्दपूर सगळे
चिरडलेत त्यांच्या मारामरीत
या सजल्या-नटल्या कवितेचं
विडंबन व्हायची वाट बघतं
प्रतिक्रिया
16 Jul 2009 - 12:05 pm | बेसनलाडू
भारी!
(समीक्षक)बेसनलाडू
16 Jul 2009 - 12:41 pm | चेतन
धन्यवाद!
(विडंबक) चेतन
अवांतरः कविचा प्रतिसाद वाचुन थोडसं मोकळ वाटलं
16 Jul 2009 - 1:42 pm | दत्ता काळे
विडंबन तितकेसे कसदार वाटले नाही.
वास्तविक मी त्यातला जाणकार नाही, पण काहीतरी कमी जाणवते.
18 Jul 2009 - 7:46 pm | बट्ट्याबोळ
भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!