<एका मराठी वर्तमानपत्राचे शीर्षक>

कालिन्दि मुधोळ्कर's picture
कालिन्दि मुधोळ्कर in काथ्याकूट
24 Feb 2009 - 1:33 pm
गाभा: 

http://misalpav.com/node/6232 या मूळ मथळ्याचे हे विडंबन आहे.

१) सकाळ्/म.टा./लोकसत्ता/लोकमत नामक भारतीय मराठी वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे?

" महाराष्ट्रीयन तरूण ब्रिटनीचा नवा मित्र"

म्हणजे ब्रिटनीची मैत्री महाराष्ट्रीयनांना मिळाली.
जेव्हा बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले तेव्हा कुणी अशी बातमी दिली का की हिंदूंचा पराक्रम वगैरे?

२) सकाळ्/म.टा./लोकसत्ता/लोकमत नामक भारतीय मराठी वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे?

"महाराष्ट्रीयन प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती"
म्हणजे राष्ट्रपतीपद महाराष्ट्रीयनांना मिळाले.
जेव्हा बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले तेव्हा कुणी अशी बातमी दिली का की हिंदूंचा पराक्रम वगैरे?

३) सकाळ्/म.टा./लोकसत्ता/लोकमत नामक भारतीय मराठी वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे?

" महाराष्ट्राची शान भीमसेन भारतरत्न"
म्हणजे भारतरत्न महाराष्ट्राला मिळाले.
जेव्हा बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले तेव्हा कुणी अशी बातमी दिली का की हिंदूंचा पराक्रम वगैरे?

प्रतिक्रिया

वाहीदा's picture

24 Feb 2009 - 1:42 pm | वाहीदा

बहोत खुब ! और क्या कहेना .... ??
~ वाहीदा

नरेश_'s picture

24 Feb 2009 - 2:47 pm | नरेश_

एका (?) मराठी वर्तमानपत्राचे शीर्षक - हा धागा
http://misalpav.com/node/6232 या मूळ मथळ्याचे विडंबन आहे , प्रतिवाद नव्हे.
वाहीदाआपा उगाच खुश झाल्या.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

नरेश_'s picture

24 Feb 2009 - 2:47 pm | नरेश_

एका (?) मराठी वर्तमानपत्राचे शीर्षक - हा धागा
http://misalpav.com/node/6232 या मूळ मथळ्याचे विडंबन आहे , प्रतिवाद नव्हे.
वाहीदाआपा उगाच खुश झाल्या.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

वाहीदा's picture

24 Feb 2009 - 5:44 pm | वाहीदा

मी आपले महाराष्ट्राचे नाव वाचुन खुश झाले ...
लेकीन ईन सब चिजों का मोसीकी से क्या ताअलूक ??
मजहब के मामले में , कौन किसके सामने किस तरीके से झुकता है , यह उसका जाती मामला है , लेकीन अपने लोगोंको ईनाम मिलने पर हर एक खुश होता है ... उसमें बुराई क्या है ?? त्यासाठी त्या उर्दू वॄत्तपत्राच्या संपादकाच्या कानाखाली गणपती काढल्याचं कसले आले आहे समाधान ?? (ref - http://misalpav.com/node/6232#comment-9410)
आम्ही महाराष्ट्राचे नाव कुठे ही वाचले तर नाही का खुश होत ? आमच्या office मध्ये मल्याळी लोक नाही का त्या गोष्टी वर जळतात ?? म्हणून काय आम्ही त्यांच्या कानाखाली वाजवायला नाही जात
~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2009 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक लंबर प्रतिसाद! वाहीदातै, तुमच्याशी १००% सहमत.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

दशानन's picture

24 Feb 2009 - 5:54 pm | दशानन

म्या बी ... सहामत.... ;)

वाहिदा जी सुंदर प्रतिसाद =D>

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

नरेश_'s picture

24 Feb 2009 - 7:03 pm | नरेश_

शत्रू नाही . . .

