दुबई कट्टा सफळ संपुर्ण.

सायली पानसे's picture
सायली पानसे in जनातलं, मनातलं
20 Feb 2009 - 7:43 pm

नमस्कार मंडळी

आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आमचा दुबई कट्टा मस्त झाला... उद्या सविस्तर रीपोर्ट मिपा वर फोटो सहित चढवण्यात येईल.
अर्थात अपरिहार्य कारणास्तव बिपिन दा आणि कुंदन हजेरी लावु शकले नाहित. त्यांच्या आठवणीत सगळ्यांनी दोन घास जास्त खालले.
उद्या रीपोर्ट देउच.

मौजमजा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Feb 2009 - 7:48 pm | अवलिया

प्रतिक्रिया पण उद्याच देवु

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2009 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिक्रिया पण उद्याच देवु

बातमीची नुसती लिंक द्यायची ना मग ;)

प्राजु's picture

20 Feb 2009 - 7:49 pm | प्राजु

बिपिनदा आणि कुंदन नाही....
त्या बिपिनदा ला.. शिक्षा द्या.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सायली पानसे's picture

20 Feb 2009 - 7:56 pm | सायली पानसे

कुंदन ला तरी माफी आहे त्याने पुर्व कल्पना दिली होती. पण बिपिन दा ने घात केला शेवटच्या क्षणी....त्यामुळे पुढच्या विकांता ला तो कट्टा करणार आहे....

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 9:04 pm | विसोबा खेचर

त्यांच्या आठवणीत सगळ्यांनी दोन घास जास्त खालले.

:)

यशोधरा's picture

20 Feb 2009 - 10:28 pm | यशोधरा

फोटो बघू की..

वेताळ's picture

20 Feb 2009 - 10:32 pm | वेताळ

अगदी संक्षेपात मस्त लिहले आहे.
वेताळ

वाहीदा's picture

21 Feb 2009 - 12:12 pm | वाहीदा

गैर हजर बिपीन ने कट्ट्याचे सविस्तर छान वर्णन करावे... व काल्पनीक भरारी घेत रंगवुन सांगावे ... ;-)
~ वाहीदा