शास्त्रीय संगीत

शशिधर केळकर's picture
शशिधर केळकर in जनातलं, मनातलं
13 Dec 2008 - 7:12 pm

मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले.
आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?

संगीत

प्रतिक्रिया

अन्वय's picture

13 Dec 2008 - 7:23 pm | अन्वय

केसरबाई केरकर आणि हिराबाई बडोदेकर यांचे व्यक्तिश: गायन माझ्याकडे (एमपी3) होते. शोधतो. सापडल्यास आपल्याला आवश्‍यक देईन. कृपया आपल्या इमेल दिल्यास बरे होईल.

- शास्त्रीय संगीताचा भक्त

शशिधर केळकर's picture

14 Dec 2008 - 12:15 am | शशिधर केळकर

अन्वय नमस्कार.
माझा ईमेल - shashidhar_kelkar@yahoo.com
धन्यवाद!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Dec 2008 - 7:27 pm | परिकथेतील राजकुमार

एक २ तास थांबा केळकर साहेब, हिराबाई बडोदेकर यांची जी गाणी माझ्याकडे आहेत ती अपलोड करतो आणी देतो तुम्हाला लिंक !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

वेताळ's picture

13 Dec 2008 - 8:00 pm | वेताळ

आमचा ईमेल आमच्या ख.व. आहे. त्यावर पाठवा.
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

13 Dec 2008 - 8:50 pm | परिकथेतील राजकुमार

लिंक देत आहे त्यावर फक्त क्लिक करा. सर्व गाणी एका फोल्डर मध्ये टाकुन त्याची झिप फाइल बनवली आहे.

लिंक :- http://www.adrive.com/public/8dd162c86cdde165af03aba250d5073b78e3f99283d...

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

शशिधर केळकर's picture

14 Dec 2008 - 12:22 am | शशिधर केळकर

धागा मिळाला. सर्व गाणी मिळाली आणि ऐकली.
मनःपूर्वक धन्यवाद!

अनंत छंदी's picture

13 Dec 2008 - 9:25 pm | अनंत छंदी

कुमारजींची निर्गुणी भजनं कोणाकडे असतील तर कृपया लिंक द्या

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 10:58 pm | विनायक पाचलग

खरेतर शास्त्रीय सन्गीताचा माझा काय संबंध नाही मात्र २ सी.डी. आहेत कहे म्हणुन हवे असल्यास संपर्क
pachalag@in.com
मात्र माझ्याकडे बर्‍यापैकी नवी मराठी गाणी आहेत विषेशतः सलिल्-सन्दीप्,अजय-अतुल,आणि स्वप्निल
संपर्क पता वरील

घाटावरचे भट's picture

14 Dec 2008 - 4:19 pm | घाटावरचे भट

पटदीप ७८ आरपीएम

--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

घाटावरचे भट's picture

14 Dec 2008 - 5:35 pm | घाटावरचे भट

हिराबाई बडोदेकर - यमन. स्रोत - ठाऊक नाही.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2008 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

भाग :-१
http://www.adrive.com/public/ff79fff147a7d868b6524a49274f201c3efd1ba8e4c...
___________________________________________________

भाग :-२
http://www.adrive.com/public/ebf501e7ec2f64eb886b5f1df03e7696b2dc7672ec5...
____________________________________________________

भाग :-३
http://www.adrive.com/public/2427bf61f7aad82199cc5d861a9c4803d04b91508be...
____________________________________________________

भाग :-४
http://www.adrive.com/public/15b989a8025a40bcf5c9961c12d2e1e35cf07202d41...
____________________________________________________

भाग :-५
http://www.adrive.com/public/26beedcde85a720e89dffb8a6f521ee396b87cfa0e4...
_____________________________________________________

भाग :-६
http://www.adrive.com/public/6f7691463ec585dd3515575722808cff69cd50d310c...
______________________________________________________

भाग :-७
http://www.adrive.com/public/21592d0fae8ffdffcfea711ead0135ca16f77e1d17c...
______________________________________________________

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य