कविता

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
19 May 2009 - 6:30 pm

तुझी आठवण
माझी कविता,
नजरेसमोर तू
शब्द गुंफताना.

चारोळ्या

प्रतिक्रिया

सँडी's picture

19 May 2009 - 7:17 pm | सँडी

मस्तच!

येऊ देत अजुन.

अनंता's picture

19 May 2009 - 7:17 pm | अनंता

:)

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

बाकरवडी's picture

20 May 2009 - 9:25 am | बाकरवडी

माझी पण चारोळी बघा.....

फुकटात वजन
कमी करायचा सल्ला
हवाय तुम्हाला?
- चालते व्हा!!

:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B