विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी... 20 Mar 2009 - 11:36 am जोडली नाती कशी मी आठवणे आज नाही ! तोडले कां पाश सारे साठले ते घाव काही ! सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही ! चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही ! विशाल कविता प्रतिक्रिया व्वा ! 20 Mar 2009 - 1:47 pm | दत्ता काळे चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! . . भारी रे ! सही रे !! 20 Mar 2009 - 1:56 pm | अनिल हटेला "सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही !" सुरेख !!! :-) आंदे और भी ~~~~~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. +१ 20 Mar 2009 - 1:57 pm | दशानन असेच म्हणतो ! मस्तच विकु 20 Mar 2009 - 4:01 pm | सँडी मस्तच विकु भौ! येऊ देत अजुन... मस्त. 20 Mar 2009 - 7:08 pm | क्रान्ति मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही! वा! क्या बात है! मस्त गझल! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} +१ 20 Mar 2009 - 7:20 pm | प्राजु तिथेही दिला आहे.. इथेही लिहिते. मस्तच. हरएक कल्पना सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सय 20 Mar 2009 - 7:12 pm | चंद्रशेखर महामुनी वा ! झकास !
प्रतिक्रिया
20 Mar 2009 - 1:47 pm | दत्ता काळे
चांदण्यांची याद ओली
शापितांचा चंद्र नाही !
. . भारी रे !
20 Mar 2009 - 1:56 pm | अनिल हटेला
"सोडला तो गाव तुझा
आसवांचा ठाव नाही !
आठवांची राख झाली
दाटलेले भाव काही !"
सुरेख !!! :-)
आंदे और भी ~~~~~!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Mar 2009 - 1:57 pm | दशानन
असेच म्हणतो !
20 Mar 2009 - 4:01 pm | सँडी
मस्तच विकु भौ!
येऊ देत अजुन...
20 Mar 2009 - 7:08 pm | क्रान्ति
मानसी आकांत चाले
तुंबलेले बांध काही!
वा! क्या बात है!
मस्त गझल!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
20 Mar 2009 - 7:20 pm | प्राजु
तिथेही दिला आहे.. इथेही लिहिते.
मस्तच. हरएक कल्पना सुंदर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Mar 2009 - 7:12 pm | चंद्रशेखर महामुनी
वा ! झकास !