चारोळ्या

मानसी मनोजजोशी's picture
मानसी मनोजजोशी in जे न देखे रवी...
26 Jan 2009 - 1:50 pm

तुझी कविता वाचून
जीवन जगायची रित कळली
दु:खावर मात करायची
आता मला सवय लागली.

नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.

चारोळ्या

प्रतिक्रिया

आचरट कार्टा's picture

26 Jan 2009 - 4:41 pm | आचरट कार्टा

ह्म्म.....

ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.

हे अधिक आवडलं.
------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !