अविनाशकुलकर्णी in कलादालन 26 Apr 2009 - 11:21 pm जगातिल सर्वात महाग साडि किंमत रु.४० लाख... कला प्रतिक्रिया काही दिसत 26 Apr 2009 - 11:54 pm | समिधा काही दिसत नाहिये. पण या साडी विषयी काही थोडीफार माहीती ऐकली आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.) साडी 27 Apr 2009 - 12:10 am | जागल्या जगातली महाग आणि न दिसनारी साडी. फक्त स्रीयाना दिसु शकेल जागल्या Chennai Silks, Nalli and 27 Apr 2009 - 7:14 am | Nile Chennai Silks, Nalli and Pothys यांचे हे सारखे चालू असते. चैन्नई ला गेलात तर ही दुकानं जरुर बघा(आणिSarvana Stores सुद्धा!) . कॅलिफोर्नियातही Nalli ची एक शाखा आहे. दुबैत पन 27 Apr 2009 - 10:30 am | पर्नल नेने मराठे दुबैत पन आहे नल्लिझ........ चुचु
प्रतिक्रिया
26 Apr 2009 - 11:54 pm | समिधा
काही दिसत नाहिये.
पण या साडी विषयी काही थोडीफार माहीती ऐकली आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
27 Apr 2009 - 12:10 am | जागल्या
जगातली महाग आणि न दिसनारी साडी.
फक्त स्रीयाना दिसु शकेल
जागल्या
27 Apr 2009 - 7:14 am | Nile
Chennai Silks, Nalli and Pothys यांचे हे सारखे चालू असते. चैन्नई ला गेलात तर ही दुकानं जरुर बघा(आणिSarvana Stores सुद्धा!) . कॅलिफोर्नियातही Nalli ची एक शाखा आहे.
27 Apr 2009 - 10:30 am | पर्नल नेने मराठे
दुबैत पन आहे नल्लिझ........
चुचु