कुकर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
22 Jan 2019 - 5:18 am

हा प्रेस्टिज चा नवा दिड लिटर कुकर विकत घेतला
२-३ माणसा साठी खूप उपयुक्त
झाकण बंद होण्यासाठी नवीन टेक्निक वापरले आहे
झाकण बंद करण्या साठी खका मारावा लागत नाही
वर जो नॉब आहे तो घड्याळ्याच्या दिशेने फ्रवला कि बंद होतो उघडताना उलट कृती
भात भाजी चिकन वारं डाळ सारथी उपयुत
टाकणे शिजवणे फोडणी सारे काम हा कुकर करतो
स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनला आहे
..

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

22 Jan 2019 - 5:20 am | अविनाशकुलकर्णी

टायपताना काही चुका झाल्यात त्या बद्दल दिलगीर
सांभाळून घ्या

फक्त नॉब फिरतो कि नॉब बरोबर झाकण देखील फिरते?
आणि हो, माझी शिट्टी पयली :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jan 2019 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

संक्रांतीच्या हळदिकुंकवाला लुटण्यासाठी एकदम परफेक्ट वाण आहे.
पैजारबुवा,

कंजूस's picture

22 Jan 2019 - 4:31 pm | कंजूस

आइडिया चांगली आहे कारण पुर्वीच्या लंबगोल आतल्या झाकणाच्या हॅाकिन्सची रिंग खूप टिकायची. त्यात रींग घासली जात नसे. पण प्रेस्टिजच्या बाहेच्या झाकणाची रिंग प्रत्येक वेळी दोनदा घासली गेल्याने तुटायची.
या नवीन कुकरच्या बऱ्याच टेस्ट घेतल्या असतील. त्या झाकणावरच्या पट्ट्या फिरतात त्यानेच झाकण लॅाक होते त्या घट्ट बसल्या नाहीत तर वाफ सुटत राहील आणि इकडे रिपेरिंगवाले अवलिया त्याही ठोकतील (आणी वाकवतील) ही भिती आहेच.

कंजूस's picture

22 Jan 2019 - 4:33 pm | कंजूस

- परफेक्ट वाण --
अडिच हजार रुपयांचे?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

28 Jan 2019 - 4:44 pm | हणमंतअण्णा शंकर...

काळापासून माझ्या घरी cookware म्हंटले की एकच नाव येते ते म्हणजे hawkins. Prestige हा अत्यंत घातक ब्रँड आहे. ना क्वालिटी ना आयुष्य.

विजुभाऊ's picture

29 Jan 2019 - 2:45 pm | विजुभाऊ

जो बीबी से करे प्यार, प्रेस्टीज से कैसे करे इन्कार

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Feb 2019 - 8:13 am | हणमंतअण्णा शंकर...

जो बिवी, बच्चे सब से करता है प्यार, वह करता है prestige से इनकार!

ज्याला अगदीच उत्तर आधुनिक भांडी हवी आहेत त्याने hawkins ची futura सिरीज घ्यावी. कोणतीही भांडी.

विशेषतः त्यांच्या टोपणावर पाणी ठेवून करायच्या हंड्या. पालेभाज्या, सुक्या भाज्या करायला फार भारी. क्लासिक मिस मेरी, किंवा नवीन आलेले स्टेस्टीचे कुकर यांना पर्याय नाही. माझ्याकडे futura चे कुकरही आहेत.सर्व भांडी induction बेस असलेली देखील मिळतात. गॅस गेला वगैरे केस मध्ये एक दोन भांडी अशीच हवीत.

तवे, कढई इत्यादी आम्ही लोखंडाचेच वापरतो. अर्थात त्यांना भरपूर तेल लावून सीझन केलं आहे. भाकऱ्या करायला लाकडी काठवटी आहेत. सूप अजूनही बांबूचे आहेत. सर्व जाळ्या पितळेच्या आहेत. भाज्या कापायचे सगळे पाट लाकडीच आहेत.(बनवून घेतले आहेत). प्लॅस्टिक चुकूनही वापरू नयेत. चाकु विळ्या सगळे उत्तम कंपन्यांचेच आहेत. Victronix चा हा छोटा स्लाईसर अगदी मस्ट आहे.

अजूनही रोज दगडी खलबत्ता वापरला जातो. फूड प्रोसेसर वगैरे नाही. मिक्सर गरजेप्रमाणे. तोही फिलिप्ससारख्या उत्तम कंपनीचा घ्यावा.

किचनमधल्या सगळ्या गोष्टी उत्तम दर्जाच्याच हव्यात. तिथे अजिबात तडजोड नाही.

किचनमधल्या सगळ्या गोष्टी उत्तम दर्जाच्याच हव्यात. तिथे अजिबात तडजोड नाही.अगदी बरोबर.

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2019 - 8:56 pm | चौथा कोनाडा

प्रेस्टिजचा नविन कुकर बद्दल हार्दिक अभिनंदन ! छान माहिती !