आमची प्रेरणा स्वप्नयोगी यांचा गुलाब
जुलाबाच्या वेळी पोटावरली लव
जोरात थरथरली
ते पाहुन माझी छाती
मुळव्याधाच्या आठवणींनी हबकली
आमची प्रेरणा स्वप्नयोगी यांचा गुलाब
जुलाबाच्या वेळी पोटावरली लव
जोरात थरथरली
ते पाहुन माझी छाती
मुळव्याधाच्या आठवणींनी हबकली
प्रतिक्रिया
10 May 2009 - 9:23 am | स्वप्नयोगी
व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा
माझ्या छोट्ट्या डोक्यात हा विचारच आला नव्हता.
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
22 May 2009 - 12:50 pm | बाकरवडी
पिडा काका आता ईथे चित्र टाका ना................
=)) =)) =)) =)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B