(मनोक्रमी मिपाकर)

कवटी's picture
कवटी in काथ्याकूट
19 Feb 2009 - 5:05 pm
गाभा: 

आजकाल मिपावर राहुन, जळाऊगिरी करीत आणि फक्त मिपावर येणार्‍या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, मिपाच्या मोठ्या भावंडांची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या मिपाकर लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.

ह्या मिपाकर असलेल्या, पण लेखात प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह धरणार्‍या लोकांची ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मिपाकर माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या कायम निवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित लेखक म्हणून दिवाळी अंकात लेख लिहायला बोलवतात.

ही गोष्ट साधारणतः एखाद्या लेखामधे मधे, किंवा काथ्याकुटात, एखाद्याच्या ब्लॉगवर दिसून येते..

हिच गोष्ट आज बघितली ..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे त्या N.R.मिपाकरांना सांगावंस वाटलं..... की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय......

(आम्ही आता मनोरंजक काथ्याकूटाच्याविडंबनाचे ही विडंबन करण्याची नवीन प्रथा पाडत आहोत!!!!)

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Feb 2009 - 5:07 pm | ब्रिटिश टिंग्या

लै लै लै उच्च!

- (R.मिपाकर) टिंग्या

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 5:09 pm | आनंदयात्री

ये दणदणीत ... खण्ण सिक्सर रे !!

कवट्या साला आपण तुझे फ्यान आजपासुन !!

साला या कवट्या महाकाळचा रे विजय असो !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 5:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम छप्परफाड.

अदिती
सभासद, कप्रम.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2009 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते

कवटीची कवटी सरकलेली आहे हे आधीपासूनच माहिती होते.

हे उच्चच आहे.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

19 Feb 2009 - 5:14 pm | दशानन

=))

+१
तुझ्या कवटीच्या खाली मेंदु पण आहे हे आजच कळाले बॊ =))

ह.घ्या.

चला आता प्रतिसादांच्या विडंबनाच्या कामाला लागा..
करा अभ्यास...
कोणी कोणती बाजू घ्यायची ते ठरवून घ्या,...

...
कल्जि घेने..
मस्तर
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2009 - 11:25 pm | पिवळा डांबिस

बघा म्हणावं त्या मनोक्रमींना....
आहे का तुमच्याकडे असली मज्जा!!!!!
विडंबनांचे विडंबन आणि प्रतिसादांचे विडंबन असं काही बघायला मिळतं काय तुमच्याकडे?

कवटी शेठ, (हा शब्दप्रयोग सुद्धा इथेच वाचायला मिळतो!!!!)
धमाल उडवून दिलीत.....

आता आम्ही जरा भडंगकर मास्तरांबरोबर भडंग शेअर करतो.....
काय मास्तर चालेल ना?
तुम्हाला चालत असतील तर त्याबदल्यात वेफर्स देऊ आम्ही आमचे!!!!
:)

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 11:29 pm | भडकमकर मास्तर

तुम्हाला चालत असतील तर त्याबदल्यात वेफर्स देऊ आम्ही आमचे!!!!

भडंग संपल्यावर आम्ही वेफर्ससुद्धा खाऊ... मात्र बरोबर बिस्लेरीची बाटली असूद्या :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 5:12 pm | भडकमकर मास्तर

अगाआयायाअयाया...
बेष्ट.... चालूंद्यात...
=)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिज्ञ's picture

19 Feb 2009 - 5:13 pm | अभिज्ञ

जहबह-या.

या सर्व लोकांना येथून हाकलून दिले पाहिजे, किंवा ह्या एकेकाला भर चौकात मिरचीच्या धु-या द्याव्यात काय?

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नको, चाबकाने फोडून काढून मग सुवासिनींच्या हस्ते ओवाळून घ्या! ;-)

अदिती

दशानन's picture

19 Feb 2009 - 5:22 pm | दशानन

हळदी कुंकू समारंभाला मी स्पृहाला बोलवतो... तीची ह्यामध्ये डॊक्टरेट आहे =))

खफवर तिने खुप हळदीकुंकू समारंभ केले आहेत ;)

टारझन's picture

19 Feb 2009 - 9:20 pm | टारझन

आणि चहा,कॉफी,प्रसाद, किंवा जेवणाचं काम "बर्णल घेणे पराठे" ह्यांच्याकडे द्यावे ... त्या दणादण फोटू पाडतील हव्या त्या पदार्थाच्या ..

