महाराष्ट्र विधानसभा २०२४ वाढलेल्या मतदानाचे परिणाम

शाम भागवत's picture
शाम भागवत in राजकारण
23 Nov 2024 - 9:22 am

इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की, https://timesofindia.indiatimes.com/india/invaders-colonisers-ruined-our...
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "

"पण 700 AD ते 1520 AD याकाळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील नेते आणि त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमुळे भारतीय तरुणांना त्यांच्या विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी यासह इतर गोष्टींमधे अजिबात प्रगती करता आली नाही. सुमारे 1,000 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना बळजबरीने रोखून धरलेले होते. प्रगतीच्या वाटा रोखून धरलेल्या होत्या."

"इतिहास हे देखील सांगतो की अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राज्यकर्त्यांना विज्ञान, वैद्यक आणि गणिताची फारशी कदर नव्हती. ब्रिटिश विजेत्यांनी गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांत महत्त्वाकांक्षी आणि काल्पनिक कार्य करण्याच्या आमच्या इच्छेला तुरळकपणे प्रोत्साहन दिले, परंतु आमची प्रगती मंदावलेलीच राहीली."

"ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र, निसर्गाचे निरीक्षण करण्याची शक्ती, कुतूहल, अनुमान काढणे, गंभीर आणि विश्लेषणात्मक विचार, शोध आणि नवकल्पना, आणि समस्या व्याख्या आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींपासून १००० वर्षे लांब ठेवण्यामुळे, भारतीय तरूणांचे अतोनात नुकसान झालेले आहे."

श्री. नारायण मूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. पण लवकरच त्यांना मोदीभक्तांमधे सामील केले जाईल असे वाटायला लागले आहे. 🤣

मला तर आता भिती वाटायला लागली आहे की, असाच एखादा जेएनयुमधील कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस असेही म्हणेल की, भारतात नवविचार मांडणे, संशोधन करणे याची खूप मोठी परंपरा आहे. जर भारतावर आक्रमणे झाली नसती. इथली ज्ञानसंपदा नष्ट झाली नसती. इथल्या अभ्यासकांना कवट्यांचे मिनार बनून आपले जीव गमवायची पाळी आली नसती तर कदाचित औद्योगिक क्रांती युरोपमधे न होता ती भारतातच झाली असती व ती सुध्दा ६००-७०० वर्षे अगोदरच झाली असती.
😉

मला तर असेही वाटायला लागले आहे की, मोदींचे अंधभक्त आता वाढायला लागले आहेत. नारायण मूर्तींसारखी जीवनांत यशस्वी झालेली माणसे,आपली बुध्दी मोदींच्या चरणी गहाण टाकायला लागली आहेत हे पाहून त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटायला लागली आहे. राममंदीर तोडून बाबरी मशिद बांधणाऱ्या बाबराचा उदोउदो करायचे सोडून त्या बाबरालाच दोषी समजायला लागली आहेत. बुरसटलेले विचार पसरवणारी नालंदा, तक्षशीला येथील भव्य ग्रंथालये जाळून नष्ट करणाऱ्या लोकांना नतद्रष्ट म्हणायला लागली आहेत. मोठमोठे ग्रंथ तोंडपाठ असणारे माणसे म्हणजे तर चालती फिरती ग्रंथालये. त्यांची मुंडकी उडवण्याचे व त्या मुंडक्यांचे मनोरे रचण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे दु:साहस जर नारायण मूर्तींसारखे विद्वान करायला लागले तर भारताची किती वाट लागेल याची कल्पनाच करवत नाही. हिंदूंची मोठमोठी मंदीरे ही तर एकप्रकारची बुरसटलेली विचार मांडणारी छोटीछोटी ग्रंथालयेच होती. त्यातही चालती बोलती फिरती ग्रंथालये असायची. भारतवर्षाला या सगळ्यांतून मुक्ती मिळवून देण्याचे महान कार्याला आज कमी लेखले जायला लागले आहे.

तरीपण बाबर, औरंगजेब असे थेट उल्लेख न करता "उझबेकिस्तानमधील राज्यकर्ते" असे शब्द वापरून नारायण मूर्ती साहेबांनी अजून तरी १०० टक्के मोदीभक्त न झाल्याचे दाखवून दिले आहे. तरीपण योगी आदित्यनाथ यांना मदत होईल अशी व्यक्तव्ये ऐकली की मनाला खूप व्यथा झाल्याशिवाय राहात नाही. 🤣

हे वाचल्यावर असे वाटायला लागले की
१. योगी आदित्यनाथ "बटेंगे तो कटेंगे" याचा परिणाम खरोखरच होतो आहे काय ?
किंवा
२. त्यामुळेच मतदान वाढते आहे का?
तसेच
३. हे वाढते मतदान भाजपालाच लाभदायक ठरेल हे कशावरून ?

वाढत्या मतदानाच्या बाजूने फक्त भाजपाच बोलत असल्याने भाजपाच्या चष्म्यातून प्रथम सगळा विचार करायचे ठरवले तेंव्हां खालील मुद्दे जाणवले.
तर लोकहो मतदान वाढेल व ते हिंदूंचे असेल असे समजून मुद्दे शोधायचा प्रयत्न करू.

मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.

२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.

३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.

४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.

५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल.

६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.

७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.

७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.

या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे.

त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.

२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.

३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.

४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.

मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, काही जणांकडून विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.

याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला
अनुमोदन देत नाहीत. यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात.

तर आता आपण वाढलेले मतदानाचे आकडे जिल्ह्याप्रमाणे पाहू. (प्रतिसादामधे वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.)
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Ahmednagar-Rahuri : 5.8
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Ahmednagar-Shirdi : 4.83
Ahmednagar-Akole : 3.57
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ahmednagar-Parner : -0.25
Ahmednagar-Nevasa : -0.56
Ahmednagar-Kopargaon : -5.07

Akola-Murtizapur : 12.07
Akola-Akola West : 6.96
Akola-Akola East : 5.53
Akola-Balapur : 4.55
Akola-Akot : 4.2

Amravati-Teosa : 9.25
Amravati-Melghat : 7.58
Amravati-Amravati : 6.55
Amravati-Morshi : 5.38
Amravati-Badnera : 5.22
Amravati-Achalpur : 4.8
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Amravati-Daryapur : 2.89

Aurangabad-Vaijapur : 12.76
Aurangabad-Gangapur : 8.87
Aurangabad-Paithan : 5
Aurangabad-Sillod : 4.85
Aurangabad-Phulambri : 2.34
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Aurangabad-Kannad : 0.75
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Aurangabad-Aurangabad East : -0.57

Beed-Ashti : 8.36
Beed-Parli : 2.15
Beed-Kaij : 0.11
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Beed-Beed : -3.69

Bhandara -Bhandara : 5.11
Bhandara -Tumsar : 3.35
Bhandara -Sakoli : -0.92
Buldhana-Mehkar : 9.42
Buldhana-Chikhli : 6.25
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Buldhana-Khamgaon : 5.39
Buldhana-Buldhana : 3.88
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Buldhana-Malkapur : 1.86

