राजकारणाचा ढासळला दर्जा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
21 Feb 2022 - 9:27 am

कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे.
काळ बदलला,
"वोह बुराई करे,
हम भलाई करे,
नही बदले की हो भावना,
ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम "
हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता..

किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले... - https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sanjay-raut-critici...

संजय राऊत चा ढळला
मानसिक तोल.
लावला सोमय्याना शेलक्या
शब्दांचा बोल

राऊतांची 'चिऊताई'-गिरी
एका दुकानाची हाराकिरी

राजकारणाचा ढासळला दर्जा
आणि म्हणे जय शिवराय गर्जा

नाव आता शिवी-शेणा लावती
पुन्हा वेळ भरतीस लिलावती

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 9:49 am | मुक्त विहारि

कविता आवडली