शिघ्रकविता

बहुरंगी's picture
बहुरंगी in जे न देखे रवी...
14 Jan 2008 - 1:42 pm

या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही.
चु.भु.द्या.घ्या. ...

मि रानात ............... तु वनात
मि वनात ............... तु झाडात
मि झाडात ............... तु फ़ांद्यांत
मि फ़ांद्यांत ............... तु पानांत
मि पानांत ............... तु फ़ुलात
मि फ़ुलात ............... तु कळ्यात
मि कळ्यांत ............... तु ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*तु बुचकळ्यात ...*

:))))))

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Jan 2008 - 3:57 pm | विसोबा खेचर

छान कविता! :)

या आधीही वाचली होती!

तात्या.

सुनील's picture

14 Jan 2008 - 7:02 pm | सुनील

ही कविता पी जे (विनोद) येथे हलवावी अन्यथा नवीन लिखाणामध्ये वाहून जाईल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

देवदत्त's picture

14 Jan 2008 - 8:14 pm | देवदत्त

नवीन लिखाणामध्ये वाहून जाईल.
म्हणजे काय नाही कळले :(

सुनील's picture

14 Jan 2008 - 8:56 pm | सुनील

जसजसे नवे लिखाण येत जाईल तसतसे जुने लिखाण मागील पानावर सरकत जाईल. याला नेमका मराठी प्रतिशब्द काय वापरायचा हे न समजल्याने "वाहून जाईल" असा शब्द वापरला!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

देवदत्त's picture

14 Jan 2008 - 9:39 pm | देवदत्त

आता समजले..

देवदत्त's picture

14 Jan 2008 - 8:13 pm | देवदत्त

छान आहे.

(आधी कधीतरी वाचली होती.. पुन्हा वाचताना मजा आली...)

प्राजु's picture

15 Jan 2008 - 12:20 am | प्राजु

एस एम एस मध्ये आली होती मला ३ वर्षापूर्वी..

- प्राजु.

स्वाती दिनेश's picture

15 Jan 2008 - 12:37 pm | स्वाती दिनेश

खूप आधी कधीतरी ढकललेल्या विरोपातून आली होती,पण आत्ता परत वाचून मजा आली.
स्वाती