सरीवर सरी in जे न देखे रवी... 24 Sep 2020 - 5:45 pm वारा घोंघावत अवती गिरकी देहाभोवती कानात फुलांचे डूल केसात माळत रानभूल गीत गुंजन श्वासभर पैजण नाद नभभर .....कृष्णाची राधा डोलती... चारोळ्या प्रतिक्रिया कल्पना चांगली. पण तुटक आणि 24 Sep 2020 - 11:02 pm | राघव कल्पना चांगली. पण तुटक आणि अपुरी वाटली. पु.ले.शु.
प्रतिक्रिया
24 Sep 2020 - 11:02 pm | राघव
कल्पना चांगली. पण तुटक आणि अपुरी वाटली. पु.ले.शु.