<शीघ्र कवीची एक कविता>

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 9:40 pm

रस्ते
सारेच रस्ते तीच्या घराकडे जाणारे ,
मोरपीस.
एक-दोन-तीन-चार म्हणताच काटा आणणारे,

एखादाच रस्ता असतो
गुहेत सावज दाखवण्यासाठी निघालेला,
ती च्या भावाच्या गँगलाही माझ्यापर्यन्त आणून सोडणारा.

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2009 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>ती च्या भावाच्या गँगलाही माझ्यापर्यन्त आणून सोडणारा.

हा हा हा

-दिलीप बिरुटे

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 1:55 am | क्रेमर

~X(

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

आमोद शिंदे's picture

23 Jul 2010 - 2:07 am | आमोद शिंदे

विजुभाऊ काय हे? [(

Nile's picture

23 Jul 2010 - 4:53 am | Nile

काय बकवासगीरी आहे. चार ओळी निट लिहता येत नसतील तर लोकांनी आपली हौस ब्लॉगवर भागवावी. उगीच काहीच्या काही इथे लिहुन जागा वाया घालवु नये. व त्यावर नको तसे प्रतिसाद आले की रडत संपादक मंडळाकडे जाउ नये.

-Nile