जगत् त्राही माम्

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Feb 2022 - 2:59 pm

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटी sssssल

म्हातारा बायडन अन्
कागदी घोडे नाटो
जिसकी लाठी उसकी भैस
जुनी कागदपत्रे फाटो

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील

निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की
नाही पळणार मी झेलीन की
लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी
ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी

धमकी जर नाही आलात शरण
तर हजारोंचे अटळ आहे मरण
इमरान वीटला कर्जबाजारा
समोर जावून घातला मुजरा

मायावी हॅकर्स नवे इंद्रजीत
करीती बँकअकाँउंट्स चीत
कूटनिती ग्रँडमास्टर चा हल्ला थेट
राजा घेरलाल पुढच्या क्षणी चेकमेट

मग आता आक्रमील का चीन
ब्रम्होस आहे, हिंदूस्तान चेचीन
अण्वस्त्रधारी हिंद चा थरारा
संयमीत शक्तीचा असतो दरारा

पण पैसे, काम व जीवहानी
न भरुन येणारी ही कहानी
विद्यार्थ्य्याचे सुरक्षीत परतणे
मोदी लावती वजन या कारणे

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

26 Feb 2022 - 5:13 pm | चौथा कोनाडा

अण्वस्त्रधारी हिंद चा थरारा
संयमीत शक्तीचा असतो दरारा

हे आवडले !
शेवटी आहेतच मोदी ५६ वाले !

बाजीगर's picture

26 Feb 2022 - 7:20 pm | बाजीगर
बाजीगर's picture

26 Feb 2022 - 7:20 pm | बाजीगर
कर्नलतपस्वी's picture

26 Feb 2022 - 11:06 pm | कर्नलतपस्वी

देशा चा धाक जगभर वाढलाय.
आवडली

काहीतरी जुळवाजुळवी करत रहायचं.

धन्यवाद कर्नल तपस्वी जी

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2022 - 7:08 pm | चौथा कोनाडा

हा प्रांजळपणा आवडला.

येऊ दया पुढची जुळवाजुळवी