लांडग्याला कसे आवरायचे?

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
25 Jan 2009 - 11:31 am
गाभा: 

हा लांडगा नुकताच सभासद झाला आहे. तो ज्याधाग्यावर प्रतिसाद लिहितो त्या धाग्यावर गेल्यावर बाकी सभासद लॉग आउट होत आहेत याचं काय करायचे?

हे मिपावरील परकीय (इतर दुष्ट संकेत्स्थळांकडून) आक्रमण समजावे का?

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Jan 2009 - 11:34 am | दशानन

निलकांतने आवळा त्याला ;)

बाकी

आता मिपा व्यवस्थीत चालू राहील !
काळजी नको !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सखाराम_गटणे™'s picture

25 Jan 2009 - 11:36 am | सखाराम_गटणे™

प्रतिसादांमध्ये HTML घेणे बंद केले तर तात्पुरते???

सखाराम_गटणे™'s picture

25 Jan 2009 - 11:37 am | सखाराम_गटणे™

काल बजबजपुरी वर सुदधा असाच झाला. आणि तो ही लांडगाच होता
त्या काही तरी फिक्स टाकला आहे.

नितिन थत्ते's picture

25 Jan 2009 - 11:39 am | नितिन थत्ते

आवळलेला दिसत नाही.
त्याचे सर्व प्रतीसाद सुद्धा काढायला हवेत.
या धाग्यावर अजून त्याचा प्रतिसाद नाही म्हणून आपण यावर प्रतिक्रिया देतोय. ज्या धाग्यावर त्याचे प्रतिसाद आहेत त्या कोणत्याही धाग्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देता येत नाही.

सखाराम_गटणे™'s picture

25 Jan 2009 - 11:50 am | सखाराम_गटणे™

अजुन एक पर्याय आहे. प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रियांची संख्या १ किंवा ० करायची (जी आता ५० आहे.) त्यामुळे लांडग्याच्या प्रतिक्रियेचा कोड एक्झुकुट होणार नाही. त्यामुळे आपण धागा वाचु शकतो, प्रतिक्रिया देउ शकतो. फक्त प्रतिक्रियांना प्रतिक्रिया देणे मात्र, लांडग्यांच्या प्रतिक्रियेच्या लोकेशन्वर अवलंबुन आहे.

दशानन's picture

25 Jan 2009 - 11:51 am | दशानन

तुमच्या पण पायाचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवा !

धन्य आहात =))

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विसोबा खेचर's picture

25 Jan 2009 - 11:54 am | विसोबा खेचर

त्याचा आयपी आणि आयडी आम्ही ब्लॉक केला आहे. बाय द वे, सॅन डिआगोला कोण असतो रे? :)

तात्या.

दशानन's picture

25 Jan 2009 - 11:55 am | दशानन

>>सॅन डिआगोला कोण असतो रे? :)

=))

तात्या आता चोर शिपाई खेळू या का :?

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सखाराम_गटणे™'s picture

25 Jan 2009 - 12:03 pm | सखाराम_गटणे™

एफ. बी. आय. ला पत्र पाठवु या काय?

सखाराम_गटणे™'s picture

25 Jan 2009 - 11:58 am | सखाराम_गटणे™

तात्या, तो प्रॉक्सी वापरुन पुन्हा येउ शकतो,
आणि आता तो बग सगळ्याना माहीती झाला आहे. त्यामुळे बाकिचे सुदधा गैरफायदा उठवु शकतात.
म्हणुन बग फिक्स टा़कणे अधिक चांगले.

आचरट कार्टा's picture

25 Jan 2009 - 1:06 pm | आचरट कार्टा

काका, मी छोटा वेब डेव्हलपर आहे. पण PHP वापरलंय बर्‍यापैकी. त्यात प्रत्येक इनपुटसाठी texttohtml() वापरावं, असं रेकमेंडेशन आहे. हे फन्क्शन ऍम्पर्स ऍण्ड चं एकदम शाकाहारी & a m p ; वगैरे करतं. इथे तसं काही पार्सिंग वापरून ड्रुपाल सिस्टिमच्या या रिस्की लोकेशन्स चे रेफरन्सेस उडवता येतील का?

मला ड्रुपाल बद्दल *ट सुद्धा माहिती नाही, हे मान्य. जूमला शिकतोय अत्ता अत्ता. पण ही प्रवृत्ती डोक्यात जाते. प्रामाणिकपणे मनात आलं ते बोललो, इतकंच.
:)

इनोबा म्हणे's picture

25 Jan 2009 - 3:48 pm | इनोबा म्हणे

कामाचा माणूस आहेस भौ!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

हेरंब's picture

25 Jan 2009 - 8:13 pm | हेरंब

असं आहे तर! मला सकाळी दोनदा लौग आउट झाल्यावर वाटलं की तात्यांनी मलाच हद्दपार केलय की काय!