तू

अमित रेडीज's picture
अमित रेडीज in जे न देखे रवी...
29 Aug 2017 - 1:54 am

नाही काढलीस तू कधी माझी आठवण
तरी तुला विसरता आलं नाही

मैत्रीचे धागे बांधले माझे मीच
तरी तोडावेसे कधी मनात आलं नाही

भेटून खूप बोलायचय तुझ्याशी
पण ते अंतर कधी कापताच आलं नाही

दूर असलीस तरी तुझं असणच खास आहे
पण शब्दात व्यक्त करून कधी सांगताच आलं नाही

कविता

प्रतिक्रिया

gangadhare's picture

29 Aug 2017 - 6:13 pm | gangadhare

छान

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 1:01 am | ज्योति अळवणी

मस्त