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

नरेश_'s picture

24 Feb 2009 - 7:00 pm | नरेश_

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

in friendship NO THANKS ..NO SORRY ..
अपनों से माफी नहीं मांगते ... पण हे http://www.misalpav.com/node/6232#comment-94202 प्रकरण काही कळत नाही ... Oscar नंतर रहेमान त्यानंतर उर्दू पेपर अन आता तर धार्मिक दहशतवाद या मुद्यांवर हे साहेब वळले आहेत ... यांना खाजवून खरुज काढायची आहे असेच वाटते... सगळ्या आंनदावर या साहेबां ना विरजण का घालायचे आहे?? .... जरा कुठे राजकारण थंड झाले अन हा आंनद अनुभवला तर त्यात ही राजकारण Let's enjoy oscar yaar !!
~ वाहीदा
सियासत के आगे दुनिया और भी है !
अब प्यार के (ईस वतन से प्यार ) ईमतेहान और भी है !!

in friendship NO THANKS ..NO SORRY ..
अपनों से माफी नहीं मांगते ... पण हे http://www.misalpav.com/node/6232#comment-94202 प्रकरण काही कळत नाही ... Oscar नंतर रहेमान त्यानंतर उर्दू पेपर अन आता तर धार्मिक दहशतवाद या मुद्यांवर हे साहेब वळले आहेत ... यांना खाजवून खरुज काढायची आहे असेच वाटते... सगळ्या आंनदावर या साहेबां ना विरजण का घालायचे आहे?? .... जरा कुठे राजकारण थंड झाले अन हा आंनद अनुभवला तर त्यात ही राजकारण Let's enjoy oscar yaar !!
~ वाहीदा
सियासत के आगे दुनिया और भी है !
अब प्यार के (ईस वतन से प्यार ) ईमतेहान और भी है !!

यशोधरा's picture

24 Feb 2009 - 1:47 pm | यशोधरा

मला काहीही परस्पर संबंध कळला नाही :(

इनोबा म्हणे's picture

24 Feb 2009 - 1:53 pm | इनोबा म्हणे

मला ही कळाला नाही. लेखिकेने समजावून सांगितल्यास उपकार होतील.

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सातारकर's picture

24 Feb 2009 - 2:01 pm | सातारकर

लेखिकेने समजून सांगितल्यास फार फार उपकार होतील

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2009 - 1:51 pm | प्रकाश घाटपांडे

" महाराष्ट्रीयन तरूण ब्रिटनीचा नवा मित्र"

ही कोन ब्रिटनी? आनी शिर्षकाच काय? जरा ठळक करुन सांगाल का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

24 Feb 2009 - 1:54 pm | कालिन्दि मुधोळ्कर

मूळ लेखाचा दुवा द्यायचे राहून गेले, sorry.
http://misalpav.com/node/6232

मृगनयनी's picture

24 Feb 2009 - 1:51 pm | मृगनयनी

कालिन्दी जी, आपण "पुढारी" सारखे वृत्तपत्र वाचत नाही, हे पाहून खरोखर बरे वाटले.
:)
सकाळ ,म.टा., लोकसत्ता, लोकमत ही खरोखर अग्रगण्य वृत्तपत्रे आहेत.
:)

सकाळप्रेमी,
-
मृगनयनी.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

शिवापा's picture

24 Feb 2009 - 4:42 pm | शिवापा

लोकमत अग्रगण्य आहे की नाहि माहित नाहि पण सर्वाधिक खपाचे आहे खरे. त्याचा वापर कॉग्रेसने फार छान करुन घेतला आहे. हे लोक आलटुन पालटुन बुवा लोकांचे विचार पण छापतात तेहि संपादकियाच्या खालीच. जातील तेथे स्वागत मुल्याच्या नावाखाली हडेलहप्पी करुन तिथल्या पेपरांचे कंबरडे मोडतात आणि मग आहेच राम शिवा हरि मुकुंद मुरारी.

आम्हि's picture

25 Feb 2009 - 12:16 am | आम्हि

लोकमत हा सकाळी उठल्यावर लहान बाळाची शी धुण्याचा पेपर आहे, असे अनेकांचे योग्य मत आहे.

दिपक's picture

24 Feb 2009 - 1:53 pm | दिपक

महाराष्ट्राची शान आणि हिंदुचा पराक्रम... याचा संबध कसा जोडत आहात तुम्ही...?

काही कळले नाही.

शिवापा's picture

24 Feb 2009 - 4:38 pm | शिवापा

आम्ही मराठी असुन देखिल उर्दु वर्तमानपत्रे वाचतो आणि त्यावर मराठीतुन खलही घालतो. एवढे डोके त्यांना कसे नाहि? बाकी कोणे एकेकाळी दानिश कनेरिया बद्दलहि अप्रुप दाखवतच होतो कि आपण? सांप्रत काळच्या वर्तमानपत्रांनिही रकाने भरले होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2009 - 3:17 am | llपुण्याचे पेशवेll

खाजवून खरूज काढायची तशी काही काही लोकांची सवय असतेच. कशाचाही कशाहीही बादरायण संबंध जोडला आहे असे वाटते.

अवांतर: मिपा सारख्या मराठी संकेतस्थळांवर अधून मधून मराठीत लिहीलेले चांगले असते.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

http://www.misalpav.com/node/6232#comment-94286
आधी Oscar नंतर रहेमान त्यानंतर उर्दू पेपर अन आता तर धार्मिक दहशतवाद अन आता तर हे आई वर आले आहे..
आई ही प्रत्येकाला प्रिय असते ... अन ती प्रत्येक धर्मात असते.. तिचे महत्व कोणत्याही धर्मात कमी लेखलेले नाही.. कोणी कोणाशी कशाशी बादरायण संबंध जोडला आहे ते पहा ..
अवांतर: मिपा सारख्या मराठी संकेतस्थळांवर अधून मधून मराठीत लिहीलेले चांगले असते.

अवांतर : काही वाक्य हे उर्दु तच योग्य बसतात म्हणुन उर्दु लिहले साहेब अन तुम्हीच मला एका उर्दु गजलचे भाषांतर करावे म्हणुन खरड पाठवली अन आता तुम्हीच असे म्हणता ?? मी या संकेतस्थळी मराठीतच जास्त लिहते पण अधून मधुन उर्दु ची वाक्ये येतात यात काही कुणाला दुखवण्याचा हेतु नाही
पण http://www.misalpav.com/node/6232#comment-94286 अन http://www.misalpav.com/node/6242#comment-94244 हे प्रतिसाद नक्कीच दुखावणारे आहेत :-(

~वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2009 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाहिदाताई, काही प्रतिसाद मुद्दामून खाजवून खरूज काढणारे असतात.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुम्हालाच त्रास कमी होईल. तुम्ही सूज्ञ आहातच, तुम्हाला आणखी काही सांगण्याची गरज नाहीच! :-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

दशानन's picture

25 Feb 2009 - 2:12 pm | दशानन

बरोबर !

हेच म्हणतो आहे, उगाच का त्रास करुन घ्यावा :)

नीधप's picture

25 Feb 2009 - 2:19 pm | नीधप

खाजवून खरूज काढणार्‍यांची इथे कमी नाही. अश्यांच्या ओढून ताणून घाटात पांडेगिरीला इथल्या भाषेप्रमाणे फाट्यावर मार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शंकरराव's picture

25 Feb 2009 - 8:14 pm | शंकरराव

+१ सहमत

काही प्रतिसाद मुद्दामून खाजवून खरूज काढणारे असतात.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुम्हालाच त्रास कमी होईल.

सध्या मिपावर एकच त्रास आहे ;-)

तुम्ही सूज्ञ आहातच, तुम्हाला आणखी काही सांगण्याची गरज नाहीच!

हे सुद्धा सांगावे लागलेच शेवटी
असो..

शंकरराव

कालिन्दि मुधोळ्कर's picture

25 Feb 2009 - 10:33 pm | कालिन्दि मुधोळ्कर

बरोबर. दुर्लक्ष करणे उत्तम.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2009 - 9:18 pm | llपुण्याचे पेशवेll

>>आधी Oscar नंतर रहेमान त्यानंतर उर्दू पेपर अन आता तर धार्मिक दहशतवाद अन आता तर हे आई वर आले आहे..
>>आई ही प्रत्येकाला प्रिय असते ... अन ती प्रत्येक धर्मात असते.. तिचे महत्व कोणत्याही धर्मात कमी लेखलेले नाही.. कोणी कोणाशी कशाशी बादरायण संबंध जोडला आहे >>ते पहा ..
अनेक भारतीय भाषातून वृत्तपत्रे आहेत पण त्या कोणत्याही वृत्तपत्राने अभिनव बिंद्राच नव्हे लिएंडर पेस, इरफान पठाण सचिन तेंडूलकर तसेच इतर अनेक कलाकार यांचा गौरव त्यांचा धर्म बघून केलेला नव्हता. कदाचित त्यांच्या गावातला, शहरातला राज्यातला किंवा त्यांच्या शहरात शिकला किंवा मोठा झाला म्हणून थोडीफार आत्मीयता दाखवली असेल इतकेच.'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' हे वाक्य दुखावणारे आहेच. धार्मिक उल्लेख करून ध्रुवीकरणाचा हा ऊर्दू वृत्तपत्राचा प्रयत्न नृशंसनीय नक्कीच आहे. पण तिथे त्याचा निषेध करणे सोडाच पण इथे 'मजहब के मामले में , कौन किसके सामने किस तरीके से झुकता है , यह उसका जाती मामला है , लेकीन अपने लोगोंको ईनाम मिलने पर हर एक खुश होता है ... उसमें बुराई क्या है ??' अशा शब्दात त्याचे समर्थन केलेले आहे.
तुमच्या 'आई' विषयीच्या वाक्यांशी सहमत. असे तिथे लिहीले जायला नको होते.

>>अवांतर : काही वाक्य हे उर्दु तच योग्य बसतात म्हणुन उर्दु लिहले साहेब अन तुम्हीच मला एका उर्दु गजलचे भाषांतर करावे म्हणुन खरड पाठवली अन आता तुम्हीच असे >>म्हणता ?? मी या संकेतस्थळी मराठीतच जास्त लिहते पण अधून मधुन उर्दु ची वाक्ये येतात यात काही कुणाला दुखवण्याचा हेतु नाही
>>पण http://www.misalpav.com/node/6232#comment-94286 अन http://www.misalpav.com/node/6242#comment-94244 हे प्रतिसाद >>नक्कीच दुखावणारे आहेत
आता त्या उर्दू शब्दांचा अर्थ मला कळला असता तर भाषांतर करण्याची विनंती तुम्हाला कशाला केली असती. मी स्वतः केलं असतं ना भाषांतर. उर्दूतले हिंदीसदृष शब्द तेवढे कळतात पण अगदीच जड उर्दू शब्द कळत नाहीत. आणि फक्त उर्दूच नाही तर इंग्रजी शब्दही तुम्ही वारंवार वापरतच असता. आणि ते वाक्य तुम्हाला दुखावण्यासाठी लिहीलेले नव्हते. तुम्ही काय म्हणता ते कळावे यासाठी लिहीलेले होते.

अतिअवांतरः आम्ही स्वतःला अतिहुशार समजत असल्याने इतर कंपूबाजाना मिपाच्या भाषेत फाट्यावर मारतो.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' हे वाक्य अजीबात दुखावणारे नाही. त्यात कुठ्ल्या ही धर्माची टिका केलेली नाही... अन मी याचे समर्थन शेवट पर्यंत करेन कोणाला आवडो किंवा न आवडो
महाराष्ट्राची शान म्हंटले म्हणजे आम्ही ईतर राज्यांची पगडी खाली पाड्तो का ? की कधी ती तशी खाली जाते??
बघण्याचा द्रुष्टिकोण बद्ला पेशवे जग सुंदर दिसेल !!
आम्ही काय लिहावे हे तुम्ही आम्हास सांगू नये अन यापुढे जर तुम्हाला कळत नसेल तर आम्हास विचारु ही नये
कळावे !!
~ वाहीदा
उर्दु / मराठी सिर्फ कोई जुबान नहीं... एक जज्बा है !!
अगर जुबान समझने की ताकत रखते हो तो जजबात भी समझो !!
और तभी तुम वतन की सभी आवाम को समझोगें !!
जय हिंद !!
अतिअवांतरः तुम्ही स्वतःला काय समजता त्याने ईतरांची बुध्दी भ्रष्ट होत नाही .. ईथे कोणी कंपूबाज पणा करत नाही अन तुम्ही काय त्यांना फाट्यावर मारणार ? तुम्हाला फाट्यावर मारायला ते समर्थ आहेत .

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 1:05 am | llपुण्याचे पेशवेll

>>चश्मा बदला जग सुंदर दिसेल !
हो का बरं बरं... प्रत्येक चष्मेवाला दुसर्‍याला हेच सांगत असतो कि तू पहीले चष्मा काढ.
>>. अन मी याचे समर्थन शेवट पर्यंत करेन कोणाला आवडो किंवा न आवडो
हो का. बरं. मग तिथे कोणाला कोणाच्या श्रीमुखात गणपती काढला याचा आनंद मिळाला असेल याचा राग तुम्हाला का? त्या व्यक्तीने काही कोणाच्या मुस्काडात खरोखरची मारली नव्हती.

>>आम्ही काय लिहावे हे तुम्ही आम्हास सांगू नये अन यापुढे जर तुम्हाला कळत नसेल तर आम्हास विचारु ही नये
हो का बरं बरं.

>>बघण्याचा द्रुष्टिकोण बद्ला पेशवे जग सुंदर दिसेल !!
हो का. फुकटचे सल्ले देऊ नका. जेव्हा सल्ला मागितला तेव्हा दिला नाहीत ना मग आता बघू आम्ही आमचे.

('लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' असे असलेला)
पुण्याचे पेशवे'
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

वाहीदा's picture

26 Feb 2009 - 1:18 pm | वाहीदा

त्या व्यक्तीने काही कोणाच्या मुस्काडात खरोखरची मारली नव्हती.

तेवढी हिंमत ही होणार नाही..:-) अश्या पोकळ धमक्यां ना ईन्काब वाले नाही घाबरत ज्यांचा ईन्काब हाच नारा आहे
बुड बुड बुडाड !!! :D
~ वाहीदा

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 1:48 pm | शंकरराव

ईन्काब ???
हे काय असतं ???
=))
नकाब म्हणायचका तूला का ईंक्लाब ??

बाई कळेल हिंमत काय आहे ते , ह्या महाराष्ट्राच्या ईतिहासात बरेच थडगे बांधले गेले आहेत. जरा मुंबई बाहेर पड . :D

मान्य त्या वेळचे ईन्कलाब हा नारा देणारे देशाला खरोखर समर्पित होते. आत्ता फार थोडे राहिले आहेत. तरी अबु साबू सारखे पावसाळ्यात उगवणा-या आळींबां सारखे अनेक आहेत. उपकारातच खाता अन जगतात पण पादायला मोकळे. असो

शंकरराव

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 2:30 am | शंकरराव

उर्दु / मराठी सिर्फ कोई जुबान नहीं... एक जज्बा है !!
अगर जुबान समझने की ताकत रखते हो तो जजबात भी समझो !!
और तभी तुम वतन की सभी आवाम को समझोगें !!
जय हिंद !!

आवडले ... अर्थ पूर्ण आहे

नाचीज के जज्बातों को समझो जुबान पर बहस कैसी
वतन ए आवाम की कद्र्दानी जब सादगी मे सजेगी
फिर वाहीदा यह पेचिदा शिकायत कैसी

गालिबराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Feb 2009 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाहिदाताई, मला दिसणारा पेशव्यांचा मुद्दा असा, अमुक एक टक्के एवढे मराठी शब्द वापरले की काही लोकांना कळतील. उदाहरणार्थ एक वाक्य घ्या:
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
एकूण वाक्यः २
एकूण शब्दः १२
प्रत्येक वाक्यातले सरासरी शब्दः ६
पैकी इंग्लिश शब्दः १
म्हणजे सरासरी १२ शब्दांमधे एक इंग्लिश (किंवा अमराठी?) शब्द वापरलात तर (कुणाला?) चालून जावं. आणि हो, तो शब्द देवनागरीत लिहा, कारण साधारणपणे मराठी भाषा देवनागरीत लिहितात. झालं मराठी, हाय काय नाय काय!

आणखीही एका व्याक्याचं एनालिसिस (पक्षी: पृथ्थकरण अथवा चिरफाड) करता येईल. या प्रतिसादातलं अगदी शेवटचं वाक्य 'वॉरंटी'वालं. पण मिपावर शुद्धलेखनावरच्या चर्चांना बंदी असल्यामुळे मी मोह आवरते.

सुजाण मिपाकरहो, मला मुद्दा चुकीचा समजला असेल तर अंमळ मदत केलीत तर बरं होईल.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विसोबा खेचर's picture

25 Feb 2009 - 11:20 pm | विसोबा खेचर

चर्चाविषय समजला नाही!

बाकी चालू द्या..

आपला,
(अडाणी, म्हणूनच सुखी!) तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Feb 2009 - 1:09 am | विसोबा खेचर

वाहिदा मॅडम मला फोन करून कुठलीही भूणभूणवजा तक्रार करणार नाहीत इतपतच लोकांनी त्यांच्याशी वाद घालावा..! :)

बाकी वादविवादांस आणि वैचारिक मतभेदांस आमची ना नाही! चालू द्या.. :)

तात्या.

पक्या's picture

26 Feb 2009 - 5:40 am | पक्या

'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' हे वाक्य निश्चितच योग्य वाटत नाही. त्यापेक्षा नुसतेच ' हिंदुस्तानीयोंकी धूम ' असे म्हटले असते तर चालले नसते काय? मुद्दाम रहमान आणी रसूल ह्यांच्या धर्माचा उल्लेख कशाला हवाय?