Chandrapur -Brahmapuri : 9.04
Chandrapur -Ballarpur : 7.36
Chandrapur -Chimur : 7.11
Chandrapur -Warora : 7.04
Chandrapur -Chandrapur : 6.74
Chandrapur -Rajura : 1.56

Dhule-Dhule City : 9.6
Dhule-Sakri : 4.95
Dhule-Shindkheda : 4.49
Dhule-Dhule Rural : 4.18
Dhule-Shirpur : -0.36

Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Gadchiroli -Armori : 5.42
Gadchiroli -Aheri : 3.54
Gondiya-Gondiya : 6.09
Gondiya-Amgaon : 3.78
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Gondiya-Tirora : -0.44

Hingoli-Kalamnuri : 4.45
Hingoli-Hingoli : 4.04
Hingoli-Basmath : 0.56

Jalgaon-Jalgaon City : 9.57
Jalgaon-Bhusawal : 8.8
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Jalgaon-Erandol : 5.15
Jalgaon-Pachora : 4.85
Jalgaon-Raver : 4.51
Jalgaon-Muktainagar : 3.09
"Jalgaon-Jamner : 2.98"
Jalgaon-Amalner : 2.64
Jalgaon-Chopda : 1.93
Jalgaon-Chalisgaon : -1.38

Jalna-Jalna : 8.51
Jalna-Bhokardan : 6.63
Jalna-Badnapur : 6.02
Jalna-Ghansawangi : 3.95
Jalna-Partur : 1.39

Kolhapur-Chandgad : 6.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Kolhapur-Shirol : 3.37
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Kolhapur-Radhanagari : 2.7
Kolhapur-Kagal : 1.3
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Kolhapur-Shahuwadi : -1.12

Latur-Latur Rural : 8
Latur-Udgir : 7.05
Latur-Latur City : 5.88
Latur-Nilanga : 3.44
Latur-Ausa : 2.91
Latur-Ahmadpur : 1.81

Mumbai City-Mahim : 6.34
Mumbai City-Shivadi : 6.19
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Mumbai City-Dharavi : 2.45
Mumbai City-Byculla : 2.3

Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Mumbai Suburb-Versova : 9.06
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23

Nagpur-Nagpur North : 7.17
Nagpur-Nagpur central : 6.82
Nagpur-Nagpur West : 6.55
Nagpur-Nagpur South : 6.44
Nagpur-Nagpur East : 6.02
Nagpur-Ramtek : 5.58
Nagpur-Kamthi : 5.15
Nagpur-Nagpur South West : 4.61
Nagpur-Umred : 1.71
Nagpur-Savner : 0.77
Nagpur-Katol : 0.15
Nagpur-Hingna : -0.3

Nanded-Loha : 4.96
Nanded-Mukhed : 4.45
Nanded-Deglur : 2.19
Nanded-Bhokar : 2
Nanded-Hadgaon : 1.69
Nanded-Kinwat : 0.85
Nanded-Nanded North : 0.16
Nanded-Naigaon : -0.07
Nanded-Nanded South : -0.13

Nandurbar -Nandurbar : 11.61
Nandurbar -Nawapur : 5.57
Nandurbar -Shahada : 3.38
Nandurbar -Akkalkuwa : -0.29

Nashik-Igatpuri : 11.94
Nashik-Nandgaon : 10.85
Nashik-Nashik central : 9.08
Nashik-Sinnar : 8.98
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Nashik-Dindori : 8.39
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Nashik-Chandvad : 7.9
Nashik-Nashik East : 7.71
Nashik-Kalwan : 5.88
Nashik-Malegaon central : 2.37
Nashik-Nashik West : 2.22
Nashik-Niphad : -1.03

Osmanabad-Umarga : 4.96
Osmanabad-Osmanabad : 2.53
Osmanabad-Tuljapur : 2.11
Osmanabad-Paranda : 1.52

Palghar -Palghar : 24.36
Palghar -Dahanu : 12.34
Palghar -Vikramgad : 9.36
Palghar -Nalasopara : 5.54
Palghar -Boisar : 0.02
Palghar -Vasai : -0.87

Parbhani -Pathri : 4.19
Parbhani -Gangakhed : 3.73
Parbhani -Parbhani : 2.99
Parbhani -Jintur : 2.08

Pune-Pune cantonment : 9.5
Pune-VADGAON SHERI : 9.24
Pune-Shivajinagar : 7.88
Pune-Kasbapeth : 7.64
Pune-Parvati : 7.11
Pune-Khadakwasala : 5.12
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Pune-Daund : 4.51
Pune-Kothrud : 4.48
Pune-Ambegaon : 3.62
Pune-Hadapsar : 3.38
Pune-Baramati : 2.9
Pune-Bhosari : 1.83
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Pune-Junnar : 1.42
Pune-Maval : 1.38
Pune-Khed alandi : 1.18
Pune-Indapur : 0.57
Pune-Purandar : -4.72

Raigad-Mahad : 4.51
Raigad-Panvel : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Raigad-Alibag : 4.27
Raigad-Uran : 2.38
Raigad-Pen : 1.53
Raigad-Shrivardhan : 0.33

Ratnagiri -Rajapur : 8.52
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Ratnagiri -Chiplun : 3.23
Ratnagiri -Guhagar : 2.42
Ratnagiri -Dapoli : 0.65

Sangli-Miraj : 10.97
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Sangli-Sangli : 4.58
Sangli-Khanapur : 4.16
Sangli-Islampur : 0.98
Sangli-Shirala : 0.31

Satara-Koregaon : 9.93
Satara-Karad North : 7
Satara-Phaltan : 6.25
Satara-Patan : 6.09
Satara-Man : 5.37
Satara-Karad South : 4.45
Satara-Satara : 4.37
Satara-Wai : -0.97

Sindudurg-Kudal : 9.53
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Sindudurg-Kankavli : 4.13

Solapur-Madha : 6.35
Solapur-Solapur South : 6.07
Solapur-Solapur City North : 5.67
Solapur-Sangola : 5.2
Solapur-Akkalkot : 4.89
Solapur-Mohol : 3.68
Solapur-Solapur City central : 2.1
Solapur-Malshiras : 1.78
Solapur-Barshi : -0.08
Solapur-Karmala : -1.3
Solapur-Pandharpur : -2.19

Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Thane-Belapur : 10.03
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Thane-Murbad : 8.87
Thane-Thane : 8.25
Thane-Ulhasnagar : 7.55
Thane-Ambernath : 6.55
Thane-shahapur : 5.61
Thane-Bhiwandi West : 4.05
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Thane-Mumbra-Kalwa : 2.08

Wardha-Wardha : 12.19
Wardha-Hinganghat : 5.89
Wardha-Deoli : 5.42
Wardha-Arvi : 4.48

Washim -Washim : 6.44
Washim -Risod : 3.86
Washim -Karanja : 3.66

Yavatmal-Yavatmal : 7.56
Yavatmal-Digras : 5.81
Yavatmal-Arni : 5.01
Yavatmal-Ralegaon : 4.34
Yavatmal-Wani : 3.47
Yavatmal-Umarkhed : 1.92
Yavatmal-Pusad : 1.34

