टायबेरीअस in कलादालन 3 Mar 2009 - 9:49 pm सर्वाना Happy Square Root Day! आता पुढला दिवस एप्रिल ४ , २०१६.. विज्ञान प्रतिक्रिया सही! 3 Mar 2009 - 9:52 pm | ब्रिटिश टिंग्या लक्षात आले नव्हते! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) सर्वाना Happy 3 Mar 2009 - 9:55 pm | ब्रिटिश सर्वाना Happy Four Square Day! आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९ मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ दादुस, 3 Mar 2009 - 10:19 pm | ब्रिटिश टिंग्या ष्टाक संपवलेला दिसतोय! आत्ताच दहा 3 Mar 2009 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला! आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. जबरदस्त 3 Mar 2009 - 10:47 pm | टारझन जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ... एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो .. उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श } परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श } णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श } बाकी रोज एक धागा काढूनच सांगू - (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 9:52 pm | ब्रिटिश टिंग्या
लक्षात आले नव्हते!
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
3 Mar 2009 - 9:55 pm | ब्रिटिश
सर्वाना Happy Four Square Day!
आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Mar 2009 - 10:19 pm | ब्रिटिश टिंग्या
ष्टाक संपवलेला दिसतोय!
3 Mar 2009 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला!
आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
3 Mar 2009 - 10:47 pm | टारझन
जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ...
एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो ..
उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श }
परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श }
णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श }
बाकी रोज एक धागा काढूनच सांगू
- (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण