प्रपोज डे

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
11 Feb 2018 - 8:48 pm

प्रपोज डे
-------------
बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला
तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला
*
ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या
वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या
*
भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते
ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या
*
मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या
माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2018 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लगे रहो....!! काका तुमच्या काळात कसं होतं हो हे प्रपोज करणे
जरा सविस्तर येऊ द्या....!

अर्ज है,

मुलाकाते तो आजभी होती है उनसे,
ख्वाब किसी ताले के मोहताज नही होते....!

-दिलीप बिरुटे
(स्वप्नाळू)