आवळलेला दिसत नाही.
त्याचे सर्व प्रतीसाद सुद्धा काढायला हवेत.
या धाग्यावर अजून त्याचा प्रतिसाद नाही म्हणून आपण यावर प्रतिक्रिया देतोय. ज्या धाग्यावर त्याचे प्रतिसाद आहेत त्या कोणत्याही धाग्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देता येत नाही.
अजुन एक पर्याय आहे. प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रियांची संख्या १ किंवा ० करायची (जी आता ५० आहे.) त्यामुळे लांडग्याच्या प्रतिक्रियेचा कोड एक्झुकुट होणार नाही. त्यामुळे आपण धागा वाचु शकतो, प्रतिक्रिया देउ शकतो. फक्त प्रतिक्रियांना प्रतिक्रिया देणे मात्र, लांडग्यांच्या प्रतिक्रियेच्या लोकेशन्वर अवलंबुन आहे.
>>सॅन डिआगोला कोण असतो रे? :)
=))
तात्या आता चोर शिपाई खेळू या का :?
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
तात्या, तो प्रॉक्सी वापरुन पुन्हा येउ शकतो,
आणि आता तो बग सगळ्याना माहीती झाला आहे. त्यामुळे बाकिचे सुदधा गैरफायदा उठवु शकतात.
म्हणुन बग फिक्स टा़कणे अधिक चांगले.
काका, मी छोटा वेब डेव्हलपर आहे. पण PHP वापरलंय बर्यापैकी. त्यात प्रत्येक इनपुटसाठी texttohtml() वापरावं, असं रेकमेंडेशन आहे. हे फन्क्शन ऍम्पर्स ऍण्ड चं एकदम शाकाहारी & a m p ; वगैरे करतं. इथे तसं काही पार्सिंग वापरून ड्रुपाल सिस्टिमच्या या रिस्की लोकेशन्स चे रेफरन्सेस उडवता येतील का?
मला ड्रुपाल बद्दल *ट सुद्धा माहिती नाही, हे मान्य. जूमला शिकतोय अत्ता अत्ता. पण ही प्रवृत्ती डोक्यात जाते. प्रामाणिकपणे मनात आलं ते बोललो, इतकंच.
:)
कामाचा माणूस आहेस भौ!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
प्रतिक्रिया
निलकांतने
प्रतिसादा
काल
म्हणजे काय?
अजुन एक
तुमच्या पण
त्याचा
>>सॅन
एफ. बी. आय.
तात्या, तो
जाहीर अज्ञानाला माफी मिळावी...
अर्रे वा!
अस्सं!