✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुवा

आ
आनंदयात्री यांनी
Wed, 02/11/2009 - 18:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8944 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

पाकीट

ज्ञ
Wed, 02/11/2009 - 18:53 नवीन
तुमचा पाकीट का काय म्हणतात ते हरवला काय हो... :(
  • Log in or register to post comments

स्साला!!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/11/2009 - 18:54 नवीन
स्साला!!!! वाईट. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 02/11/2009 - 18:59 नवीन
दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो. अगदी अ-प्र-ति-म जमला आहे हा लेख ... >>स्साला !!!! वाईट ..! +१, असेच म्हणतो ... च्यायला यात्री, तु लै नादखुळं लिहतोस बे. पुलेशु. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खरंय!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/11/2009 - 19:02 नवीन
दरवेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे ठरवताना ज्याम त्रास होतो.
खरंय. आणि असं काही वाचलं की फार काही लिहावंसं पण वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/11/2009 - 19:17 नवीन
सुरेख जमलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

मैत्र
गुरुवार, 02/12/2009 - 15:24 नवीन
जबरदस्त... आणि त्याला तसाच सही शेवट भटांच्या ओळींचा... रंग तुझा वेगळा आंद्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

+३

दशानन
गुरुवार, 02/12/2009 - 16:43 नवीन
सही आंद्या ! खुपच सुरेख लिहले आहे.. ! जख्मी दिल से पुछो... हाल काय है.. दिल का ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

अगदी बरोबर

अस्मी
Sat, 04/03/2010 - 11:13 नवीन
मलाही वाचल्यावर क्षणभर काय लिहाव हे समजलच नाही... अतिशय सुंदर :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सुंदर....

शितल
Wed, 02/11/2009 - 18:57 नवीन
आनंदयात्री, खुपच हळवे करणारे लिखाण आणि राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! ह्या ओळी तर अप्रतिम. बरेच दिवसांनी तुझी लेखणी चालली :)
  • Log in or register to post comments

या ओळी

आनंदयात्री
Wed, 02/11/2009 - 18:59 नवीन
या ओळी सुरेश भटांच्या !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

हम्म.... --अवल

अवलिया
Wed, 02/11/2009 - 18:58 नवीन
हम्म.... --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/11/2009 - 19:06 नवीन
हळवे लेखन, हळव्या आठवणी !
  • Log in or register to post comments

+१

प्राजु
Wed, 02/11/2009 - 20:03 नवीन
+१ हेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२

वल्लरी
गुरुवार, 02/12/2009 - 08:23 नवीन
+२ हेच म्हणते. ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छान स्फुट..

लिखाळ
Wed, 02/11/2009 - 20:07 नवीन
छान स्फुट.. शेवटचा सुरेश भटांचा शेर जबर्‍या... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Wed, 02/11/2009 - 23:23 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

श्या!!!

टिउ
Wed, 02/11/2009 - 21:27 नवीन
हे असलं काही लिहिण्याआधी डिसक्लेमर का काय म्हणतात ते टाकत जा बॉ...जीवाला लय त्रास होतो असं वाचल्यावर!
  • Log in or register to post comments

...

टिउ
Wed, 02/11/2009 - 21:28 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

झकास रे

नीलकांत
Wed, 02/11/2009 - 23:45 नवीन
आंद्या, नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू. नीलकांत
  • Log in or register to post comments

+१

शेखर
गुरुवार, 02/12/2009 - 12:08 नवीन
असेच म्हणतो. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

+१

इनोबा म्हणे
गुरुवार, 02/12/2009 - 13:00 नवीन
नेहमी सारखंच झकास लिहीलंस रे. खुप दिवसांनी तुझं लेखन वाचलंय. चटका लावायचं काही सोडणार नाहीस तू. नेहमीप्रमाणे सहमत आहे. परवा कर्वे रोडच्या हाटीलातसुद्धा एकाला असाच चटका लावला होता आंद्याने....Image removed. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

छान!!!

घाटावरचे भट
गुरुवार, 02/12/2009 - 00:05 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments

वाळलेल्या

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 00:11 नवीन
वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, क्या बात है! यात्रीचं नेहमीप्रमाणे छोटेखानी परंतु अप्रतीम स्फूट! जियो.. तात्या. बाय द वे यात्री, ही असली भावविभोर स्फूटं खरडत असतोस, लग्नाचं बघ बुवा आता! :) आपला, नाथा कामत! :)
  • Log in or register to post comments

गुलजार, मेरा कुछ सामान

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 12:18 नवीन
वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, आंद्याला इजाजत मधला गुलजार चावला. (आता आंद्याला राखी मिळणार ;-) (तरी बरं, एका मळकट रेनकोटात अर्धे अर्धे भिजत होतो वगैरे भंकस नाय लिवली. एका रेनकोटात आंद्या स्वतःच मावत नाही, तिथे ही दुसरी स्त्री कशी मावणार ?) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्तच स्फुट रे यात्री!

चतुरंग
गुरुवार, 02/12/2009 - 00:15 नवीन
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या यात्रीने स.त.कुडचेडकरांचे 'केतकी पिवळी पडली' वाचलेले दिसते! :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

स्फुट आवडले

धनंजय
गुरुवार, 02/12/2009 - 00:15 नवीन
मोबाइल बदलताना जपून ठेवलेले सगळे क्रमांक दिसतात, आणि मनाची चलबिचल होते. (कधीकधी नाव बघून वाटते "हा कोण बरे होता?") कुण्या खास व्यक्तीबद्दलचा हा शेवटचा दुवा तुटताना किती भावना मनात येतात त्याचे प्रकटन सुरेख केले आहे आनंदयात्री यांनी.
  • Log in or register to post comments

फार सेन्टी

वजीर
गुरुवार, 02/12/2009 - 01:36 नवीन
फार सेन्टी लिहिले आहे. जख्म् फार खोलवर दिसते तुमचि. -- वजीर
  • Log in or register to post comments

तोडलस रे

अनामिक
गुरुवार, 02/12/2009 - 01:57 नवीन
तोडलस रे भौ! अतिशय हळवं लिखाण... अनामिक
  • Log in or register to post comments

हळव्या

सहज
गुरुवार, 02/12/2009 - 06:54 नवीन
आंद्या यार, हज़ारों ख्वाहिशें ऐसी ..., आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे .., अंकुर, कॅनव्हास आणी हा दुवा. एक दर्जेदार संग्रह बनत चालला आहे. खरच ते कॉपीराईटचे काय ते बघ. सॅड साँग्जचे जसे चाहते असतात तसे अश्या लेखनाचे देखील असतील. मुक्तसुनित अश्याप्रकारच्या लेखनाला काय म्हणतात हो? व्हलेंटाईनच्या मुहुर्तावर हे देखील छान!
  • Log in or register to post comments

अतिशय हळवं लिखाण

मिंटी
गुरुवार, 02/12/2009 - 08:41 नवीन
आंद्या अरे किती ते हळवं लिखाण रे......... छ्या... या अश्या विषयांवरच्या लेखांना प्रतिक्रिया पण काय द्यावी ते सुचत नाही...... खुप दिवसांनी एवढं चांगलं काहितरी वाचलं यार...... असो. तात्यांनी वर म्हणल्याप्रमाणे आता लग्नाचं काहितरी बघ बाबा..... ;) असंच छान छान कायम लिहित रहा....... :)
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

महेंद्र
गुरुवार, 02/12/2009 - 11:53 नवीन
सुंदर!!! अप्रतिम..
  • Log in or register to post comments

त्यात आता

मृगनयनी
गुरुवार, 02/12/2009 - 13:39 नवीन
त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. :) खूप "टची" आहे. क्षणभर "देवदास" मधल्या शाहरुख आणि ऐश्वर्याच्या संवादाची आठवण आली. आपल्याकडून असे काही तरी "चांगले ", "निर्मळ" भावनांकित वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. :) आपण स्वतःला "बदनाम झंझावात" का म्हणवुन घेता, हे अम्मळ कळले आम्हाला! खूप दिवसांनी "देवचाफ्या"ची आठवण आली. :) अजून येऊ देत. (फक्त तेही असेच निर्मळ, पवित्र असू देत.....) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

वेदने तुन विनोदा कडे

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/12/2009 - 15:36 नवीन
कुणाच्या वेदना कुणाचा विनोद असु शकतो. संवेदनक्षम काळात त्या हळव्या असतात नंतर त्याचा ईनोद होतो आन आपनच त्यावर हसतो. कारण रडक्या मुलाकडे सुरवातीला लक्ष देतात पण सारखाच रडायला लागला तर लोक दुर्लक्ष करायला लागतात.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सुंदर कविता चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

++१

अनिल हटेला
गुरुवार, 02/12/2009 - 15:42 नवीन
एकदम सहमत !! आंद्याभो यु आर ग्रेट !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

जबरा!!!

हळवा
गुरुवार, 02/12/2009 - 15:40 नवीन
मित्रा! तोडलंस रं ... एकदम हळवं केलसं बघ !!!
  • Log in or register to post comments

चामारी

आनंदयात्री
गुरुवार, 02/12/2009 - 15:59 नवीन
चामारी कोण रं तु ?? आजच सहजराव आम्हाला खरडवहीत म्हणत होते की हळवा हा आयडी तुझ्याकरता राखुन ठेवला पाहिजे. अन तु आलास पण आयडी घेउन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हळवा

+१ हेच म्हनतो

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/12/2009 - 16:05 नवीन
आंद्या ! तोडलंस रं ... एकदम हळवं केलसं बघ !!! ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हळवा

सेन्टी

सुनील
गुरुवार, 02/12/2009 - 16:17 नवीन
एकदम सेन्टी लेख! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

नेमक वेळेवर लिहील आहे...झकास

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 18:07 नवीन
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

झक्कास

पारिजातक
गुरुवार, 02/12/2009 - 19:47 नवीन
झक्कास !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा