हम रहें या ना रहें कल कल याद आयेंगे ये पल
पल ये हैं प्यार के पल चल आ मेरे संग चल चल
सोंचे क्या छोटी सी है ज़िन्दगी
कल मिल जाए तो होगी ख़ुशनसीबी
हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल
हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल
पत्थर के इन रास्तों पे
फूलों की एक चादर है
जबसे मिले हो हमको
बदला हर इक मंज़र है
देखूँ जहाँ में नीले नीले आसमान तले....क्या मुझे प्यार है!
पहिल्यांदाच घर सोडून लांब रुमवर प्रोजेक्टसाठी गेले होते.battery कम रेडिओ होता.हडपसरचे रेस कोर्स जवळचे रोड होते.रेडिओ मिर्ची वगैरे असं काही पहिल्यांदा ऐकत होते.आणि सारखच हे गाणं लगायच.नवीन वाटा,तरूणाईचा उत्साह आणि सगळ्या गोष्टींवर भरभरून प्रेम करण्याचा स्वभाव या गाण्याने आणखिन ओसांडून वाहायचा.के के ने ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला सुरेख उतार चढाव देत गायलं आहे , प्रत्येक शब्दात जीव ओतलाय निव्वळ सुख मिळतं ऐकताना...❤️❤️Will miss u always KK❤️ https://youtu.be/Gg6NMU4ivXM
पाऊस ,Mady,के के चे शांत काठाशी प्रेमभंग दाखवणारे स्वर आणि हे गाणं बस!!
असंच एक आरपार जाणारं गाणं म्हणजे तडप तडप! के के यांचं सिनेमातील डेब्यू गीत https://youtu.be/lyot_r2iEZs
१९९९ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठीचे गीत व हिरो होंडा सीबीझीच्या जाहिरातीमुळे केके या गायकाची ओळख झाली होती. नंतरच्या काळात त्याची काही चित्रपटातली गाणी पण आवडली होती. गेल्या १२-१३ वर्षांत मनाला भावेल असे हिंदी चित्रपट संगीत फारच तुरळक झाले असल्याने केकेसारखे गायक आजकाल गात का नाहीत असा प्रश्न मला पडायचा. गेल्या दीड दिवसात मला खूप आवडणारी बरीच हिंदी चित्रपटगीते केकेने गायली आहेत हे प्रथमच कळले अन स्वतःचाच कमीपणा वाटला. केकेचा आवाज पडद्यावरील प्रसंगाशी असा एकरुप व्हायचा की तो आवाज केकेचा असेल असा मला अंदाजही यायचा नाही.
केकेचा असा अकाली व काम करतानाचा मृत्यू चटका लावून जाणारा आहे.
या दुर्दैवी घटनेपासून मोठी उपस्थिती असणार्या कार्यक्रमांसाठी असणार्या अटींची पूर्तता (खेळती हवा, रुग्णवाहिका, पॅरामेडिक व्यक्ती) करणे अधिक सक्तीचे व्हावे अशी सदीच्छा.
अधिकान्श लोकांना हृदयाघात झाल्या शिवाय त्यांना हृदयाची समस्या कळत नाही. त्या आधी माझी ईसीजी नेहमीच नॉर्मल येत होती, बीपी ही नेहमीच 70-80 ते 110-120 वर कधीच नाही. अधिकान्श लोकांना पहिला हार्ट अटॅक आल्यानंतरच कळले रक्त वाहिन्या ब्लॉक आहेत. पण दुर्भाग्य 30 टक्केहून जास्त लोकांना पहिला हार्ट अटॅक प्राण घातक ठरतो. केके त्याच दुर्भाग्यशाली लोकांमध्ये. यालाच बहुतेक प्रारब्ध म्हणतात.
वरच्या पट्टीत गातानाही पक्के सूर, मखमली-मनाला भिडणारा आवाज. मोजकीच परंतु सुश्राव्य गाणी. कुठल्याही जाहिरातबाजीचा, गिमिकचा वापर न करता फक्त गुणवत्तेच्या जोरावर घडवलेले करीअर.
खूप हळहळ वाटली तो असा अचानक गेल्यावर.
रोग चित्रपटातील 'मैने दिल से कहा' हे त्याचे मला आवडणारे एक गाणे https://youtu.be/V1OXK49Dh78
प्रतिक्रिया
1 Jun 2022 - 9:10 am | जेम्स वांड
गवि निःशब्द झाले म्हणजे विषयच संपला.