प्रतिक्रिया

वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Palghar -Palghar : 24.36
Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Aurangabad-Vaijapur : 12.76
Palghar -Dahanu : 12.34
Wardha-Wardha : 12.19
Akola-Murtizapur : 12.07
Nashik-Igatpuri : 11.94
Nandurbar -Nandurbar : 11.61
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Sangli-Miraj : 10.97
Nashik-Nandgaon : 10.85
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Thane-Belapur : 10.03
Satara-Koregaon : 9.93
Dhule-Dhule City : 9.6
Jalgaon-Jalgaon City : 9.57
Sindudurg-Kudal : 9.53
Pune-Pune cantonment : 9.5
Buldhana-Mehkar : 9.42
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Palghar -Vikramgad : 9.36
Amravati-Teosa : 9.25
Pune-VADGAON SHERI : 9.24
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Nashik-Nashik central : 9.08
Mumbai Suburb-Versova : 9.06
Chandrapur -Brahmapuri : 9.04
Nashik-Sinnar : 8.98
Aurangabad-Gangapur : 8.87
Thane-Murbad : 8.87
Jalgaon-Bhusawal : 8.8
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Ratnagiri -Rajapur : 8.52
Jalna-Jalna : 8.51
Nashik-Dindori : 8.39
Beed-Ashti : 8.36
Thane-Thane : 8.25
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Latur-Latur Rural : 8
Nashik-Chandvad : 7.9
Pune-Shivajinagar : 7.88
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Nashik-Nashik East : 7.71
Pune-Kasbapeth : 7.64
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Amravati-Melghat : 7.58
Yavatmal-Yavatmal : 7.56
Thane-Ulhasnagar : 7.55
Chandrapur -Ballarpur : 7.36
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Nagpur-Nagpur North : 7.17
Pune-Parvati : 7.11
Chandrapur -Chimur : 7.11
Latur-Udgir : 7.05
Chandrapur -Warora : 7.04
Satara-Karad North : 7
Akola-Akola West : 6.96
Nagpur-Nagpur central : 6.82
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Chandrapur -Chandrapur : 6.74
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Jalna-Bhokardan : 6.63
Thane-Ambernath : 6.55
Amravati-Amravati : 6.55
Nagpur-Nagpur West : 6.55
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Washim -Washim : 6.44
Nagpur-Nagpur South : 6.44
Solapur-Madha : 6.35
Mumbai City-Mahim : 6.34
Kolhapur-Chandgad : 6.34
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Satara-Phaltan : 6.25
Buldhana-Chikhli : 6.25
Mumbai City-Shivadi : 6.19
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Gondiya-Gondiya : 6.09
Satara-Patan : 6.09
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Solapur-Solapur South : 6.07
Jalna-Badnapur : 6.02
Nagpur-Nagpur East : 6.02
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Wardha-Hinganghat : 5.89
Latur-Latur City : 5.88
Nashik-Kalwan : 5.88
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Yavatmal-Digras : 5.81
Ahmednagar-Rahuri : 5.8
Solapur-Solapur City North : 5.67
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Thane-shahapur : 5.61
Nagpur-Ramtek : 5.58
Nandurbar -Nawapur : 5.57
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Palghar -Nalasopara : 5.54
Akola-Akola East : 5.53
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Gadchiroli -Armori : 5.42
Wardha-Deoli : 5.42
Buldhana-Khamgaon : 5.39
Amravati-Morshi : 5.38
Satara-Man : 5.37
Amravati-Badnera : 5.22
Solapur-Sangola : 5.2
Jalgaon-Erandol : 5.15
Nagpur-Kamthi : 5.15
Pune-Khadakwasala : 5.12
Bhandara -Bhandara : 5.11
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Yavatmal-Arni : 5.01
Aurangabad-Paithan : 5
Osmanabad-Umarga : 4.96
Nanded-Loha : 4.96
Dhule-Sakri : 4.95
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Solapur-Akkalkot : 4.89
Jalgaon-Pachora : 4.85
Aurangabad-Sillod : 4.85
Ahmednagar-Shirdi : 4.83
Amravati-Achalpur : 4.8
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Nagpur-Nagpur South West : 4.61
Sangli-Sangli : 4.58
Akola-Balapur : 4.55
Jalgaon-Raver : 4.51
Raigad-Mahad : 4.51
Pune-Daund : 4.51
Dhule-Shindkheda : 4.49
Wardha-Arvi : 4.48
Pune-Kothrud : 4.48
Satara-Karad South : 4.45
Nanded-Mukhed : 4.45
Hingoli-Kalamnuri : 4.45
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Raigad-Panvel : 4.37
Satara-Satara : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Yavatmal-Ralegaon : 4.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Raigad-Alibag : 4.27
Akola-Akot : 4.2
Parbhani -Pathri : 4.19
Dhule-Dhule Rural : 4.18
Sangli-Khanapur : 4.16
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Sindudurg-Kankavli : 4.13
Thane-Bhiwandi West : 4.05
Hingoli-Hingoli : 4.04
Jalna-Ghansawangi : 3.95
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Buldhana-Buldhana : 3.88
Washim -Risod : 3.86
Gondiya-Amgaon : 3.78
Parbhani -Gangakhed : 3.73
Solapur-Mohol : 3.68
Washim -Karanja : 3.66
Pune-Ambegaon : 3.62
Ahmednagar-Akole : 3.57
Gadchiroli -Aheri : 3.54
Yavatmal-Wani : 3.47
Latur-Nilanga : 3.44
Pune-Hadapsar : 3.38
Nandurbar -Shahada : 3.38
Kolhapur-Shirol : 3.37
Bhandara -Tumsar : 3.35
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Ratnagiri -Chiplun : 3.23
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Jalgaon-Muktainagar : 3.09
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Parbhani -Parbhani : 2.99
"Jalgaon-Jamner : 2.98"
Latur-Ausa : 2.91
Pune-Baramati : 2.9
Amravati-Daryapur : 2.89
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Kolhapur-Radhanagari : 2.7
Jalgaon-Amalner : 2.64
Osmanabad-Osmanabad : 2.53
Mumbai City-Dharavi : 2.45
Ratnagiri -Guhagar : 2.42
Raigad-Uran : 2.38
Nashik-Malegaon central : 2.37
Aurangabad-Phulambri : 2.34
Mumbai City-Byculla : 2.3
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Nashik-Nashik West : 2.22
Nanded-Deglur : 2.19
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Beed-Parli : 2.15
Osmanabad-Tuljapur : 2.11
Solapur-Solapur City central : 2.1
Parbhani -Jintur : 2.08
Thane-Mumbra-Kalwa : 2.08
Nanded-Bhokar : 2
Jalgaon-Chopda : 1.93
Yavatmal-Umarkhed : 1.92
Buldhana-Malkapur : 1.86
Pune-Bhosari : 1.83
Latur-Ahmadpur : 1.81
Solapur-Malshiras : 1.78
Nagpur-Umred : 1.71
Nanded-Hadgaon : 1.69
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Chandrapur -Rajura : 1.56
Raigad-Pen : 1.53
Osmanabad-Paranda : 1.52
Pune-Junnar : 1.42
Jalna-Partur : 1.39
Pune-Maval : 1.38
Yavatmal-Pusad : 1.34
Kolhapur-Kagal : 1.3
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Pune-Khed alandi : 1.18
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Sangli-Islampur : 0.98
Nanded-Kinwat : 0.85
Nagpur-Savner : 0.77
Aurangabad-Kannad : 0.75
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ratnagiri -Dapoli : 0.65
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Pune-Indapur : 0.57
Hingoli-Basmath : 0.56
Raigad-Shrivardhan : 0.33
Sangli-Shirala : 0.31
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Nanded-Nanded North : 0.16
Nagpur-Katol : 0.15
Beed-Kaij : 0.11
Palghar -Boisar : 0.02
Nanded-Naigaon : -0.07
Solapur-Barshi : -0.08
Nanded-Nanded South : -0.13
Ahmednagar-Parner : -0.25
Nandurbar -Akkalkuwa : -0.29
Nagpur-Hingna : -0.3
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Dhule-Shirpur : -0.36
Gondiya-Tirora : -0.44
Ahmednagar-Nevasa : -0.56
Aurangabad-Aurangabad East : -0.57
Palghar -Vasai : -0.87
Bhandara -Sakoli : -0.92
Satara-Wai : -0.97
Nashik-Niphad : -1.03
Kolhapur-Shahuwadi : -1.12
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23
Solapur-Karmala : -1.3
Jalgaon-Chalisgaon : -1.38
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Solapur-Pandharpur : -2.19
Beed-Beed : -3.69
Pune-Purandar : -4.72
Ahmednagar-Kopargaon : -5.07

