मुक्तसुनीत in जे न देखे रवी... 27 Nov 2008 - 7:58 am मूळ लेखकाद्वारे अलिखित. संस्कृती प्रतिक्रिया ------ 27 Nov 2008 - 8:11 am | अनिल हटेला ---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. ... 27 Nov 2008 - 8:12 am | नंदन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी बाष्कळ 27 Nov 2008 - 8:14 am | विकेड बनी सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे. नंदनसायबा 27 Nov 2008 - 8:41 am | विसोबा खेचर नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या.
प्रतिक्रिया
27 Nov 2008 - 8:11 am | अनिल हटेला
----------------------------
----------------------------
-----------------------------
(सुन्न)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
27 Nov 2008 - 8:12 am | नंदन
सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Nov 2008 - 8:14 am | विकेड बनी
देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे.
27 Nov 2008 - 8:41 am | विसोबा खेचर
नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...!
व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे!
आपला,
(मुंबईकर) तात्या.