1 Jun 2022 - 9:15 am | प्रचेतस
हम रहें या ना रहें कल कल याद आयेंगे ये पल
पल ये हैं प्यार के पल चल आ मेरे संग चल चल
सोंचे क्या छोटी सी है ज़िन्दगी
कल मिल जाए तो होगी ख़ुशनसीबी
हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल
हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल
1 Jun 2022 - 11:44 am | Bhakti
पत्थर के इन रास्तों पे
फूलों की एक चादर है
जबसे मिले हो हमको
बदला हर इक मंज़र है
देखूँ जहाँ में नीले नीले आसमान तले....क्या मुझे प्यार है!
पहिल्यांदाच घर सोडून लांब रुमवर प्रोजेक्टसाठी गेले होते.battery कम रेडिओ होता.हडपसरचे रेस कोर्स जवळचे रोड होते.रेडिओ मिर्ची वगैरे असं काही पहिल्यांदा ऐकत होते.आणि सारखच हे गाणं लगायच.नवीन वाटा,तरूणाईचा उत्साह आणि सगळ्या गोष्टींवर भरभरून प्रेम करण्याचा स्वभाव या गाण्याने आणखिन ओसांडून वाहायचा.के के ने ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला सुरेख उतार चढाव देत गायलं आहे , प्रत्येक शब्दात जीव ओतलाय निव्वळ सुख मिळतं ऐकताना...❤️❤️Will miss u always KK❤️
https://youtu.be/Gg6NMU4ivXM
4 Jun 2022 - 9:30 pm | अमरेंद्र बाहुबली
हो गाणं माझंही फेवरेट आहे. दर रविवारी रात्री १० वाजता दुरदर्शनवरील कुठल्यातरी कार्यक्रमाक हे गाणं वाजायचं. मा आवर्जून रवीवारची वाट पहायचो.
1 Jun 2022 - 12:08 pm | जेम्स वांड
पल आणि यारों
अरे यारों दोस्ती बडी ही हसीन है !
1 Jun 2022 - 12:14 pm | जेम्स वांड
के के एट हिज बेस्ट !
छोड आए हम वो गलिया - माचीस
1 Jun 2022 - 12:49 pm | श्वेता व्यास
सच कह रहा है दिवाना https://www.youtube.com/watch?v=2GjrvK7ExOY&ab_channel=AZHindiLyrics
1 Jun 2022 - 1:26 pm | Bhakti
पाऊस ,Mady,के के चे शांत काठाशी प्रेमभंग दाखवणारे स्वर आणि हे गाणं बस!!
असंच एक आरपार जाणारं गाणं म्हणजे तडप तडप! के के यांचं सिनेमातील डेब्यू गीत
https://youtu.be/lyot_r2iEZs
1 Jun 2022 - 4:12 pm | श्वेता व्यास
तडप तडप + १
सच कह रहा मध्ये पुढील ओळीत "पागल" जसं केके म्हणालाय त्याने खरंच पागल व्हायला होतं गाणं ऐकताना
--मैंने देखा उसे हुआ मैं पागल
--बस पलभर में
1 Jun 2022 - 4:34 pm | Bhakti
अगदी +१ आणि मौसम मौसम ... सुंदर सुंदर... हे इतक्या हळूवारपणे पुन्हा चाहूंगा ना उस पत्थर को जा उसे बतादे हे ठसक्यात!
खुप उपकार आहेत या गाण्याचे!!
1 Jun 2022 - 1:10 pm | यश राज
काल बातमी वाचून कितीतरी वेळ विश्वासच झाला नाही.. मागे लता आणि आता KK.
हे काय जायचे वय होते?
नव्वदच्या सरत्या दशकात उगवलेला हा तारा. त्याच्या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते.
त्याचे एकूण एक गाणे प्रचंड आवडते होते.
१९९९ चा विश्व चषकात त्याने गायलेले जोश of इंडिया
https://youtu.be/oJUYjV0JHvk
व त्याचबरोबर हा आप की दुवा हा हिंदी अल्बम सगळे मस्तच.
https://youtu.be/J64OxqyY5f8
Kk तू गेलास पण तू तुझ्या सुरांसोबत सदा अमर राहशील.
भावपूर्ण श्रद्धांजली
1 Jun 2022 - 1:30 pm | चौथा कोनाडा
खुदा जाने के .......
केके, फार लवकर सोडून गेलास रे आम्हाला.
तुला अजुन ऐकायचे होते.
1 Jun 2022 - 4:37 pm | गवि
एक विचित्र गोष्ट जाणवली.
आसपास अनेकांना सर्व प्रसिद्ध गाणी माहीत आहेत पण ती केके या गायकाची आहेत हे माहीत नव्हतं..
2 Jun 2022 - 10:46 am | सुखी
खरंय.. मी ही त्यामध्येच होतो
2 Jun 2022 - 12:46 pm | उगा काहितरीच
+1 श्रद्धांजली...
