गाभा:
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा
प्रतिक्रिया
17 Feb 2019 - 9:51 pm | मारवा
काहीतरी प्रॉब्लेम येत आहे , मी दोनदा प्रयत्न केला पण जमत नाहीये
17 Feb 2019 - 10:28 pm | Rajesh188
आपण भारत भारत म्हणून विचार करायचं
पाकिस्तान नी त्यांचा विचार करायचा काश्मीर च विचार कोण करणार?
18 Feb 2019 - 9:41 am | सुबोध खरे
काश्मीर हा भारताचा भाग नाही का?
त्यांचा वेगळा विचार कशाला करायचा?
उलट ३७० रद्द करून त्यांना भारतात सामील करून घ्या.
हे वेगळेपणच फुटीरतेला खत पाणी देतंय.
18 Feb 2019 - 5:18 pm | झेन
तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारत आणि काश्मीर वेगळे आहेत आणि भारत काश्मीर चा विचार करत नाही
18 Feb 2019 - 5:20 pm | प्रसाद_१९८२
http://www.lokmat.com/national/kamal-haasans-controversial-statement-it-...