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Nov 2024 - 9:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गेले २/३ वर्षे मूर्ती दांपत्य अक्षरशः खुळ्यासारखे बडबडत सुटले आहे. '१४ तास काम करा', आय टी मध्ये पाच दिवस कामापेक्षा सहा दिवस काम असायला हवे होते.. असे नारायणराव हल्लीच बोलते झाले. सध्या ए आय(क्रुतिम बुद्धिमत्तेची)ची चलती आहे. ह्यात Large language models (LLMs) (https://www.ibm.com/topics/large-language-models#:~:text=Language%20tran... )हा प्रकार आहे. सगळे जग ह्यात संशोधन करत आहे. भारतातही अनेक स्टार्ट्-अप्स ह्यात संशोधन करत आहेत. नारायणराव आणि ते दुसरे नंदन निलेकणी ह्यानी "भारताने ह्यात संशोधन करण्याची गरज नाही. ते संशोधन सिलिकॉन व्हॅलीमधल्या कंपन्यांना करू द्यात' असे दोघेही हे भाषणात म्हणाले. "भारताने आजतोवर कोणते महत्वाचे संशोधन केले आहे?" असेही त्यांनी विचारले. हेच नारायण राव २५-२६ वर्षपुर्वी अमेरिकन कंपन्यांनी वाय टू के च्या कामाचे तुकडे इन्फोसिसकडे फेकावेत म्हणून भारताचे/भारतिय अभियंत्यांचे गोडवे गात होते. ड्रायव्हर उशीरा आला तर रिक्षा पकडतो, विमानात ईकॉनॉमि क्लासने मी जातो.. ह्या सगळ्याचे कवतिक ते किती? आणि आता? नातवाच्या नावावर २०० की ३०० कोटी, मुले ब्रिटन्/अमेरिकेत आणि हे दांपत्य १२ पैकी १० महिने युरोप नाहीतर अमेरिकेत नाहीतर कपिल शर्माच्या शो मध्ये.

कॉमी's picture

23 Nov 2024 - 10:13 am | कॉमी

अनेकवेळा सहमत.

शाम भागवत's picture

23 Nov 2024 - 10:21 am | शाम भागवत

आता फक्त तुमच्या मताशी सहमत असलेल्या माणसांची संख्या अनेक झाली की झालं.

चला... म्हणजे 'ईव्हीएम' ह्या जिव्हाळ्याच्या विषयावरही समांतर चर्चा सुरु होणार तर आता 😀

वामन देशमुख's picture

23 Nov 2024 - 10:46 am | वामन देशमुख

हो, नक्कीच होईल.

शेणपट्ट्यात वळवळणारे गोबरवादी येतीलच पहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Nov 2024 - 10:58 am | अमरेंद्र बाहुबली

ह्यावरून बिहार मध्ये राज्यात पहिल्या आलेल्या रुबी रॉय ह्या मुलीचा किस्सा आठवला. तिने तिच्या काकाना सेटिंग लावून फक्त पास करा असे सांगितले होते. पण तिच्या काकानी तिला राज्यात टॉपर केले. :)
लोकशाहीला श्रद्धांजली वाहून मी खाली बसतो. जय हिंद जय महाराष्ट्र!

टर्मीनेटर's picture

23 Nov 2024 - 11:13 am | टर्मीनेटर

लोकशाहीला श्रद्धांजली वाहून मी खाली बसतो.

ऑ? अहो तुमच्या सारखे लोकशाहीचे खंदे रक्षकंच असे म्हणायला लागले, तर लाल कव्हरचं संविधान दाखवत फिरणाऱ्या त्या 'महापुरुषांनी' कोणाच्या तोंडाकडे बघायचं?

सुरिया's picture

29 Nov 2024 - 12:12 pm | सुरिया

nmnm
कोणता महापुरुष यापैकी

कर्नलतपस्वी's picture

23 Nov 2024 - 12:10 pm | कर्नलतपस्वी

आम्ही आपल्या दुखात सहभागी आहोत. प्रभू श्रीराम आपल्याला शक्ती देवो.

कर्नलतपस्वी's picture

23 Nov 2024 - 12:07 pm | कर्नलतपस्वी

तुनूक तून ता रा रा रा......
१९७७ च्या निवडणुकीची आठवण आली. तेव्हढाच प्रचंड उत्साह, उत्सुकता.

युती येणार याची खात्री होती पण राजधानी एक्स्प्रेस ला मागे टाकेल अशी अपेक्षाच नव्हती.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Nov 2024 - 1:07 pm | अमरेंद्र बाहुबली

हे निकाल लोकशाही मार्गाने लागले आहेत असे मानणाऱ्याना दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली. :)

सुबोध खरे's picture

23 Nov 2024 - 6:12 pm | सुबोध खरे

हा हा हा ही ही ही हो हो हो
भुजबळ बुवा काय छान होता जोक
अजून येऊ द्या!

शाम भागवत's picture

23 Nov 2024 - 5:53 pm | शाम भागवत

जवळपास ७५ जागी कॉंग्रेस व भाजप थेट लढत होती. ६८ ठिकाणी भाजपा जिंकतीय असं वाटतंय.
ही खूप मोठी घटना आहे. पण इव्हीएम अडाणी वगैरेंच्या नादात व फडणवीसांची जात काढण्याच्या नादात कॉंग्रेस आणखी रसातळाला जाऊ शकते.
पण नेपोलिअन म्हणतो शत्रू स्वत:हून आत्महत्या करत असेल तर त्याला थोपवायचं नसतं ;)
पण पूर्ण निकाल हाती आलेले नसल्याने आराम.

विवेकपटाईत's picture

29 Nov 2024 - 11:09 am | विवेकपटाईत

या वेळी महाराष्ट्रातील मतदारांनी जाती सोडून विकाससाठी मतदान दिले. आमिषाला बळी पडले नाही. बाकी 2019 निवडणूकीत 17.3 लाख evm पैकी 20526 चे विवीपेट मोजल्या गेले. एक ही त्रुटि सापडली नाही. सार्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. विवीपेट वर प्रिंटेड चिन्ह सर्व मतदार तपासतात. आता समझा evm हेक केले पण कागदावर स्याही ने उमटलेले चिन्ह कसे बदलणार. अमरेंदर्जी श्रद्धांजली देणे म्हणजे तुमचा महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 11:51 am | अमरेंद्र बाहुबली

अश्या याचिका लगेचच फेटळल्या जातात मग आमदार अपात्रता निर्णय का घेतला जात नाही?

सुबोध खरे's picture

29 Nov 2024 - 6:48 pm | सुबोध खरे

कळफलक बडवायच्या अगोदर थोडी कायद्याची माहिती घेत चला

संसदेच्या किंवा विधानसभेच्या पटलावर जी कार्यवाही होते त्यावर न्यायालयाचा अधिकार घटनाकारांनी अत्यंत सीमित ठेवलेला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदीं ह्यांच्या न्यायाधीश ह्यांच्या घरी भेट देण्याने निर्णय प्रभावित होतात का?

सुबोध खरे's picture

29 Nov 2024 - 7:10 pm | सुबोध खरे

हो

पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान संसदेचे निर्णय प्रभावित होतात.

गुगलून पहा

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 7:51 pm | अमरेंद्र बाहुबली

भारतीय सुप्रीम कोर्टाचे?

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 10:11 am | सुबोध खरे

हा राऊत छाप कडक माल वापरणं सोडून द्या भुजबळ बुवा.

रात्री काहीतरी विचित्र स्वप्न पडतात पहा.

उगाच चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री झाले आणि आपण त्यात दारूबंदी खात्याचे मंत्री आहोत अशा छापाची.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 10:23 am | अमरेंद्र बाहुबली

प्रश्न काय? उत्तर काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Nov 2024 - 9:25 pm | चंद्रसूर्यकुमार

कोणाला यडं बनवायचा प्रयत्न करत आहात? मी निवडणुकांचे भरपूर आकडे बघितले आहेत. त्यावरून एक गोष्ट सांगतो की राज्यभर अस्तित्व असलेला कोणत्याही पक्षाला राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मिळालेली मते चढत्या (किंवा उतरत्या) क्रमात लावली तर मतांमध्ये १% फरक असलेले असे अनेक क्लस्टर्स बघायला मिळाली तर अजिबात आश्चर्य वाटू नये. आता हेच बघा ना-

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे:
SP-1
यात सलेमपूर आणि बांदा हे एक क्लस्टर, लालगंज, प्रतापगड, धौराहरा आणि सुलतानपूर हे दुसरे क्लस्टर, रॉबर्ट्सगंज आणि बलिया हे तिसरे क्लस्टर तर मुझप्फरनगर, चंदौली आणि एटा हे चौथे क्लस्टर आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये मते साधारण सारखीच आहेत- म्हणजे १% च्या फरकात आहेत.

SP-2

यात इटावा आणि आंवला हे पहिले क्लस्टर, संत कबीर नगर, फतेहपूर, बदाऊन आणि घोसी हे दुसरे क्लस्टर, आझमगड, जौनपूर,कौशंबी आणि श्रावस्ती हे तिसरे क्लस्टर आणि बस्ती, कैराना आणि जालौन हे चौथे क्लस्टर आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये मते साधारण सारखीच आहेत- म्हणजे १% च्या फरकात आहेत.

त्याचप्रमाणे वर दिलेल्या इमेजमध्ये चार वेगळी क्लस्टर दाखवली आहेत. त्यात आश्चर्य वाटावे असे अजिबात काही नाही. आकड्यांकडे बराच वेळ आणि प्रेमाने बघितल्यास आकडे आपले अंतरंग दाखवत असतात. तेव्हा असले काहीतरी आकडे फेकून इतर लोकांना तुम्ही यड्यात काढू शकाल असे वाटत असले तर तो मोठा गैरसमज आहे.

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 10:08 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

पहिल्यांदा कळफलक बडवायचा आणि मग केला तर विचार करायचा

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 10:23 am | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रातील २०१४ किंवा २०१९ च्या निवडणुकांचा असा डेटा आहे का?

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 10:49 am | सुबोध खरे

आहे की

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 11:22 am | अमरेंद्र बाहुबली

दाखवा. की असे पॉकेट्स मधे मतदान झालेले. ह्यावेळेचा झोल मोठा आहे. मॅच होतोका पाहा.

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Nov 2024 - 2:31 pm | चंद्रसूर्यकुमार

अमरेंद्र बाहुबली जे खोडसाळ उद्देशाने कसलाही विचार न करता आणि डोकं न लावता जे पो टाकत असतात ते खरं तर दखल घ्यायच्या योग्यतेचे नसतात. मात्र नाशिक जिल्ह्यात झालेल्या तथाकथित एकसारख्या मतदानाचे ते आकडे गेल्या एक आठवड्यात अनेकवेळा बघितले आहेत. इथेच नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅपवरही. त्या आकड्यांमुळे कोणी तटस्थ माणूसही शंकेत पडू शकेल. म्हणून असल्या आकड्यांमुळे कोणी भुलून जाऊ नये यासाठी हा प्रतिसाद लिहित आहे. जर कोणाला इतरत्र (व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक ग्रुप किंवा अन्य कुठेही) त्याचा प्रतिवाद करायचा असेल तर हा प्रतिसाद जरूर दाखवा.

माझा दावा आहे की असे 'क्लस्टर' मध्ये मतांचे आकडे दिसणे यात काहीही नवल नाही. तसे अनेकदा बघायला मिळते. ते का त्याची गणिती कारणमिमांसा खाली देत आहे. राज्यभर अस्तित्व असलेला कोणत्याही पक्षाला राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मिळालेली मते चढत्या (किंवा उतरत्या) क्रमात लावली तर जवळपास मते मिळालेल्या मतदारसंघांचे असे अनेक क्लस्टर्स बघायला मिळाली तर अजिबात आश्चर्य वाटू नये ही माझी थिअरी आहे. समजा एखाद्या पक्षाला राज्यातील मतदारसंघांमध्ये मिळालेले आकडे उतरत्या क्रमात लावले आणि त्यात आढळले की सगळ्यात लहान आकडा आणि सगळ्यात मोठा आकडा याचे गुणोत्तर समजा १:२ आहे. सोयीसाठी कमीतकमी मते १०० आणि जास्तीतजास्त मते २०० असतील असे म्हणू. प्रत्यक्षात हे आकडे १०० हजार (एक लाख) आणि २०० हजार (दोन लाख) असे असले किंवा अन्य कोणत्याही पटीत असले तरी थिअरी बदलत नाही. एकूण मतदारसंघ समजा १०० असतील आणि युनिफॉर्म distribution असेल तर त्या १०० मतदारसंघांमध्ये त्या पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते १००,१०१,१०२ अशी मते मिळतील आणि लागोपाठच्या दोन आकड्यात एक टक्क्याचा फरक असेल. पण एकदम युनिफॉर्म distribution असणे शक्य नाही त्यामुळे १०५ च्या जवळपास काही आकडे, ११० जवळ काही आकडे अशी क्लस्टर बघायला मिळाली तर अजिबात आश्चर्य वाटू नये. हे त्या थिअरीच्या मागचे गणिती कारण आहे.