-जर्णल ल्हिणे चर्‍हाटे

किट्टु's picture

19 Feb 2009 - 6:11 pm | किट्टु

=))

लिखाळ's picture

19 Feb 2009 - 5:23 pm | लिखाळ

प्रत्येकाबाबत परिस्थिती वेगळी असू शकते.

तिकडे गेलो म्हणून शुद्धलिहिण्याची संधी मिळाली इकडे असताना शुद्ध लिहिण्याच्या आणि माहिती मिळवण्याच्या संधी आटल्या होत्या. इथे होतो तेव्हा शुद्धलेखन म्हटले की फाट्यावर मार मिळायचा. मनोक्रमावर लिखाण करताना तिकडच्या सदस्यांच्या सूचनांमुळे माझे शुद्धलेखन थोडेबहुत सुधारले आणि जगासंबंधी थोडी माहिती मिळाली. (माझे उदाहरण प्रातिनिधिक असावे असे वाटल्याने लिहिले.)

तुम्ही म्हणता तसे काही लोक असतीलही त्यामुळे वरील मतांशी सहमत आहेच.
-- (माझ्याच तिकडच्या प्रतिसादाचे विडंबन करणारा ) लिखाळ. :)

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 5:39 pm | भडकमकर मास्तर

इथे होतो तेव्हा शुद्धलेखन म्हटले की फाट्यावर मार मिळायचा
=)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विकास's picture

19 Feb 2009 - 5:35 pm | विकास

=D> =))

एकदम मस्त!

- दुहेरी सदस्य (ड्युएल मेंबरशीप असलेला) विकास

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2009 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार

कायमचे मनोक्रमी रहायला गेलेले लोक मिपाकर नव्हेत. का त्यांच्या विषयी बोलून वेळ वाया घालवायचा. जे मनोक्रमी राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन मीपातही करता येतं. हे ह्यांनी, ह्यांनी(ह्या जागांची बोली नंतर लावण्यात येइल) आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे.

मिपाला फाट्यावर मारलतंच, पण मग जिथे जाता तिथली लेखन संस्कॄती तरी क्रुतज्ञेपोटी आपलीशी करा. तिथे राहून इथले गोडवे आणि मीपाप्रेमाचे उमाळे आणू नका. मुलं मोठी होऊ लागल्यावर आजूबाजूचं वातावरण बघून आपला (?) मिपा कट्टाच बरा असाही साक्षात्कार काही लोकांना होतो. एकत्र 'कंपुबाज' पद्धतीचं महत्व पटू लागतं. मग येतात इकडे. आणि वर इथे आल्यावर मिपावर उपकार केल्यासारखे वागतात. मनोक्रमी तसं नसतं, सतरा वेळा ऐकायला लागतं.

बाबांनो, तुम्ही आहात तिकडे सुखी रहा. मिपा तुमच्या शिवाय आत्तापर्यंत चाललाय आणि या पुढेही चालेल.
(ऐकताय ना हो तात्या ?)

मिपा नी चालवलेल्या उत्तमोत्तम लेखमालां मधुन मधून स्वस्तात लेखन शिकून मिपा ला त्याचा काडीचाही फायदा न करून देता मनोक्रमी उडणार्‍यांना तर हंटर मारले पाहिजेत.

अवांतर: ह्या धाग्याला पण लवकरच (नाहक) प्रसीद्धी मिळणार .

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 5:41 pm | भडकमकर मास्तर

मी इथे काहीही लिहिणार नाही... काहीही फायदा नसतो...
मी भडंग घेऊन खात बसलो आहे...

पूर्वी अशा वादात पडून चुका केलेला
मास्तर
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 5:43 pm | आनंदयात्री

लै भारी रे परा ... यकच नंबर !!

-
परिकथेतला जाडकुमार

शेखर's picture

19 Feb 2009 - 5:52 pm | शेखर

परा भाऊ.. असहम्त आहे १००%

साहेब, आपण मनोक्रमी वाचला का हो?
तो वाचुन इथल्या मनोक्रमीनी विचारलेले प्रश्न जर तुम्हाला सांगितले तर्..मनोक्रमीत असण्यार्‍या लोकांबद्दल असं बोलणार नाही तुम्ही. ;)

जय महाराष्ट्र !
(सर्ववाची) शेखर

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2009 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

मला पण हेच म्हणायचं आहे , शेवटी मनोक्रमी कातडी ही आपल्या वाईट गोष्टीच दाखवुन नाव कमावणार ना.
अशाच गोष्टी दाखवणे गरजेचे होते कां? ह्याचं उत्तर आधी द्या मला...
मनोक्रमात रहाणारे आणि वेब साईट्वर अकलेचे तारे तोडणार्यांविषयी मी लिहिलंय.. पुन्हा एकदा सांगतो.. प्लिज पर्सनली घेउ नका...

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

कवटी's picture

19 Feb 2009 - 6:05 pm | कवटी

बाहेरची स्थळ मी पण बघितली आहे.
म्हणुन काही मिपाकराना नावे ठेवण्याचा परवाना मिळत नाही. जे चांगलं आहे ते आहे, पण एकदा मिपाला लॉगीन झालं की शुद्धलेखन चुरगाळुन खाली फेकणारे ( समोरच खरडफळा असतांना पण) आपणच....

कवटी

http://www.misalpav.com/user/765

लिखाळ's picture

19 Feb 2009 - 6:09 pm | लिखाळ

तिकडची लोकसंख्या कमी असल्याने तिथे नियम पाळले जातात. नमोगतावरच्या 'आपापसात' नावाच्या गल्लीत मी एकदा डोकावलो आणि धक्क्काच बसला.

इकडे लोकसंख्या, टंकन करण्याचे शिक्षण कमी, अधाश्यासारखे लिहायची सवय या समस्या आहेत.....
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2009 - 6:13 pm | बिपिन कार्यकर्ते

तिकडची लोकसंख्या कमी असल्याने तिथे नियम पाळले जातात.

लिखाळा, कस्सला खास गोड बोलून हाणलाय. "लोकसंख्या कमी" =))

बिपिन कार्यकर्ते

शेखर's picture

19 Feb 2009 - 6:14 pm | शेखर

या मायाजालाच्या विश्वात फक्त हाताच्या बोटावर मोजता येणारे ह्यांनी, ह्यांनी, त्यांनी आणि अनेक?
तुला खरंच असं वाटतं की फक्त थोडे अधिक चांगले शुध्दलेखन जे मनोक्रमी करता येतं तेच इथे करता येतं?
---------
कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस. 'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला इथेही पाहिजे तितके मिळतील.

कवटी's picture

19 Feb 2009 - 6:25 pm | कवटी

तात्या, आंद्यानी,रामदास ही अतीश्रीमंतांची उदाहरणं झाली. पन्नासानी प्रतिसाद घेणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत.

किती उदाहरणं देऊ, मिपामध्ये, पात्रता असताना, फक्त कुठल्या कंपूत नाहीत म्हणून, कधी 'चुकीचा' कंपू आहे म्हणून अनेक हुशार लोकांना प्रतिसाद न मिळाल्याची?
किती उदाहरणं देऊ की जे मनोक्रमात लेखन करून आलेले लोकं काथ्याकुटामधे लोकं प्रतिक्रिया देत नाहीत, खरड्फळा विकसित करत नाहीत म्हणून सडून आहेत?
किती उदाहरणं देऊ जे हुशार लोकं इथल्या राजकारणाला कंटाळतात आणि लेखणीचा वापर करायला बाहेर जातात?
किती घरातून आलेले हुशार विद्यार्थी दाखवू जे लोकांच्या मनातल्या कुपींना तुटपुंजा प्रतिसाद मिळतो ?

३_१४ व्यस्त कवटी

http://www.misalpav.com/user/765

दशानन's picture

19 Feb 2009 - 6:30 pm | दशानन

>>>'चुकीचा' कंपू आहे म्हणून अनेक हुशार लोकांना प्रतिसाद न मिळाल्याची?

=))

माझ्या शी पण असेच झाले.. माझ्या अनेक महत्वपुर्ण लेखांना / कथांना कधीच ५० च्यावर प्रतिसाद आले नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2009 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

कंपुबाजी, गटबाजी, प्रतिक्रीया दिरंगाई,

अहो ह्यातून मी सुद्धा गेलो आहे. माझा पहिला लेख टंकल्यावर ह्या सगळ्याच्या प्रत्येक स्टेज वर अनूभव घेतला. पण १ खोट्या प्रतिसादाची लाच देणार नाही हा निर्धार केला होता. कंपुबाजी आवडत नाही मग कितीही त्रास झाला तरी त्याला हातभार लावायचा नाही ह्या मतावर ठाम होतो होता. १०-१२ दिवस रोज ३-४ तास मिपा वर बसून असायचो. ऑफीसला पोचायला उशीर व्हायचा म्हणून राती २-३ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करायचो. सकाळी पुन्हा मिपा. शेवट पर्यंत माझं मत ठणकाऊन सांगत होतो. शेवटी खोट्या आय डी ने प्रतिसाद न देता काम झालं तिथे माझं. उगाच बोलत नाही. ह्यावर सगळ्यांना हे शक्य नसतं असं मत मांडलं जाऊ शकतं, पण जे शक्य आहे ते तर करा.

माझ्यावर लेखन बंद करण्याइतका गंभीर प्रसंग ओढवला नाहिये, पण जे आलं त्याला तोंड दिलं आहे. प्रतिसाद जास्ती मिळावेत लवकर मिळावेत म्हणून स्वत: खोट्या आय डि ने प्रतिसाद द्यायचे आणि मग कंपुबाजी कंपुबाजी म्हणून बोंब मारायची ह्याला काही अर्थ नाही. ते होऊ नये म्हणून आपण काय करतो ह्याचा कधी विचार करणार आपण.

ह्या लांडग्यांच्या हाती मीपा ला सोपवणार का लचके तोडायला?

कुठेही मनोक्रमात वा तत्सम ठिकाणी जाण्यासाठी मी प्रयत्न केलेले नाहीत, ते माझं स्वप्न कधीच नव्हतं, हे सांगूनही खरं वाटणार नाही.
विश्वास आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 7:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय प्रतिसाद प्रतिसाद करून बसत आहात तुम्ही? अहो, एवढं उच्च लिखाण करा की तुम्हाला प्रतिसाद शेकड्याने मिळालेच पाहिजे. तात्या, आंद्या आणि रामदास वगैरे लोकं काही उगाच नाही मोठे लेखक झाले. आणि लिहायचंच आहे तर लिहा ना स्वांतसुखाय, कोणी अडवलं आहे तुम्हाला? कोण म्हणतं की लेखकाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेच पाहिजेत? आपल्या मौजेसाठी लिहा, उगाच लिहून लिहून, लोकांना "वाचा आणि प्रतिसाद द्या" असं म्हणत वेठीस धरू नका.

(संशोधकांना मिळणार्‍या पगाराच्या बाबतीतही दुर्दैवाने असंच ऐकवलं जातं, प्रतिसादाच्या ऐवजी पैसे हा शब्द टाका.)

अदिती

कवटी's picture

19 Feb 2009 - 6:16 pm | कवटी

>> जे मनोक्रमी राहून करता येतं तेच थोडे अधीक कष्ट घेऊन मीपातही करता येतं. . हे तात्या, अंद्यानी , रामदास (हि खास आमची कवटी म्हन्जे डोके)आणि अनेक लोकांनी सिद्ध केलं आहे.
३६७२ लोकांच्या मिपात फक्त हाताच्या बोटावर मोजता येणारे तात्या, अंद्यानी , रामदास आणि अनेक?
तुला खरंच असं वाटतं की फक्त थोडे अधिक कष्ट केल्याने मनोक्रमात राहून करता येतं तेच इथे करता येतं?
---------
कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस. 'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला इथही पाहिजे तितके मिळतील.

कवटी चित्रे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2009 - 6:24 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या, अंद्यानी , रामदास ही अती उच्च लेखकांची उदाहरणं झाली. लाखानी कौल टाकणारे अनेक माझ्या ओळखीत आहेत, आजूबाजूला आहेत.

कृपया 'हंटरने मारले पाहिजे' वगैरे भाषा वापरू नकोस.
मग ह्या कॄतघ्नतेबद्दल मनोक्रमावर जाण्याआधी त्यांना मिपा कट्ट्यावर सुवासिनींकडून ओवाळायचं का?

'हंटरने मारण्या योग्य' लोक तुला मिपातही पाहिजे तितके मिळतील.
विषय काय, बोलताय काय.
वय काय पगार किती बोलता किती....

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा, तुम्ही तुमच्या एका साच्यामधूनच जर इतरांना पहाल तर तुम्हाला असेच (म्हणजे नक्की कसे रे भौ?) दिसणार सगळे. लाखांनी कौलं टाकणारी लोकं नाहीत असं नाही, पण अगदीच नगण्य आहेत. त्यावरून तुम्ही बाकी सगळ्या लोकांना बोल लावू शकत नाही. आणि हंटरने मारणे, मिरच्यांची धुरी देणे हे प्रकारच आपल्या संस्कृतीत नाहीत. यवनांनी आणलेले हे प्रकार आहेत. हंटर हा शब्दच मुळात मराठी नाही, चाबूक म्हणतात त्याला मराठीत.
त्यातून तुम्ही मूळ जे प्रकरण झालं त्याची लिंक देण्याऐवजी आपल्या ब्लॉगाचीच लिंक का देता? सरळ सरळ आपल्या ब्लॉगाची जाहिरात करणं झालं ना हे! त्यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते काही नीट कळत नाही आहे. (राग मानू नका, पण फाँट्सही फार वाईट आहेत.)

(मी नक्की कोणत्या बाजूला? मुळात दोन बाजू आहेत तरी कोणत्या? आणि हे काय सुरू आहे? मी काय लिहिलं आहे??)

(३_१४ मतिभ्रष्ट) अदिती

सूहास's picture

19 Feb 2009 - 5:55 pm | सूहास (not verified)

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

धमाल मुलगा's picture

19 Feb 2009 - 6:06 pm | धमाल मुलगा

नुस्ता गडाबडा लोळून हसतोय!
=)) =)) =)) =))
हा कवट्या एक भयंकर, तर पर्‍या लेकाचा सात भयंकर!!!!

_/\_ बाबान्नो तुम्ही दोघंही अशक्य आहात. माझा सादर प्रणाम!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

छोटा डॉन's picture

19 Feb 2009 - 6:20 pm | छोटा डॉन

बा*** तिच्यायला, इतके सगळे धमाल विनोदी वाचुन मला एकदम "हास्यज्वराचा" तीव्र झटका आला व जागीच यमसदनास गेलो, आत्ता तिकडे वेंट्रीफॉर्म वगैरे भरुन झाल्यावर नेट-ऍक्सेस मिळाले व प्रतिक्रीया लिहली ...
=)) =)) =))

बाय द वे, फोटो का नाही ???

म्होरल्या महिन्यात मी तुमच्या मनोक्रमावर येणार आहे, मल "ईम्मा वॅटसनला" शुद्धलेखन शिकवायचे आहे, तेव्हा भेटु तुम्हाला, सध्या दुरुनच राम राम, चालु द्यात ...

------
छोटा डॉन - येम्टेक ( पक्षी : यमाने "टेक (पक्षी:घेणे )"लेला )
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

अवलिया's picture

19 Feb 2009 - 6:26 pm | अवलिया

जबरदस्त

च्यामारी २०० प्रतिसाद झालेच पाहिजेत ..... हाणा तिच्यायला...
पाहिन पाहीन नाहितर १, २, ३, ४ असे नंबर लिहुन प्रतिसाद देईन ... पण प्रतिसाद वाढलेच पाहिजेत

जय मिसळपाव....जय तात्या !!!

(पाध्ये नाही ना आजु बाजुला... मग हरकत नाही)

--अवलिया

गंधमादन's picture

19 Feb 2009 - 6:50 pm | गंधमादन

हे बघ इथेही नेमका तु वेगळ्या सदस्यनामाने अशीच अक्षरे वापरली आहेस.

http://misalpav.com/node/6018#comment-90542

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 7:03 pm | आनंदयात्री

अन तु कोन रे ?
तुला काय करायचेत रे असले वांझोटे धंदे ?
भांडण लावण्याच्या हातोटीवरुन तुम्ही कोण असावात याचा अम्दाज येतोय माझ्या खरडवहीतल्या मित्रा !!

अवलिया's picture

19 Feb 2009 - 7:06 pm | अवलिया

जावु दे आंद्या... मी ओळखले आहे हा कोण ते!!!

--अवलिया

अवलिया's picture

19 Feb 2009 - 7:11 pm | अवलिया

अरे वा ! अशा प्रकारची अक्षरे फक्त मीच वापरतो असे मला माहितच नव्हते!
धन्यवाद!!

या पुढे कुणालाही अशा प्रकारची अक्षरे आणि रंग वापरायला मनाई आहे.

हुकुमावरुन

--अवलिया

मुक्तसुनीत's picture

19 Feb 2009 - 6:30 pm | मुक्तसुनीत

आजकाल मिपावर राहुन, जळाऊगिरी करीत आणि फक्त मिपावर येणार्‍या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, मिपाच्या मोठ्या भावंडांची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या मिपाकर लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.

फॅशन स्टेटमेंट झालेल्या गोष्टींचे नमुने सहज पहायला मिळतात. तुम्हाला देता आले तर पहा. विधाने करताना फुटकळ पुरावे (तर) देता यायला हवेत.

ह्या मिपाकर असलेल्या, पण लेखात प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह धरणार्‍या लोकांची ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मिपाकर माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या कायम निवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित लेखक म्हणून दिवाळी अंकात लेख लिहायला बोलवतात. ही गोष्ट साधारणतः एखाद्या लेखामधे मधे, किंवा काथ्याकुटात, एखाद्याच्या ब्लॉगवर दिसून येते..

मिपाला खिल्लीचे वावडे नसावे असे माझे मत आहे. तुम्हाला तसे वाटत नाही काय ? तुमचे विधान (मी थोडासा नवखा आणि मंद असल्याने ) काहीसे बुचकळ्यात पाडणारे आहे. कोण खिल्ली उडवते ? कोण निमंत्रण देते ? कुणाला ? कुठल्या दिवाळी अंकात ? हे सगळे सांगताना तुमच्याकडे तसे दर्शविणारे काही दुवे आहेत का ही तुमच्या मनातली मते आहेत ? कुठला ब्लॉग ? कुठल्या चर्चा ? ब्लॉग हा वैयक्तिक भाग आहे. कुणाच्या ब्लॉगवरील कृत्यांबद्दल संकेतस्थळाना धोपटणे यातली तार्किक संगती मला कळू शकली नाही.

हिच गोष्ट आज बघितली ..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे त्या N.R.मिपाकरांना सांगावंस वाटलं..... की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय......
(आम्ही आता मनोरंजक काथ्याकूटाच्याविडंबनाचे ही विडंबन करण्याची नवीन प्रथा पाडत आहोत!!!!)

लिखाणाकरता शुभेच्छा. तेव्हढे जरा दुवे देणे/आपल्या मतांमागे खरोखरी काही अस्तित्त्वात असल्याचे पुरावे, दस्तावेज देणे हे केले तर थोडा प्रकाश पडेल.

बाकी तुमच्या लिखाणाबद्दलचे माझे मत : हे थोडेसे तेढ वाढविणारे आहे. मिसळपावला कुणाबद्दलही वैरभाव आहे असे वाटत नाही. मिसळपावबद्दलही , मनोगत किंवा उपक्रम यांच्यासरख्या कुठल्या स्थळाला आकस नाही असेच मला वाटते. (काही सन्माननीय आणि पूजनीय स्थळे या "आकस" प्रकाराला अपवादभूत आहेत. त्यांचे नाव या संभाषणात आणणे म्हणजे मिपा, उपक्रम , मनोगत यांचा अपमान होईल. )

विसोबा खेचर's picture

19 Feb 2009 - 10:57 pm | विसोबा खेचर

बाझवला तिच्यायला..!

मिपा आहे असं आहे. कुणी प्रेम करा किंवा जळा!

प्रेम करण्यार्‍यांबद्दल अर्थातच आपुलकी आहे. आणि जळणार्‍यांना आपण साला फाट्यावर मारतो. या सर्व जळूंना हा तात्या पुरून उरेल हे नक्की! आणि उरलाही आहे! :)

तात्या.