4 Jun 2022 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मीही त्यातच. अनेक गाणी ऐकत असतो पण ही सगळी केकेची गाणी आहेत, हे माहिती नव्हते.
-दिलीप बिरुटे
1 Jun 2022 - 5:19 pm | मदनबाण
केके गेला... चटकाच बसला ! आवाजाचा जादुगार आणि ९० चे दशक गाजवणारा हा गायक आपल्यात आज नाही यावर विश्वास ठेवावा वाटत नाही !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?
1 Jun 2022 - 6:40 pm | पाषाणभेद
ए सी चालू नव्हता म्हणे तेथे.
2 Jun 2022 - 12:33 pm | चौथा कोनाडा
ही आणि अशा इतर चर्चा सुरू आहेत.
.. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास एसी असून सुद्धा काय उपयोग होता.
त्याला आधीपासूनच हृदयविकार होता का ही माहीत नाही.
2 Jun 2022 - 7:37 am | श्रीरंग_जोशी
१९९९ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठीचे गीत व हिरो होंडा सीबीझीच्या जाहिरातीमुळे केके या गायकाची ओळख झाली होती. नंतरच्या काळात त्याची काही चित्रपटातली गाणी पण आवडली होती. गेल्या १२-१३ वर्षांत मनाला भावेल असे हिंदी चित्रपट संगीत फारच तुरळक झाले असल्याने केकेसारखे गायक आजकाल गात का नाहीत असा प्रश्न मला पडायचा. गेल्या दीड दिवसात मला खूप आवडणारी बरीच हिंदी चित्रपटगीते केकेने गायली आहेत हे प्रथमच कळले अन स्वतःचाच कमीपणा वाटला. केकेचा आवाज पडद्यावरील प्रसंगाशी असा एकरुप व्हायचा की तो आवाज केकेचा असेल असा मला अंदाजही यायचा नाही.
केकेचा असा अकाली व काम करतानाचा मृत्यू चटका लावून जाणारा आहे.
या दुर्दैवी घटनेपासून मोठी उपस्थिती असणार्या कार्यक्रमांसाठी असणार्या अटींची पूर्तता (खेळती हवा, रुग्णवाहिका, पॅरामेडिक व्यक्ती) करणे अधिक सक्तीचे व्हावे अशी सदीच्छा.
2 Jun 2022 - 8:13 pm | चंद्रसूर्यकुमार
केकेला भावपूर्ण श्रध्दांजली.
त्याने गायलेली बरीच गाणी मला आवडतात पण त्यातील दोन इथे देत आहे:
१. जन्नत चित्रपटातील 'हा तू है'. एकदा ते गाणे लागोपाठ २२ वेळा ऐकले होते.
२. जिस्म चित्रपटातील 'आवारापन बंजारापन'.
2 Jun 2022 - 8:23 pm | चौथा कोनाडा
+१
6 Jun 2022 - 10:09 am | विवेकपटाईत
अधिकान्श लोकांना हृदयाघात झाल्या शिवाय त्यांना हृदयाची समस्या कळत नाही. त्या आधी माझी ईसीजी नेहमीच नॉर्मल येत होती, बीपी ही नेहमीच 70-80 ते 110-120 वर कधीच नाही. अधिकान्श लोकांना पहिला हार्ट अटॅक आल्यानंतरच कळले रक्त वाहिन्या ब्लॉक आहेत. पण दुर्भाग्य 30 टक्केहून जास्त लोकांना पहिला हार्ट अटॅक प्राण घातक ठरतो. केके त्याच दुर्भाग्यशाली लोकांमध्ये. यालाच बहुतेक प्रारब्ध म्हणतात.
6 Jun 2022 - 8:18 pm | मुक्त विहारि
भावपूर्ण आदरांजली
9 Jun 2022 - 2:40 pm | Marathi_Mulgi
वरच्या पट्टीत गातानाही पक्के सूर, मखमली-मनाला भिडणारा आवाज. मोजकीच परंतु सुश्राव्य गाणी. कुठल्याही जाहिरातबाजीचा, गिमिकचा वापर न करता फक्त गुणवत्तेच्या जोरावर घडवलेले करीअर.
खूप हळहळ वाटली तो असा अचानक गेल्यावर.
रोग चित्रपटातील 'मैने दिल से कहा' हे त्याचे मला आवडणारे एक गाणे
https://youtu.be/V1OXK49Dh78
14 Jun 2022 - 4:33 pm | साबु
मैने दिल से कहा
आवारापन बन्जारापन
यारो
पल
14 Jun 2022 - 6:49 pm | Marathi_Mulgi
केकेने गायलेले ‘कल की ही बात है‘ हे नितांतसुंदर गीत
https://youtu.be/JeGBNhyJeE4