आयुष्यातील आठवणी ह्या
हिवाळ्यातील धुकं पसरलेल्या वाटेसारख्या असतात ...
आपण जसजसं दूर जाऊ
तसतश्या त्या अंधुक होत जातात ...
पण काही आठवणी ह्या
त्या धुक्यातील सूर्यकिरणांसारख्या असतात ...
आपण कितीही दूर गेलो ना
तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते कायम देत राहतात ...
प्रतिक्रिया
31 Aug 2017 - 8:58 pm | धर्मराजमुटके
मस्त ! अजुन येउद्या !!
3 Sep 2017 - 1:52 pm | एकप्रवासी
धन्यवाद... हो नक्कीच