बँक आफ दरोडा !

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
2 Jan 2023 - 11:11 am

चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at-...

दोन चोर बँकेत शिरले,
एक्झाॅस्ट फॅन काढून वरचा.
मग सोफ्यावर बसून
तासभर केली चर्चा.

समजू नका त्यांना एवढे थिल्लर
दोन लाखाची चोरली चिल्लर

बोईसर चे तारापूर रोड
डोईजड झाले चोरावर मोर

पोलिसांनी पाहिले ते CCTV फूटेज,
धरले दोघा चोरांना,बाहेर आले लूटेज.

कविता

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2023 - 9:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त शीघ्र कवित्व.

बाजीगर's picture

12 Jan 2023 - 5:17 pm | बाजीगर

याला रियाझ म्हणा, नेट सराव म्हणा, वाॅर्म अप म्हणा,
कविता लिहीण्याचा सराव समजा. हा हाहा

कर्नलतपस्वी's picture

12 Jan 2023 - 5:35 pm | कर्नलतपस्वी

टेक्नोलाजी मुळं चोरांचे लईच वांधे झालेत.
मस्त.