अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी... 14 Feb 2020 - 12:45 pm चकित किंचित चिंतित उभी तू उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु मदिर मकरंद सदृश सौंदर्य कळी कोवळी नव उन्मीलित तू पयोधर पीन किन्तु कटि क्षीण विधात्या ची रोमांचक भूल ! बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र. कवी रचित सुरस श्रृंगारतू प्रेमकाव्य प्रतिक्रिया नमस्कार ग्रुदेव, आज्चे गिफ्त् अवदले 14 Feb 2020 - 1:40 pm | खिलजि आईची आन ग्रूदेव कसला छब्बूक चैलछबिला माल पेस्तवलायत ... हळूहळू कैक भूमिगत मिपाकर (माझ्यासारखे)खास हजेरी लावून जातील बघा .. मी तर म्हणतो ========== सुडौल अन कमनीय नारी बॉम्बशेल , तंबोराधारी चरचर काळीज चिरते नजर जरी ती जमिनीवरती ळॉल ! :-)))))) 16 Feb 2020 - 1:39 pm | दुर्गविहारी ळॉल ! :-)))))) हा हा हा...! 19 Feb 2020 - 9:45 am | राघव भारी ! :-) वॅंगल थोड्या चुकलाय. 14 Feb 2020 - 2:48 pm | पाषाणभेद वॅंगल थोड्या चुकलाय. आणि सगळे पाहतील पण मी नाही पाहिला असे म्हणतील अन लिहीणार तर अजीबात नाही. लोकलाज. अकु काका इज ब्याक 14 Feb 2020 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार लगे रहो काका और आनेदो पैजारबुवा, छान आहे कविता ! 14 Feb 2020 - 4:30 pm | चौथा कोनाडा छान आहे कविता ! (मी फोटो पाह्यला नाही असे नम्रपणे नमुद करू इच्छितो, अध्यक्ष महोदय !)
प्रतिक्रिया
14 Feb 2020 - 1:40 pm | खिलजि
आईची आन ग्रूदेव कसला छब्बूक चैलछबिला माल पेस्तवलायत ... हळूहळू कैक भूमिगत मिपाकर (माझ्यासारखे)खास हजेरी लावून जातील बघा .. मी तर म्हणतो ==========
सुडौल अन कमनीय नारी
बॉम्बशेल , तंबोराधारी
चरचर काळीज चिरते
नजर जरी ती जमिनीवरती
16 Feb 2020 - 1:39 pm | दुर्गविहारी
ळॉल ! :-))))))
19 Feb 2020 - 9:45 am | राघव
भारी ! :-)
14 Feb 2020 - 2:48 pm | पाषाणभेद
वॅंगल थोड्या चुकलाय.
आणि सगळे पाहतील पण मी नाही पाहिला असे म्हणतील अन लिहीणार तर अजीबात नाही.
लोकलाज.
14 Feb 2020 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार
लगे रहो काका
और आनेदो
पैजारबुवा,
14 Feb 2020 - 4:30 pm | चौथा कोनाडा
छान आहे कविता !
(मी फोटो पाह्यला नाही असे नम्रपणे नमुद करू इच्छितो, अध्यक्ष महोदय !)