माझा दावा आहे की बहुतेक सगळीकडे असे क्लस्टर्स बघायला मिळतील. २०१९ मध्ये महाराष्ट्रात हे बघायला मिळाले होते का? नक्कीच. भाजपने महाराष्ट्रात २०१९ मध्ये एकूण जागा लढवल्या होत्या १६४. पक्षाच्या उमेदवाराला कमितकमी मते होती मालेगाव मध्य मध्ये १४५० आणि जास्तीतजास्त मते होती पनवेलमध्ये १,७९,१०९. हा फरक खूप मोठा म्हणजे १०० पटींपेक्षा जास्त आहे. पण मालेगावमध्ये पक्षाच्या उमेदवाराला खूपच कमी मते होती त्यामुळे हा फरक इतक्या पटींमध्ये आहे असे दिसते. समजा मी सगळ्यात कमी मते मिळालेले ५ मतदारसंघ आणि सगळ्यात जास्त मते मिळालेले ५ मतदारसंघ हे आऊटलायर्स (अपवाद) म्हणून विचारात घेतले नाहीत तर काय दिसते. कमितकमी मते होती भोकरमध्ये ४३,११४ तर जास्तीतजास्त बोरीवलीमध्ये १,२३,७१२. म्हणजे कमितकमी मते १०० धरली तर जास्तीतजास्त मते येतील २८७ आणि एकूण मतदारसंघ १५४ (१६४ - १०). म्हणजे १८७% चा फरक १५४ मध्ये स्प्रेड करायचा असेल आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर दोन लागोपाठच्या आकड्यात १.२१% इतका फरक येईल. म्हणजे क्लस्टर बघायला मिळतील याची शक्यता बरीच जास्त.

पण होते असे की दुसर्‍या बाजूला आपला दावा योग्य आहे किंवा नाही याची काही पर्वा नसते. नुसते आरोप करायचे आणि पळून जायचे हा त्यांचा खाक्या असतो. या थापेबाजीला कधीतरी आपल्या बाजूने उत्तर दिले गेले पाहिजे.

चला तर बघू २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपच्या मतांचे क्लस्टर्स आले होते का ते- पहिल्या काही मतदारसंघांमध्ये काही क्लस्टर लाल चिन्हाने मार्क केले आहेत. इतरही आहेत. ज्याला खरोखर काय घडले होते हे तपासून बघण्यात रस आहे त्यांनी https://www.indiavotes.com/ac/allcabdidateparty?stateac=30&emid=276&part... वर आकडे तपासावेत.

cluster

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 2:36 pm | अमरेंद्र बाहुबली

फोटो दिसत नाहीये.

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Nov 2024 - 2:48 pm | चंद्रसूर्यकुमार

वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघा. भाजप उमेदवारांना मिळालेली मते चढत्या किंवा उतरत्या क्रमात लावा- त्यासाठीचा अ‍ॅरो त्या तक्त्यात दिला आहे. सगळी दिलेली माहिती ध्यानात घेऊन त्या आकड्यांकडे बघितले की क्लस्टर्स अगदी समोरच दिसतील. बघायची नसतील तर गोष्ट वेगळी.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 12:51 pm | अमरेंद्र बाहुबली

दिनांक २९/११/२०२४

आमची मते कुठे गेली? धुळेकरांचा संतप्त सवाल ! EVM मध्ये हेराफेरी करून निवडणूका जिंकुन देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरुध्द विशाल 'मशाल' मोर्चा !

धुळे विधानसभेचा निकाल लागून अवघा आठवडा लोटला तरी धुळेकर निकालाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. गेल्या ६ महिन्यांपासून विविध पक्ष, वृत्तवाहिन्या, निवडणुकांच्या सर्व्हे करण्याच्या कंपन्यामार्फत धुळे विधानसभा मतदार संघाचा सर्व्हे भाजप पक्षाच्या भुवया उंचावणारा होता. या पक्षाचे इच्छुक उमेदवार अनुप अग्रवाल यांनी उमेदवारीचे बाशिंग बांधले होते. परंतु त्यांचा सर्व्हे कितीही काथ्याकुट केला तरी ५- ६% च्या वर जात नव्हता. अनिल गोटेंना मात्र ५०-५१% लोकांनी पसंती दिली ती कायम निवडणूक होईपर्यंत कायम राहिली. त्यांच्या खालोखाल माजी आमदार फारुख शहा यांचा सर्व्हे २८-३०% च्या घरात होता.

ग्राऊंड रिपोर्ट तर भयंकरच होता. गल्ली-गल्लीत, चौका-चौकात, मोलमजुरी करणारा, नोकरदार, व्यापारी, रिक्षावाले भाजी-फळ विक्रेते किंबहुना सर्व हॉकर्स, हमाल-मापाडी, टपरी धारक... अगदी सर्वच वर्गातील लोक कुणालाही विचारा? धुळ्यात कोण निवडूण येईल ? १० पैकी ८ लोक अनिल अण्णांचे नाव घ्यायचे ही वस्तुस्थिती होय. एवढेच कशाला पोलीस व प्रशासनाचा रिपोर्ट देखील अनिल अण्णांच्याच नावावर मोहर उमटवून मोकळे झाले होते.

या निवडणूकीत तर अनिल अण्णांच्या सोबत शिवसेना (उबाठा) होतीच, परंतु अण्णांचे यच्चयावत विरोधक त्यांच्या सोबत होते. २५-३० वर्ष राजकीय वैर असलेले लोक, अबोला धरलेले लोक, पदरमोड करून राबत होते. एवढेच नाही प्रतिस्पर्ध्याच्या गोटातील तालेवार, जनाधार असलेले नेते देखील आतुन अण्णांचे काम करत होते. मराठा समाजात भाजपा सरकार विरुध्द प्रचंड राग होता नि आहे, आरक्षणाच्या मुद्यावरुन ! मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी तर पाडा म्हणून आदेश सोडले होते. धुळ्यातील मराठा समाज खुप मोठ्या संख्येने अण्णांच्या पाठीशी होता. माजी आमदार फारुख शहा यांच्या कार्यपध्दतीवर नाराज मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात अण्णांच्या पाठीशी होता. गेल्या ३० वर्षांपासून अण्णांवर कायम विश्वास ठेवणारा, मते देणारा... अण्णांची हक्काची मते ३० हजारांवर आहेत. शिवसेनेची २० ते २५ हजार काँक्रीट मते कधीच फुटली नाहीत हे प्रत्येक निवडणूकीने दाखवून दिले आहे. हे पन्नास हजार मते अधिक वरील बेरजेची समीकरणे एकत्र केली तर आकडा कुठे जातो? आणि अण्णांना मते किती मिळाली... २४ हजार ? शक्यच नाही. अनाकलनीय !

शेकडो कार्यकर्ते, मतदार रोज आण्णांना भेटून विचारताहेत, आमची मते गेली कुठे ? २५- ३० हजाराचा टप्पा पार करु शकणार नाही... बॅलेटवर निवडणूका घेतल्या तर ! मात्र EVM ने त्याला धुळेकरांवर लादला. हा मतदारांचा घोर अपमान आणि चेष्टा होय.

