गमभन का?!

टीकाकार-१'s picture
टीकाकार-१ in जे न देखे रवी...
20 Sep 2007 - 2:19 pm

अआइई किंवा अबकड का नाही?

हे ठिकाण

प्रतिक्रिया

उग्रसेन's picture

20 Sep 2007 - 2:23 pm | उग्रसेन

टीकाकार-१ काहून ? 'येडपट टीकाकार' कहून नै ? म्हणून.

सहज's picture

20 Sep 2007 - 2:30 pm | सहज

अरे जेल्वाले म्हन्त्तात ठाण्याच्या इस्पीतळात न्या, त्ये लोक म्हनत्यात जागा नाय व जो सुधरनार नाय तेल्या घेत नाय. फक्त गरजुलाच

तेवा पासून हिंडत असतो असा बघ, उन वाढ्ल, पाउस आला की येतो आत मधे. तात्या बिचारा गरीब, जे का रंजले गांजले त्यासी म्हने माननारा. हे येतो, बरळतो, गिळतो. जातो. चालू रहात.

ते जाउ दे. बाबूरावला एक फक्कड मिसळ बनवा रे!

राज जैन's picture

20 Sep 2007 - 7:16 pm | राज जैन (not verified)

झकास !

राज जैन
(कोणाला तरी ठसका लागला रे भाऊ .... )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2007 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे जेल्वाले म्हन्त्तात ठाण्याच्या इस्पीतळात न्या, त्ये लोक म्हनत्यात जागा नाय व जो सुधरनार नाय तेल्या घेत नाय. फक्त गरजुलाच

तेवा पासून हिंडत असतो असा बघ, उन वाढ्ल, पाउस आला की येतो आत मधे. तात्या बिचारा गरीब, जे का रंजले गांजले त्यासी म्हने माननारा. हे येतो, बरळतो, गिळतो. जातो. चालू रहात.

झक्कास ! हहपुवा :))))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१'s picture

21 Sep 2007 - 3:00 pm | टीकाकार-१

डा. साहेब,

असल्या निर्बुध्द प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा.

राज जैन's picture

21 Sep 2007 - 4:14 pm | राज जैन (not verified)

ठसका जरा जोरात लागला का ?

अहो मला एका प्रश्नाचे उत्तर द्या की तुम्ही टिकाकार-१ हे नाव का घेतले ?
मला वाटते तुम्ही काहीतरी योग्य विचार करुनच हे टोपण नाव घेतले असणार ना ?

असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे ही त्या त्या व्यक्तीच्या स्वाधिनच आहेत ज्यांनी ती जन्मायला घातली, जसे गमभन !

जेव्हा बालवाडी मध्ये लहान मुलं शिकण्याची सुरवात करते तेव्हा अ, आ, ई पासून पण जेव्हा ते मुलं गमभन पर्यंत शिकेल तेव्हा त्यांची स्वत: वाचन्याची व लिहण्याची क्षमता बनलेली असते तेव्हा हेच कारण असावे की शालेय शिक्षण चालू करण्याच्या पहिल्या पायरीला गमभन असे म्हणत असावेत.
व ह्याच कारणाने भमभनकारांनी हे नाव घेतले असावे, कारण मराठी भाषेसाठी महाजालावर व्यवस्थीत मराठी भाषेमध्ये लिहता यावे ह्यासाठी ही प्रथम व एकमेव प्रणाली गमभन कारांनी विकसीत केली आहे .

आशा आहे तुमची शंका मिटली असेल !

राज जैन

उग्रसेन's picture

20 Sep 2007 - 2:35 pm | उग्रसेन

हा हा हा हा हा :) लै हसून राह्यलो, लै भारी.

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 2:40 pm | टीकाकार-१

ग म भ न चा अर्थ सांगा.

जुना अभिजित's picture

20 Sep 2007 - 2:49 pm | जुना अभिजित

मागेच संकेतस्थळावर कोणीतरी सांगीतला होता.

थोडा वेळ थांबा अर्थ मिळून जाईल.

इथे उत्तरे कुणाच्या प्रश्नांची वाट पहात थांबलेली नसतात.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 5:19 pm | टीकाकार-१

हो का?

विकास's picture

21 Sep 2007 - 6:55 pm | विकास

>>>गमभन का?! अआइई किंवा अबकड का नाही?

या आपल्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ज्यांना गमभन हवे त्यांना गमभन, तुम्हाला अआइई किंवा अबकड हवे असल्यास तुम्ही तसे समजा... आता आपल्याला कोणी "टीकाकार" च्या ऐवजी "कार्टी का" नाही?, असा प्रशन विचारला तर त्यास जे उत्तर असेल तेच याला पण. तेंव्हा, आता तुम्ही "अआइई किंवा अबकड" म्हणत चला कसे!

Suhas Narane's picture

17 Apr 2009 - 5:43 pm | Suhas Narane

मी अलेल्या खर्डीना उत्तरे क्शी देउ?/