धुकं.. फोटोज!

केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते. तेव्हा काढलेले हे धुक्याचे ३ फोटोज -

From Kerala Trip
From Kerala Trip
From Kerala Trip

धूंद

इक धुंद से आना है, इक धुंदमे जाना है.

धूंद

इक धुंद से आना है, इक धुंदमे जाना है.

मस्त फोटो!!

मस्त फोटो!!

फोटो मस्तच !!!

लैच धुकं पडलंय Smile

धुक्याने

धुक्याने फोटो दिसतच नाही हो...

छान आहेत

पहिला फोटो

पहिला फोटो खूपच आवडला.

मस्त

Batting Eyelashes खूपच मस्त फोटो..

मस्त

फोटो आवडले.
Smile

लय भारी

मस्तच आहेत फोटो.

छान..

छान फोटोज..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मस्तच..

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आजोबांच्य

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली.

करेक्ट! Smile

मुमुक्षूराव, मस्त फोटू..!

तात्या.

छान आहेत...

छायाचित्रे छानच आहेत, अभिनंदन.
आकार अजून मोठा दिलात तर जास्त मजा येईल.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

बस धुवा है

बस धुवा है धुवा......................

आणी ३ च फोटो?

बाकी केरळ कुठे आहे ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मस्त फोटोज

धुक्याचे फोटो मस्त आलेत. खूप आवडले.

मुन्नार आणि अतिरामपल्ली धबधबाही आवडला.
कर्नाटक टूरिझमचे रेझॉर्ट कुठे आहे?

मस्तच फोटो

मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

छान

मस्तच फोटो...पण तीनच का टाकलेत????
तुमचे हे फोटो बघुन मला माझ्या मनाली टुरची आठवण झाली......
त्यातलाच हा एक फोटो......

कोहरा!

सुंदर फोटू! त्यातही पहिला फारच जीवघेणा आहे!

चतुरंग

तुम्हा

तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार!

पेठकर काका,
मोठ्या साईझ मधे टाकले असते पण मला वाटले की या आकारात धुकं नीट दिसतंय.
कॅमेरा जास्त जोरदार नसल्यामुळे मोठ्या आकारात फोटु धुक्यामुळे पुसट दिसताहेत Sad

विजुभाऊ,
मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे.
नक्की फिरकी घेताय ना? Smile

अनिल,
बाकीचेही आहेत. त्याच अल्बम मधे, पण धुक्याचे म्हणून हेच ३ आहेत. म्हणून येथे नाही टाकलेत Smile

पंत,
तुमचाही मनाली ट्रीपचा फोटु छान Smile
बाकी इतर फोटु येथे का नाही टाकलेत त्याचे उत्तर वर दिलेले आहेच!

आपला,
(धुंद) मुमुक्षु