शास्त्रीय संगीतातील एक मात्तबर कलाकार सॊ विणा सहस्र्बुद्धे यांच्यावरील एक उत्तम माहितीपट नक्की पाहावा असा
https://www.youtube.com/watch?v=oUPPv83s_cU
त्याचे वडील म्हणजे पंडित शंकर श्रीकांत बोडस जे कानपुर स्तिथ होते ते मुळात सांगलीचे होते त्याना कानपुर ला पाठवले ते लाहोर ला १९०१ साली स्थापित केलेल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विंष्णू दिगंबर पलुस्कर यांनी .
( गंमत बघा " मौसिकी / संगीत हे आमच्या धर्मात बसत नाही- ते हराम आहे" म्हणणाऱ्या समाजाचे बलस्थान असलेल्या लाहोर मध्ये अशी संगीताच्या प्रसाराची सुरवात झाली .. असो )
याशिवाय विविध वाद्यांची ओळख करून देणारा आटोपशीर कार्यक्रम हा पण चांगलला आहे
https://www.youtube.com/watch?v=LqmdZ0RDC_w