(फोन मेसेज)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
17 Apr 2009 - 10:24 am

धनंजयशेठना आलेला फोन मेसेज वाचून आम्हाला मागच्या झुम्म्याला आलेला फोन मेसेज आठवला फोन मेसेज! *****!अरे हलो -फोन नाहीस उचलत...म्हणजे झोपला आहेस.अजून? उशीर झाला तरीपाणी गरम कर.नाहीतर खाशील तशीचनेहमीसारखीअंघोळीची गोळीवास मारेल म्हणून...! *****!

विडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Apr 2009 - 10:56 am | श्रावण मोडक

खिखिखी....
वास मारणे आणि गोळी खाणे याचा संबंध मात्र मूळ काव्य-आकृतीबंधाच्या विचाराइतकाच गूढ राहिला. अभिनंदन.

विनायक प्रभू's picture

17 Apr 2009 - 10:58 am | विनायक प्रभू

हा मेसेज नाही मसाज आहे.

श्रावण मोडक's picture

17 Apr 2009 - 11:01 am | श्रावण मोडक

पाण्याविषयी 'बिनपाण्याने' असेही म्हणता येईल!!!

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 10:59 am | पाषाणभेद

प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मराठमोळा's picture

17 Apr 2009 - 3:19 pm | मराठमोळा

फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे पैसे जमले नाहीत.
अजून?

उशीर झाला तरी
पैसे नक्की परत कर.
नाहीतर बदलशील फोन नंबर
नेहमीसारखा
पैसे बुडवायचे
म्हणून...
! *****!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

जागु's picture

17 Apr 2009 - 3:22 pm | जागु

दोन्ही विडंबने धम्माल. =))

क्रान्ति's picture

17 Apr 2009 - 7:02 pm | क्रान्ति

=))
एकसे बढकर एक!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

17 Apr 2009 - 7:14 pm | प्राजु

याला म्हणतात विडंबन!!!
गुर्जी.... लय भारी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

17 Apr 2009 - 7:44 pm | धनंजय

मस्त विडंबन!

गुर्जींची तैलबुद्धी म्हणजे बिनपाण्याने हजामत-मालीश.

चतुरंग's picture

17 Apr 2009 - 7:46 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : रंगा, गुर्जीनी वर्णिलेला हा आत्मचरित्रात्मक प्रसंग तर नव्हे? :? )

(रोज (अं)घोळ करणारा)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2009 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमारांना पैकीच्य पैकी मार्क दिले, मराठमोळ्यालाही तितकेच दिले.

दोनोभी जबरा ! :)