गाणे हवे आहे , मदत करा

बाकरवडी's picture
बाकरवडी in जनातलं, मनातलं
16 Mar 2009 - 12:48 pm

कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..."

या गाण्याचे एम पी ३ आहे का ?

लिंक दिली तरी चालेल
गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..

संगीत

प्रतिक्रिया

अनंता's picture

16 Mar 2009 - 1:40 pm | अनंता

यू-ट्युबवर मिळेल बघा.

सुनील's picture

16 Mar 2009 - 2:18 pm | सुनील

तुम्हाला -

हाये पान्यामंदी
नाय पायला कधी
मला जंजिरा दाखवाल का
ओ नाखवा होडीनं फिरवाल का..

हे गाणे हवे आहे का?

तू-नळीवर उपलब्ध आहे. कार्यालयात तू-नळीला परवानगी नसल्याने देता येत नाही. शोधा म्हणजे मिळेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रश्मी's picture

16 Mar 2009 - 2:26 pm | रश्मी

हे गाणे तुम्हाला dhingana.com वर मिळेल.

नरेश_'s picture

16 Mar 2009 - 2:46 pm | नरेश_

http://youtube.com/watch?V=LRisvV4_CM&feature=related

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

बाकरवडी's picture

16 Mar 2009 - 5:16 pm | बाकरवडी

परंतु लिंक वर क्लिक केले असता ''The URL contained a malformed video ID. ''
असे दिसत आहे

बाकरवडी's picture

16 Mar 2009 - 5:27 pm | बाकरवडी

धन्यवाद
सर्वांचे आभार मला गाणे मिळाले आहे
लिंक देत आहे---- http://www.youtube.com/watch?v=LRisyvV4_CM