रामानुजम आणि रेमन झीटा

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
20 Apr 2018 - 10:07 am

१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२

समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ?

पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

https://www.youtube.com/watch?v=jcKRGpMiVTw

http://www.qedcat.com/misc/ramanujans_letter.jpg

तंत्रविचार

प्रतिक्रिया

हे समिकरण स्ट्रिंग थिअरीमध्ये वापरतात म्हणे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2018 - 12:17 am | प्रसाद गोडबोले

१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२

>>> ह्या मध्ये + ह्या चिन्हाची अर्थ सर्वसाधारण पणे पकडतात तसा बेरीज असा नाहीये त्यामुळे हे विधान मिसलीडींग वाटते !

हे म्हणजे integration of Body=Boy म्हणण्यासारखे आहे ! कारण Bo कॉन्स्टन्ट पकडुन इन्टीग्रेशन च्या बाहेर काढला अन integration of dy=y ! क्वोड इराट डेमॉन्स्ट्रेटम !

लोल !!

साहना's picture

21 Apr 2018 - 5:12 am | साहना

यु आर नोट फन at parties

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2018 - 8:18 am | प्रसाद गोडबोले

यु हॅव सीन मी ओन्ल्य ओन मिपा, यु हॅवन्ट सीन मी इन पार्टीज ;)

कंजूस's picture

21 Apr 2018 - 5:16 am | कंजूस

रामानुजम यांनी शोधलेली समिकरणं अगोदरच मांडली गेली होती. हार्डीने लंडनला नेऊन तो खजिना दाखवला. पण{दुर्दैवाने} नंतर नवीन काही मांडता आले नाही.

अमेरिकन त्रिशंकू's picture

21 Apr 2018 - 9:19 am | अमेरिकन त्रिशंकू

रामानुजम यांनी शोधलेली समिकरणं अगोदरच मांडली गेली होती. हार्डीने लंडनला नेऊन तो खजिना दाखवला. पण{दुर्दैवाने} नंतर नवीन काही मांडता आले नाही.

हे बरोबर नाहीये.

http://www-history.mcs.st-and.ac.uk/Biographies/Ramanujan.html

Hardy, together with Littlewood, studied the long list of unproved theorems which Ramanujan enclosed with his letter. On 8 February he replied to Ramanujan [3], the letter beginning:-
I was exceedingly interested by your letter and by the theorems which you state. You will however understand that, before I can judge properly of the value of what you have done, it is essential that I should see proofs of some of your assertions. Your results seem to me to fall into roughly three classes:
(1) there are a number of results that are already known, or easily deducible from known theorems;
(2) there are results which, so far as I know, are new and interesting, but interesting rather from their curiosity and apparent difficulty than their importance;
(3) there are results which appear to be new and important...

अरविंद कोल्हटकर's picture

21 Apr 2018 - 8:49 am | अरविंद कोल्हटकर

भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

असे वाचल्याचे आठवते की रामानुजम जेथे अकाउंट्स क्लर्क म्हणून नोकरी करत होते त्या मद्रास पोर्ट ट्रस्टचे चेअरमन सर फ्रान्सिस स्प्रिंग ह्यांनी रामानुजम ह्याची पात्रता ओळखून त्यांना इंग्लंडची दिशा दाखविण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले होते.

प्रोत्साहन देत होते पण काही नवीन सूत्र, सिद्धता?

गामा पैलवान's picture

22 Apr 2018 - 10:07 pm | गामा पैलवान

कंजूस,

रामानुजनने सुमारे शंभरेक संयुक्त संशोधने (=रीसर्च पेपर्स) प्रकाशित केली. इथे एक लेख आहे : https://qz.com/670254/the-unlikely-friendship-that-uncovered-an-untraine...

उपरोक्त लेखानुसार रामानुजनला औपचारिक (फॉर्मल) गणिताची बैठक नव्हती. त्यामुळे त्याचं संशोधन घासूनपुसून लोकमान्य (=प्रेझेंटेबल) स्वरूपात प्रकाशित करावं लागे. त्यामुळे संयुक्त कागदांची संख्या वाढलेली दिसते.

मला मात्र इथे उचलेगिरीचा वास येतोय. औपचारिक गणित आवाक्यात न येण्याइतका रामानुजन बावळट नक्कीच नव्हता. रामानुजन व इतर कोणी असा काही संयुक्त कागद दिसला की रविकिरण मंडळाची आठवण होते. रवि एकंच बाकी सगळे किरण.

आ.न.,
-गा.पै.

अमेरिकन त्रिशंकू's picture

24 Apr 2018 - 5:27 am | अमेरिकन त्रिशंकू

हे वाचूनही तुम्हाला शंका असल्यास सांगा

During his short life, Ramanujan independently compiled nearly 3,900 results (mostly identities and equations).[2] <strong><strong>Many were completely novel; his original and highly unconventional results, such as the Ramanujan prime, the Ramanujan theta function, partition formulae, and mock theta functions, have opened entire new areas of work and inspired a vast amount of further research.[3] Nearly all his claims have now been proven correct.</strong></strong>[4] The Ramanujan Journal, a peer-reviewed scientific journal, was established to publish work in all areas of mathematics influenced by Ramanujan,[5] and his notebooks – containing summaries of his published and unpublished results – have been analyzed and studied for decades since his death as a source of new mathematical ideas. As late as 2011 and again in 2012, researchers continued to discover that mere comments in his writings about "simple properties" and "similar outputs" for certain findings were themselves profound and subtle number theory results that remained unsuspected until nearly a century after his death and which relied on work published in 2006.[6][7] <strong>He became one of the youngest Fellows of the Royal Society</strong> and only the second Indian member, and the first Indian to be elected a Fellow of Trinity College, Cambridge. Of his original letters, <strong>Hardy stated that a single look was enough to show they could only have been written by a mathematician of the highest calibre, comparing Ramanujan to other mathematical geniuses such as Euler and Jacobi.</strong>

पाय'ची किंमत बावीस प्रकारे काढलेली पण पाय शोधण्याचे श्रेय मिळत नाही. म्हणून दुर्दैवाने म्हटले.