अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 14 Apr 2024 - 5:09 pm दिशा-कोन ढळले, सावरले, ...अथांग उरले, रेणुबंध खिळखिळले, जुळले, ...अजोड उरले, नक्षत्रे विझली, झगमगली, ...ओजस उरले, चित्रलिपी अडली, उलगडली, ...अव्यक्त उरले, अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले, अदृष्ट दिसले. मुक्तक प्रतिक्रिया लेले आणि लीली यांचे मिलन 15 Apr 2024 - 7:35 am | अहिरावण लेले आणि लीली यांचे मिलन
प्रतिक्रिया
15 Apr 2024 - 7:35 am | अहिरावण
लेले आणि लीली यांचे मिलन