मिपावर आपली मते मांडायला सगळ्याना मुभा आहे. तसेच मी कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी रहमान बाबत ते वक्तव्य केले नव्हते.तुम्ही स्वःता ला मुस्लिम समजत असाल पण इस्लामच्या जन्मभुमी असलेल्या मध्यपुर्वेत आज स्त्रियाना कशी वागणुक दिली जाते? मध्यपुर्वेता राहुदे भारतात तरी आज मुस्लिमस्त्रीयांची काय परिस्थिती आहे.तुम्ही मुंबईमध्ये राहता पण बाहेर जाऊन बघा ना.अजुनही मध्यपुर्वेतले मुस्लिम अशियामधील मुस्लिमांना खरे मुस्लिम मानतात का? मी जे लिहले होते ते कट्टर मुस्लिमांबाबत होते. त्यात तुम्ही मोडता का? मग तुम्ही ते स्वःतावर ओढवुन घ्यायची काही एक गरज नव्हती. कट्टर मुस्लिमांमध्ये आजही स्त्रीया बुरख्याशिवाय फिरुच शकत नाही. तसे फिरणे इस्लाम मध्ये निषिध मानले गेले आहे. त्याबाबत आपले मत काय आहे?त्याच्या जीवनात फतव्याना खुप महत्व असते असे किती फतवे तुम्ही मानता आहात?
आज कोणता मदरसा अल्लाह ची भक्ती कशी करावी. त्याची उपासना कशी करावी ह्यावर मार्गदर्शन करतो?जो तो मदरसा फक्त फतवे काढण्यात मग्न आहे. ईजार किती ईंच घोट्यापासुन वर असावी.दाढी किती पेर राखावी.काय जेवावे. जय भीम म्हणावे का नाही. वंदेमातरम का म्हणु नये.स्त्रीयानी कसा बुरखा घालावा. मोबाईल वरुन तलाक देता येतो का? का एसमएस वरुन तलाक द्यावा. अशा फतव्यातच सगळे मदरशे मश्गुल आहेत्.त्या कट्टर लोकांबाबत माझे ते मत होते. ना कि तुम्ही.
आईचे इस्लाम मध्ये काय महत्व आहे कि नाही हे मी एकाद्या जाणकाराकडुन माहिती घेवुन नक्कीच तुम्हाला सांगेन.पण मध्यपुर्वेत तरी ते अगदी नगण्य आहे.आईच्या पायाखाली जन्नत आहे असे तुम्ही लिहले आहे त्याबाबत मी सांशक आहे. तसा उल्लेख कशात आहे तुम्ही मला सांगु शकाल का?
मी रहमानचा खुप मोठा चाहता आहे. मी धर्म जात पात हे काही मानत नाही. मी रहमान ला मुंबईत हाजीअली दर्ग्यात भेटलो .त्यावेळी रोजे चालु होते.रहमान दर्ग्यातुन बाहेर येत होता व मी माझ्या मुस्लिममित्रासमवेत दर्ग्यात दर्शनासाठी जात होतो.रहमान ला बर्‍याच लोकानी ओळखले परंतु कोणीही त्याच्याजवळ जात नव्हते.मी पळत पळत त्याच्या जवळ गेलो व त्याचा हात हातात घेतला.त्यावेळी तो कोणतातरी जाप करत होता.त्याने खुणेने मला पेन आणि वहीबद्दल विचारले मी माझी टेलिफोन डायरी पुढे केली वत्यावर त्याने मला त्याची सही दिली होती. नंतर इतकी गर्दी झाली की बोलायलाच नको.मला त्या उर्दु वर्तमानपत्राचा राग आला म्हणुन मी तसे तिथे लिहले आहे. रहमान सारख्या कलावंताला कोणत्याही धर्माच्या चौकटीत कैद करणे निव्वळ मुर्खपणा आहे.म्हणुन ते वाक्य मी लिहले आहे.
वेताळ

तुम्ही ते स्वःतावर ओढवुन घ्यायची काही एक गरज नव्हती

मी तसे ते स्वःतावर ओढवुन घेतलेले ही नाही
तुम्हाला ईस्लाम बध्द्लच फक्त नाही तर माझ्याही बाबतीत गैरसमज आहे !! तुमचे ईतर धर्मां च्या बाबतित किती अगाध ज्ञानआहे हे समजले अजुन तुमचे ज्ञान अजून समज ण्याची माझी ईच्छा नाही ! तुमच्या निव्वळ मुर्ख वक्त्व्यावर ,मला आलेल्या व्यनी च्या संखेवरुन जाणवते !!
गैरसमज टाळावा ! कळावे !!
~ वाहीदा
'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' या वाक्यात काहीच अयोग्य नाही !!

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 2:31 pm | शंकरराव

मला वाटत गैर समज नसावा पण डोळेझाक करून स्वतःला अलिप्त करून नाही घेता येणार, वेताळने मांडलेले विचार योग्य आहेत,
पचायला जड जात असल्यास ईनो घ्यावा.