हे आक्रीत अवघ्या महाराष्ट्रात घडले. या सर्व मशीनी गुजरातमधून आणल्या गेल्या. महाराष्ट्रात ८७००० बुध आहेत. तेवढ्याच मशीनी नि तेवढीच माणसे गुजरात मधून आले नि काम दाखवून गेले. EVM बनविणाऱ्या कंपनीमध्ये भाजपने देखील गुजराती डायरेक्टर नेमले ते मशीनचे सिक्रेट लिक करण्यासाठीच! हे समजून घेतले पाहिजे. ते कमी होते की काय ? निवडणूक आयोगाच्या कृपेने महाराष्ट्रात तब्बल ७६ लाख मते मतदान झाल्याच्या नंतर २४ तासांनी वाढविली गेली. ती कुणाच्या पारड्यात गेली, हे शेंबडे पोर देखील सांगू शकतो. २० नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजेपर्यंत ५८% मतदान झाल्याचे सांगण्यात येते. मग त्याच रात्री ११.३० वाजता हेच मतदान ६५% पर्यंत वाढते नि दुसऱ्या दिवशी अंतीम वाढ ६६% पर्यंत म्हणून एकूण ७.८३ टक्क्यांनी वाढ दर्शवते. म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदार संघात २६५०० मते जास्तीची घालण्यात आली. त्याचे कुठलेही रेकॉर्ड नाही. स्पष्टीकरण नाही.

गेल्या ७० वर्षांत अशी मतदान वाढ कधी ऐकली नाही. मात्र मागील लोकसभा नि या निवडणूकीत हा मतांचा भ्रष्टाचार निवडणूक आयोग अगदी निर्लज्ज होवून करत आहे, हे लोकशाही संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. निवडणुका स्वच्छ, मोकळ्या व पारदर्शीपणे पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.

महाराष्ट्राच्या निवडणूकीत ७६ मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा कमी मते मोजली गेली तर १९ मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते मोजली गेली. हे मुळीच पारदर्शी नाही. हा भ्रष्टाचार आहे. मतदारांच्या मतांवर दरोडा आहे. जनतेचा प्रतिनिधी निवडणूक आयोग ठरवित आहे.

हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहाता नि सहन करता कामा नये. आमची मतदार बंधु- भगिनींना सविनय नम्र विनंती आहे. आपण अण्णांना मतदान केले आहे. आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आपणास घटनेने दिला आहे. परंतु EVM आपली मते इतरत्र वळवत असेल तर त्याचा निषेध करणे, विरोध करणे, पेटून उठणे ही लोकशाहीची गरज आहे. आपण जरआज या अन्यायाविरुध्द आवाज उठवला नाही, तर देशात अराजक माजेल नव्हे, त्याची सुरुवात झालीच आहे.

महाराष्ट्रातून EVM बंदची हाक आपण धुळ्यातून मारत आहोत... या ठिणगीचा वणवा पेटावा... EVM नको बॅलेट हवे. ही आपली मागणी आहे. खरे तर ही निवडणूक अण्णांसाठी जनतेने हातात घेतली होती. जी मते भाजपा उमेदवारास पडली, ती आपली वळवलेली मते होय. आपल्या चोरलेल्या मतांसाठी आपण दाद नाही का मागणार? ही लोकचळवळ झाली पाहजे... हे आंदोलन जनतेने हाती घेतले पाहिजे... निर्भीड होवून, कुणाच्या दबावाला भीक न घालता. या मोर्चात जेवढ्या प्रचंड संख्येने सामील व्हाल, तेवढ्याच प्रचंड वेगाने हे जनआंदोलन महाराष्ट्र हलविल्याशिवाय राहणार नाही. तूर्त इतकेच असे संयुक्त पत्रक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. अतुलभाऊ सोनवणे, श्री. भगवान बापूजी करनकाळ, श्री. नरेंद्र परदेशी, श्री. धिरज पाटील, श्री. अविनाश लोकरे यांनी काढले आहे.

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 1:29 pm | सुबोध खरे

पाळणा हलत नाही
म्हणून

काही लोक पलंगाला दोष देतात

तसं आहे हे!

चालू द्या!

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 2:35 pm | अमरेंद्र बाहुबली

अख्या महाराष्ट्रात असे कसे होईल डॉक्टर साहेब? वंचित बहुजन आघाडी पासून ते पमनसे पर्यंत सर्वच पक्ष इव्हीएम वर शंका घेताहेत. फक्त आपली भाजपचक तेवढी सोज्वळ असे कसे?

विवेकपटाईत's picture

30 Nov 2024 - 3:59 pm | विवेकपटाईत

evm विरोध फक्त दाखविण्यासाठी असतो आणि जनतेला मूर्ख बनविण्यासाठी असतो. कोंग्रेसचे पृथ्वी बाबा ही म्हणाले ते इंजीनियर आहेत आणि त्यांना माहीत आहे evm मध्ये हेराफेरी करणे शक्य नाही.
1. मतदान किती होत आहे आणि झाल्यावर त्याची माहिती लिखित स्वरुपात पक्षांच्या अजेंटला दिली जाते. मतगणंनेच्या दिवशी अजेंट ती माहिती तपासतात. नंतरच ती evm मोजली जाते. मते वाढण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक बूथ वर पक्षांचे अजेंट ही आपल्या मतदान यादीत पडलेल्या मतांची नोंद ठेवतात.
प्रत्येक evm सोबत व्हीव्हीपेट असतो. त्यात प्रिंटेड स्लिप असते. किमान पाच evm च्याव्हीव्हीपेट जे पोलिटिकल अजेंट निवडतात मोजल्या जातात. अजून पर्यन्त कागदावर प्रिंटेड चिन्ह आकाशीय टेक्नॉलजी ने बदलणे शक्य नाही. 2019 लोकसभेच्या वेळी 17.3 लक्ष evm पैकी 20526 मोजल्या गेल्या. एक ही त्रुटि सापडली नाही.
बाकी कागदावर छापील बॅलेट पेपर कोणतीही स्थानीय प्रिंटिंग प्रेस छापू शकते. पूर्वी मतदान सुरू होताच सिरिज तपासून. त्याच सिरिजचे मतपत्र छापून लाखची सील तोडून रस्त्यात बदलन्याचे प्रकार स्थानीय गुंडांकडून किंवा प्रशासनाच्या मदतीने व्हायचे. टीननपेट मतपेट्या ही कुणीही तैयार करू शकत होते. सरकारी कर्मचार्‍यांना धमकाहून त्याही बदलल्या जाईच्या. आता evm + व्हीव्हीपेट मुळे संभव नाही.
2. अर्धा टक्के मते कमी असताना युतील 17 आणि आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. 5 टक्के मतदान वाढल्यावर युतीला एवढे बहुमत मिळणार हे सर्वांना माहीत होते.
3. विरोधी पक्षांना प्रजातंत्रावर विश्वास नाही. हेच म्हणावे लागेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 4:02 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी धुळे शहरात मुस्लिम मते ६७००० असताना ७०००० मतदान mim ला कसे झाले ह्याचे उत्तर कोणताही गणित तज्ज्ञ, मोदी, शहा, योगी, फडणवीस, चंसुकू, डॉ. खरे, शाम भागवत, श्रीगुरुजी,आर्किमिडीज, न्युटन देऊ शकणार नाही. :)

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Nov 2024 - 4:36 pm | चंद्रसूर्यकुमार

बाकी धुळे शहरात मुस्लिम मते ६७००० असताना ७०००० मतदान mim ला कसे झाले

कसं आहे सगळीकडे हिंदू मतेच वाढवून दाखवली तर संशय येईल म्हणून कुठेकुठे एम.आय.एम च्या उमेदवारालाही मते वाढवायचे अल्गोरिदम रन केले होते.

