स्वप्नयोगी in जे न देखे रवी... 12 May 2009 - 6:07 pm तुझ्या नजरेचे तीर ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी शब्द माझे माझ्याशीच लपाछपी खेळतात. चारोळ्या प्रतिक्रिया तुझ्या 12 May 2009 - 8:12 pm | मराठमोळा तुझ्या नजरेचे बाण मन माझं स्तब्ध तुझ्या अदांचा वर्षाव आणी मी निशब्द हे कसे वाटते? किंवा तुझ्या सँडलचे वार ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी डॉ़टर मला औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! एकदम 12 May 2009 - 8:24 pm | स्वप्नयोगी एकदम झकास पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. सगळी नजर 13 May 2009 - 12:36 pm | पाषाणभेद तुझ्या नजरेचे तीर ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी शब्द माझे माझ्याशीच लपाछपी खेळतात. वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
12 May 2009 - 8:12 pm | मराठमोळा
तुझ्या नजरेचे बाण
मन माझं स्तब्ध
तुझ्या अदांचा वर्षाव
आणी मी निशब्द
हे कसे वाटते?
किंवा
तुझ्या सँडलचे वार
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी डॉ़टर मला
औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
12 May 2009 - 8:24 pm | स्वप्नयोगी
एकदम झकास
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
13 May 2009 - 12:36 pm | पाषाणभेद
तुझ्या नजरेचे तीर
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी शब्द माझे
माझ्याशीच लपाछपी खेळतात.
वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)