मला आवडलेल्या माहितिपुर्ण डॉट कॉमच्या साइट

A1April's picture
A1April in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 11:41 am
तंत्रशिफारस

प्रतिक्रिया

दशानन's picture

27 Jan 2009 - 11:46 am | दशानन

ओ भाऊ !

लोकायत.कॉम निलकांत ने ह्यासाठी चालू केले आहे राव !
बाकी तुम्हि दिलेले दुवे मी लोकायवर दिलेले आहेत... ;)

तुमचा हिरमोड करत नाही आहे पण काहीतरी भरिव कामगीरी करा... काही तरी मस्त पैकी लिहा.... माहितीपुर्ण लेख नका ओ लिहू... ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !