स्वप्नयोगी in जे न देखे रवी... 10 May 2009 - 5:26 pm येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. चारोळ्या प्रतिक्रिया व्वा !! 10 May 2009 - 5:38 pm | चन्द्रशेखर गोखले अजून येवुद्यात , सुंदर !! छान. 12 May 2009 - 10:49 am | जागु छान.
प्रतिक्रिया
10 May 2009 - 5:38 pm | चन्द्रशेखर गोखले
अजून येवुद्यात , सुंदर !!
12 May 2009 - 10:49 am | जागु
छान.