कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला.
२०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे. त्या संशोधकांनी सहज या आकड्याची तुलना तेथील समाजातील काही वेगळ्या घटनांशी केली.तेव्हा हा आकडा त्या वर्षातील खालील तीन घटनांपेक्षा अधिक होता:
१. नवीन लग्नांची संख्या
२. पहिल्या अपत्यास जन्म देणाऱ्या स्त्रियांची संख्या आणि
३. देशातील सर्व विद्यापीठांतून पहिली ( bachelor) पदवी मिळवणारे एकूण स्नातक !
असे काही वाचायला मनोरंजक वाटले तरी त्यातून कर्करोगाच्या भीषण व्याप्तीची जाणीव होते.
प्रतिक्रिया
21 Sep 2017 - 1:21 pm | मोदक
तुमचे सुरूवातीचे एक दोन लेख चांगले होते. आता इथे लेखांचा रतीब घालू नका असे सुचवेन.
खरोखरी माहितीपूर्ण / रोचक लेख असेल तर बिन्धास्त लिहा मात्र जिलब्या पाडू नका.