"रित"
````````````````````````````
रित ह्या घराण्याची जुनी
दुःख पंचविण्याची
उगता किरणें सुर्याची
भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची,
रित ह्या घराण्याची जुनी ..
मध्यन्हांच्या उष्मा
तरीही त्यांचा गार माथा
तिन्हीसांजेच्या वेळा
सदा चेहऱ्यावर दिसें शीथलता,
रित ह्या घराण्याची जुनी ..
रात्रीच्या चांदण्यात
शोधता समाधानाच्या नक्षत्रांस
निजण्याची वेळ होता
लक्ष पुढ्च्या खडतर प्रवासांस....
रित ह्या घराण्याची जुनी ..
कवी - स्वप्ना..
प्रतिक्रिया
21 Aug 2017 - 8:58 pm | धर्मराजमुटके
मस्तच ! अजुन येऊ द्या.
23 Aug 2017 - 7:43 pm | Swapnaa
धन्यवाद
22 Aug 2017 - 9:52 am | अनन्त्_यात्री
तसेच "भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची "म्हणजे काय ते कळले नाही
23 Aug 2017 - 7:52 pm | Swapnaa
"भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची....म्हणजेच
कोणत्याही वातावरणांत आलेल्या अडचणीतुन, परत नव्या उमेदीनं अथवा ताकदीनं खंबीर पणे उभे राहणे,
आणि हि कविता लिहिण्यास कारण,
अशीच बरीच घर परिवार आजही आहेत जी क्षण क्षणाला कठीण प्रसंगातुन जात आहेत,
परंतु, स्वबळावर आणि परिवाराच्या एकमेकांच्या साहाय्यानें खंबीर पणे परत उभी राहतात,
म्हणुन म्हटले मी की,
रित ह्या घराण्याची जुनी
दुःख पंचविण्याची....
धन्यवाद
24 Aug 2017 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2017 - 5:30 pm | Swapnaa
धन्यवाद