निनाद in जे न देखे रवी... 16 Feb 2022 - 2:19 pm नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली आशादायककविता