प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
28 Aug 2019 - 1:57 pm

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी

भुंकत राही अवती भवती

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

तुच वाहिली अन हाणली काठी

तरी भुंकत राही अवती भवती

प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी

मोर होवुनी काय जाहले

होते नव्हते धुळीस मिळाले

श्वान होवुनी काय जाहले

होत ते पण मन पोळले

वेडा म्हणुनी ख्याती जाहली

शिव्यांची शिदोरी वाढत गेली

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

खिलजि's picture

29 Aug 2019 - 7:24 pm | खिलजि

हि अशी पाहिजे होती ... एका मित्राने सांगितलं तेव्हा समजलं

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

थुई थुई नाचे लग्नासाठी

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

घरच्यांनी वाहिली अन हाणली काठी

तरी मी थुई थुई नाचलो लग्नासाठी

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

मी श्वान झालो तुझ्यासाठी

भून्कतं राही अवती भवति

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

तुचं वाहिली अन हाणली काठी

तरी मी भून्कतं राही अवती भवति

प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी

मोर होवुनी काय जाहले

होते नव्हते धुळीस मिळाले

श्वान होवुनी काय जाहले

होत ते पण मनं पोळले

वेडा म्हणुनी ख्याती जाहली

शिव्यांची शिदोरी वाढत गेली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2019 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

मिपावरील काळ्या पट्टीचा निषेध व्यक्त करतो

मिपावरील काळ्या पट्टीचा निषेध व्यक्त करतो

विस्कटून सांगाल काय ? खरडही चालेल.