Skip to main content

चक्रव्युहाच्या मध्यबिंदुवर काश्मिरी युवा

लेखक मारवा यांनी रविवार, 17/02/2019 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा

वाचने 4293
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

काश्मीर हा भारताचा भाग नाही का? त्यांचा वेगळा विचार कशाला करायचा? उलट ३७० रद्द करून त्यांना भारतात सामील करून घ्या. हे वेगळेपणच फुटीरतेला खत पाणी देतंय.

In reply to by Rajesh188

तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारत आणि काश्मीर वेगळे आहेत आणि भारत काश्मीर चा विचार करत नाही

कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर
http://www.lokmat.com/national/kamal-haasans-controversial-statement-it…