व्यक्ताव्यक्त

Primary tabs

Shrinidhi's picture
Shrinidhi in जनातलं, मनातलं
19 Nov 2020 - 10:26 pm

व्यक्त करणे की अव्यक्त राहणे?

व्यक्त होत असतानाच अभिव्यक्ती खरी की...
अव्यक्ताची अभिव्यक्ती खरी....,जी डोळ्यांनी साधली जाते,की कधी कशाने च नाही!
व्यक्त जर सत्य तर

अव्यक्त हे
हे असत्य?
की
अव्यक्त हे जास्त सकस,समृद्ध,सर्जनशील,शुभंकर?
सगळेच अव्यक्त हे व्यक्त करण्याच्या पलीकडले
की
वपु म्हणातत,तसे ते सर्वकष?

सगळे अव्यक्त हे वैश्विक असते की
प्रत्येकाच्या मनो विश्र्वा नुसार सापेक्ष!
कदाचित आईन्स्टाईन च्या ऊर्जेच्या अक्ष्याय सिद्धांतानुसार....प्रत्येकाच्या व्यक्त आणि अव्यक्त हे समसमान आहेत?..…neither created nor destroyed.....

की व्यक्त अव्यक्त चे नाते हे न्यूटन च्या तिसऱ्या नियमानुसारआणि विरूध्द आहे? equal and opposite.!

कथा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

19 Nov 2020 - 10:46 pm | अर्धवटराव

व्यक्त आणि अव्यक्ताबद्दलची आपली कल्पना काय ?