हा प्रेस्टिज चा नवा दिड लिटर कुकर विकत घेतला
२-३ माणसा साठी खूप उपयुक्त
झाकण बंद होण्यासाठी नवीन टेक्निक वापरले आहे
झाकण बंद करण्या साठी खका मारावा लागत नाही
वर जो नॉब आहे तो घड्याळ्याच्या दिशेने फ्रवला कि बंद होतो उघडताना उलट कृती
भात भाजी चिकन वारं डाळ सारथी उपयुत
टाकणे शिजवणे फोडणी सारे काम हा कुकर करतो
स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनला आहे
शतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :
लेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.
-साहित्य संपादक
प्रतिक्रिया
22 Jan 2019 - 5:20 am | अविनाशकुलकर्णी
टायपताना काही चुका झाल्यात त्या बद्दल दिलगीर
सांभाळून घ्या
22 Jan 2019 - 8:21 am | चामुंडराय
फक्त नॉब फिरतो कि नॉब बरोबर झाकण देखील फिरते?
आणि हो, माझी शिट्टी पयली :)
22 Jan 2019 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
संक्रांतीच्या हळदिकुंकवाला लुटण्यासाठी एकदम परफेक्ट वाण आहे.
पैजारबुवा,
22 Jan 2019 - 4:31 pm | कंजूस
आइडिया चांगली आहे कारण पुर्वीच्या लंबगोल आतल्या झाकणाच्या हॅाकिन्सची रिंग खूप टिकायची. त्यात रींग घासली जात नसे. पण प्रेस्टिजच्या बाहेच्या झाकणाची रिंग प्रत्येक वेळी दोनदा घासली गेल्याने तुटायची.
या नवीन कुकरच्या बऱ्याच टेस्ट घेतल्या असतील. त्या झाकणावरच्या पट्ट्या फिरतात त्यानेच झाकण लॅाक होते त्या घट्ट बसल्या नाहीत तर वाफ सुटत राहील आणि इकडे रिपेरिंगवाले अवलिया त्याही ठोकतील (आणी वाकवतील) ही भिती आहेच.
22 Jan 2019 - 4:33 pm | कंजूस
- परफेक्ट वाण --
अडिच हजार रुपयांचे?
28 Jan 2019 - 4:44 pm | हणमंतअण्णा शंकर...
काळापासून माझ्या घरी cookware म्हंटले की एकच नाव येते ते म्हणजे hawkins. Prestige हा अत्यंत घातक ब्रँड आहे. ना क्वालिटी ना आयुष्य.
29 Jan 2019 - 2:45 pm | विजुभाऊ
जो बीबी से करे प्यार, प्रेस्टीज से कैसे करे इन्कार