राजा सोवनि in जे न देखे रवी... 14 Oct 2020 - 7:21 pm काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुःख झेलण्या हवे मन खंबीर डाॅ.राजा सोवनी. चारोळ्या प्रतिक्रिया अशी उथळ 28 Apr 2021 - 2:26 pm | रंगीला रतन अशी उथळ चारोळी लिहीताना असावे मन सैरभैर! :)
प्रतिक्रिया
28 Apr 2021 - 2:26 pm | रंगीला रतन
अशी उथळ
चारोळी लिहीताना असावे मन सैरभैर!
:)