झालं समाधान?

शाम भागवत's picture

30 Nov 2024 - 5:37 pm | शाम भागवत

मी उत्तर देऊ शकणार नाही हे अगदी खरं आहे. तुमची आकड्यांकडे बघायची व गणिते करायची शैलीच भन्नाट आहे हे मान्यच करायला हवे. हे असलं काहीच फडणवीसांना येत नाही. त्यामुळे ते जिंकतात. उलट मविआवाले यांत एकदम पारंगत. त्यामुळे ते हरतात.
उदा,
तुमच्या उदाहरणातील धुळ्याचीच गोष्ट घेऊ.

धुळे लोकसभा मतदार संघात ५ विधानसभा मतदार संघ येतात. ती लोकसभेची जागा मविआने जिंकली. त्याबरोबर अबा गणित पध्दतीने मविआला वाटले आपले ५ आमदार नक्की.🤣

फडणवीसांनी गणित केलं ४ विधानसभेत हिंदूत्व झोपी गेलेलं असूनही युती पुढे होती. फक्त खडबडून जागे झालेल्या मालेगावच्या मुस्लिम एकगठ्ठा मतदानाने ह्या ४ विधानसभेत मिळालेली आघाडी संपवून टाकली. जर हिंदूंना जागं केलं तर आपले ४ आमदार चांगल्या फरकाने नक्की. १ मविआला जाईल.

पण नियतीच्या मनात वेगळंच होतं तीचं गणितच वेगळं.
तिने मालेगावला एआयएमआयएम ला उभं केलं. त्याबरोबर मविआची सगळी मतं तिकडं गेली. मविआ हरली. मविआला ५ ऐवजी ० मिळाल्या. 🤣

मी देवाचे आभार मानतो की, मला व फडणवीसांना अबांची गणित पध्दत येत नाही. 🙏

शाम भागवत's picture

30 Nov 2024 - 5:41 pm | शाम भागवत

अर्र
फडणवीसांचा शेवटचा उल्लेख बोल्ड करायचा राहीला. फडणवीस आले की धागा काय जोरात पळतो.
नविन सवंगडी खेळायला येण्याची शक्यताही वाढते.
🤣

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 5:48 pm | अमरेंद्र बाहुबली

इव्हिएम सेट करणारा गुजरातमधलाच असावा. स्थानिक असता तर त्याला स्थानिकांचे गणित माहित असते. त्याने ६७ हजार ऐवजी राउंड फिगर ७० हजार मते mim ला सेट करून दिले. :) आता भाजप नेत्यांची कम्लेंट गेल्यावर त्याचा शेठ त्याला शिव्या देत असणार. गधेडा! अक्कल वगरछो! गांडो! :)

शाम भागवत's picture

30 Nov 2024 - 5:53 pm | शाम भागवत

तुमची गणीतं खरचं भारी.
मानलं बॉ तुम्हाला.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 2:53 pm | अमरेंद्र बाहुबली

EVM हॅक करता येते. महादेव जानकर ह्या माहिती.
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mahadev-jankar-on-evm-hack...
खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी, काँग्रेस, प्रहार जनशक्ती, जनसुराज्य पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे पक्ष खोटं बोलताहेत, नी फक्त भाजप हाच पक्ष खरे बोलतोय. हो ना?

इव्हीएम हॅक, बोगसपणाचा संशय, मतदान प्रक्रियेतील तृटी यासाठी न्याय किंवा मागणी नोंदविण्यासाठी संसदेतील प्रतिनिधींना किती संघर्ष करावा लागतो आहे!

म्हणजेच जनतेला त्यांच्या प्रश्नांविषयी किती संघर्ष करावा लागत असेल!

विवेकपटाईत's picture

30 Nov 2024 - 4:03 pm | विवेकपटाईत

चुनाव आयोग समोर एकाही पक्षाने evm हेक्क करून दाखवली नाही. बाकी प्रिंटेड वीवीपेट आकाशीय टेक्नॉलजी ने हेक्क केली जाऊ शकत नाही. प्रत्येक विधानसभेत किमान पाच त्या ही तपासल्या जातात. बाकी प्रत्येक विरोधी पक्ष आपण पराजित झालो नाही, पराजित केल्या गेलो असेच मानतात. त्यात नवल नाही. अशिक्षित लोक फक्त यावर विश्वास ठेवतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली

इन्स्पेक्टर साहेब माझ्य बँक अकाऊंट अमधून कुणीतरी पैसे उडवले.
इन्स्पेक्टर:- श्या. असे होउच शकत नाही. तसे असेल तर तू कुणाच्या तरी अकाऊंट मधून पैसे उडवून तसे सिद्ध कर.
टीप:- इन्स्पेक्टर प्रात शाखा सदस्य आहे. :)

वामन देशमुख's picture

30 Nov 2024 - 5:42 pm | वामन देशमुख

चोराच्या उलट्या बोंबा!

लोकसभेवेळी स्वतःच EVM घोटाळा केला आणि आता दुसऱ्यांचं नाव घेत आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 5:56 pm | अमरेंद्र बाहुबली

एलॉन मस्क सुध्दा म्हणतोय evm हॅक होऊ शकतात.
https://www.ndtv.com/india-news/elon-musk-says-dont-use-electronic-votin...
पण एलॉन मस्क काही मिपाकरा इतका हुशार थोडीच आहे. शाम भागवत नी इतर गणीततज्ज्ञ मीपाकारांच्या पुढे इलॉन मस्क म्हणजे व्याख्या विखी वुखू

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 6:43 pm | अमरेंद्र बाहुबली

गावाचे मतदान ३१४ नी गावातून मते पडली ६२४
विश्वगुरू मोदींच्या राज्यात काय काय चमत्कार घडतात नाही?
.

शाम भागवत's picture

30 Nov 2024 - 7:22 pm | शाम भागवत

खरंय.
त्या गावातून मुमं साठी कोणी मिळतंय का बघा ना.
:)

विवेकपटाईत's picture

8 Dec 2024 - 5:44 pm | विवेकपटाईत

मतदान पूर्ण झाल्यावर केंद्रात किती मतदान झाले याची माहिती प्रत्येक एजंटला दिली जाते. ईव्हीएम उघडताना एजंट त्याची एकूण मतांची टॅली करतात. यानंतरच ईव्हीएमची मते मोजली जातात.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2024 - 5:46 pm | अमरेंद्र बाहुबली

पण दिलेले मत कोणाला गेले हे आयोग भाजपलाच माहित असावे.