सुंदर फोटो आहे, आवडला ..!
आम्ही असा फोटो काढला असता तर फुल सोडुन सर्व काही फ्रेममध्ये आले असते, चालायचेच.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 1:51 pm | सुमीत भातखंडे
खूपच छान आलय छायाचित्र.
8 Apr 2009 - 5:22 pm | आनंदयात्री
हे कोणत फुल म्हणायचे ? पानावर परागकण जणु मॉक केलेत !!
8 Apr 2009 - 5:33 pm | विसोबा खेचर
फूल अंमळ छानच आहे! :)
8 Apr 2009 - 6:11 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2009 - 6:17 pm | छोटा डॉन
सुंदर फोटो आहे, आवडला ..!
आम्ही असा फोटो काढला असता तर फुल सोडुन सर्व काही फ्रेममध्ये आले असते, चालायचेच.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
8 Apr 2009 - 9:06 pm | रवि
छानच आहे फोटो.
रवि
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका
8 Apr 2009 - 9:22 pm | भाग्यश्री
धन्यवाद सगळे!!
मला आत्ताच कळले की या फुलांना आयरिस म्हणतात..
हा अजुन एक फोटो आहे.. मागच्या स्प्रिंग मधला.. फुल नीट दिसते यात..
http://bhagyashreee.blogspot.com/
8 Apr 2009 - 10:38 pm | मीनल
उत्तम रंगसंगती आहे. मला आवडते.
माझ्या घरतली बरीचशी फुल याच रंगांची आहेत. पण खोटी आहेत.
मीनल.
8 Apr 2009 - 10:45 pm | बेसनलाडू
फोटोही छान आलाय.
(छायाचित्रकार)बेसनलाडू
9 Apr 2009 - 4:51 am | समिधा
खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
9 Apr 2009 - 4:51 am | समिधा
खुप छान आलाय फोटो. आता इथे खुप मस्त फुलं दिसत असतात.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
11 Apr 2009 - 12:25 pm | राघव
दोन्ही फोटू छान. फूल तर मस्तच आहे :)
राघव
11 Apr 2009 - 4:28 pm | शितल
भाग्यश्री,
तु एक चांगली फोटोग्राफर आहेस हे माहितच आहे, पुन्हा एकदा सुंदर फोटो . :)
14 Apr 2009 - 4:45 pm | क्रान्ति
दोन्ही फोटो सुरेख !
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com