ईस कौम की निस्बत जब खुदासे है
तो खुद को नकाबोमे ढकने से क्या काम

मुसल्लल ए इमान जिसका वो मुसलमान है
तब मुल्ला तेरे जिहादी हुकूमत का क्या काम

गालिबराव

तुम्ही ते स्वःतावर ओढवुन घ्यायची काही एक गरज नव्हती
मी तसे ते स्वःतावर ओढवुन घेतलेले ही नाही
तुम्हाला ईस्लाम बध्द्लच फक्त नाही तर माझ्याही बाबतीत गैरसमज आहे !! तुमचे ईतर धर्मां च्या बाबतित किती अगाध ज्ञानआहे हे समजले अजुन तुमचे ज्ञान अजून समज ण्याची माझी ईच्छा नाही ! तुमच्या निव्वळ मुर्ख वक्त्व्यावर ,मला आलेल्या व्यनी च्या संखेवरुन जाणवते !!
गैरसमज टाळावा ! कळावे
~ वाहीदा
'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' या वाक्यात काहीच अयोग्य नाही !!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

'हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' या वाक्यात काहीच अयोग्य नाही !!

वाहीदाजी आता मी तुम्हाला दोन वाक्य लिहुन दाखवतो, त्यातुन काय तो योग्य अर्थ तुम्ही काढालच अशी मला खात्री आहे :)

वाक्य १ :- दुसरी रन काढायच्या प्रयत्नान इरफान पठाणनी दिलेल्या चुकिच्या 'कॉल' मुळे सचिन तेंडुलकर ९९ रन वर आउट झाला.

वाक्य २ :- दुसरी रन काढायच्या प्रयत्नान 'मुस्लीम' इरफान पठाणनी दिलेल्या चुकीच्या 'कॉल' मुळे 'हिंदु' सचिन तेंडुलकर ९९ रन वर आउट झाला.

काही येतय लक्षात ?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 3:06 pm | छोटा डॉन

वरची फरक दाखवणारी २ वाक्ये वाचल्यावर तुमचा मुद्दा "पटेल" असे वाटते आहे.
धर्मावर भांडण्यात इंटरेस्ट नाही पण रहावले नाही म्हणुन हा प्रतिसाद.

अवांतर :
आता "पटेल" हे आडनाव हिंदु आहे की मुस्लिम की अजुन काही ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

शेखर's picture

26 Feb 2009 - 3:09 pm | शेखर

>>आता "पटेल" हे आडनाव हिंदु आहे की मुस्लिम की अजुन काही

मला तर क्रियापद वाटले :)

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Feb 2009 - 2:29 pm | कालिन्दि मुधोळ्कर

>>हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' या वाक्यात काहीच अयोग्य नाही
पूर्णपणे सहमत.

ऑस्करच्या मंचावर जेव्हा रसूल पुकट्टी म्हण्तो की मा़झ्या प्राचीन संस्क्रुतीमधे ओम आहे तेव्हाच धर्माच्या संकुचित व्याख्या त्याच्या द्रुश्टीने गौण ठरतात.

आपली ओळ्ख, बांधिलकी अनेकपदरी असते. भाषा, प्रांत, गाव, जात, धर्म हे यातले काही कंगोरे. त्यामधे कोणालातरी सन्मान मिळाल्यावर त्या व्यक्तिशी निगडीत पोट्समूहांना कौतुक वाटले तर त्यात गैर काय आहे? रेहमान च्या यशाची प्रतिक्रीया "तमीळ भाषेचा ऑस्करवर झेंडा" होणे हे देखील तितकेच साहजिक आहे. रसूलच्या लहानग्या खेडेगावामधे "आपल्या गावचा मुलगा" म्हणून अभिमान वाट्णारच. म्हणून त्याचे भारतिय असणे कमी होते का?

मुसलमान असणे/हिंदू असणे/खेडूत-शहरी ई. ई. असणे हे परस्पर विरोधि नाही तर एकमेकांना जोड्लेले आहे.

अश्विनि३३७९'s picture

26 Feb 2009 - 2:43 pm | अश्विनि३३७९

हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम' यातुन तुम्ही हिदुस्तानी आहात हे तर मान्य करता ना .. मग जाती धर्माचा प्रश्न येतो का? जो कुणी भारताची शान उंचावेल तो स्तुत्य आहे.